जबरदस्त टायमिंग दोघांचं. एक नंबर सादरीकरण. खतरनाक फेट्याचा उपयोग. महाभयंकर हसवायला लावणे. असे अनेक कौतुकाचे शब्द हे स्किट बघून मला बोलावेसे वाटतात. पण ते शब्द अपुरे आहेत तुमच्या दोघांपुढे. उत्तम विनोद आणि जबरदस्त लेखन. पोटाच ऑपरेशन करावं लागेल मझ एवढं हसावलत तुम्ही 😂😂😂😂
महाराष्ट्राची हास्य जञा एक अतिशय उत्कृष्ट हसवणारा कार्यक्रम आहे यात वाद नाही. पण हल्ली ह्या मराठीतील रियालिटी शो च्या निवेदीका आणि महीला जज ना अस वाटतयं की हा कार्यक्रम त्यांचा फॅशन शो च आहे. प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर ह्या दोघीजणी काय समजून असे गलिच्छ कपडे घालतात माहीत नाही. हा शो अलपवयीन मुले ही आवडीने पाहतात. आपली संस्कृती सोडून अर्धनग्न कपडे घालून जे शरीराचे नाहक प्रदर्शन करत असतात ते अक्षरशः ओंगाळवाणे वाटते. ह्यांच्या अंग दाखवल्यामुळे हा शो हीट होतोय हा ह्या दोघींचा गोड गैरसमज आहे. अगदी लाज सोडतात ह्या मराठी तारका. शी . अजिबात योग्य वाटत नाही .आणि तेच' सुर नवा ध्यास नवा' ची निवेदीका स्पृहा अंग भरून कपड्यात कीती सुंदर दिसते. आणि कीती भारदस्त दिसते. पहायलाही कीती छान वाटतं. मराठी नट्यांनो जरा संस्कृती जपा हो. बघवत नाही हल्ली हे सगळे वेष. वहावत जाऊ नका. उत्तम अंग झाकलेल्या कपड्यांमधेही आपले अभिनय गुण दाखवता येतात हे लक्षात घ्या. उगीच नाही आशा काळे, सुलोचना दीदी,सीमा देव, अलका कुबल, रंजना, संध्या, जयश्री गडकर यासारख्या अनेक अभिनेत्री नी जनतेच्या मनावर राज्य केलं आणि करतील. आणि आम्ही काय तुम्हाला साडी नेसा म्हणत नाहीच आहोत. फक्त उत्तम डीझाईनचे अंग भर कपडे घाला एवढच सांगतोय. आणि बघा तुम्ही ही कीती सुंदर दिसाल. आणि आम्हाला आवडाल. बदला स्वतःला.
@@pravinpande2932 काहीही असले तरीही नाही हे म्हणता आले पाहिजे. पैशासाठी काहीही करू नये. एकदा निर्मात्याला कळले की ह्यांना हे चालतं तेंव्हा च तो तसे करा म्हणतो. कोणत्याही क्षेत्रात काम करा पण स्वत्व जपायलाच हवं. आपल्या घरातले सर्व कुटुंब हे पहात असते. इतका उघडेपणा बरा नव्हे.
Each actor in maharashtrachi Hasya jatra is Diamond,Day by Day it is shinning ,cuts by Goswamisir n Motesir almost cover journey towards 144 facet.(10-08-2022)
Bhai its ur thoughts , its ur perception , its 21 st century and hope uk the rights and morals, uh hv nthg to do wid their attire.....amhala kahi problem tya goshti cha ....and ha get brush ur brain ....ur are d stain men...why uh are looking them in that way....why uh are getting the boner, have a change in ur thoughts , improve urself bro
हया देशात ब्राह्मणांच्या 7 ते 8 पार्यटया आहेत आणि राज्यात जातीवर आदारीत मराठा समाजाची आनेक पार्यटया आहेत पण OBC समाजाची एकही पार्यटी नाही.एकतरी पार्यटी असते तर जी पार्यटी आमची जन गणना करून त्या प्रमाणात आरक्षण देयील तिच्या सोबत आम्ही युती करू अस म्हणता आल असत आणि कोणी ही सतेसाठी तुमच्या मगण्या आतापर्यंत पुर्ण ही झाल्या असत्या. काय वाटत जरूर सांगा......
Maharashtrachi hasya jatra.,captured mind of spectators.coz of no valgerity.all can enjoy this show.one suggestion,our humble request to Sai n prajakta to drape the sober clothes.to suit indian culture.
पुरुष साडी घालून अभिनय करता त्यांच्याकडे लेडिज कलाकार कमी आहेत चला हवा येऊ ध्या या कार्यक्रमात प्रत्येक पुरुष कलाकार साडी घालून अभिनय करण्यास खुपच उत्सुकता असते यांच्या लेकर बायको काय विचार करतात समीर च्या समोर चला हवा येऊ ध्या फालतू स्किट करतात अँकर देखील साडी
माझा 5 वर्षांचा मुलगा हा शो सारखा पाहातो त्याला mhj टीम सगळे आवडतात...हा episode लई आवडतो. पुर्ण dilogue पाठ आहेत त्याला...
Nice
Shalet ghala tyala
Mobile देवू नका सारखा लहान मुलांचे डोळे आपल्या पेक्षा नाजूक असतात..
Mg aata
Sameer khup underrated actor ahe yaar. Tyala mothya screen var kaam milayla hav
Yes
Agdi khar bolala tumi
Prasad,namrata,sammer and vishakha are my favorite 👍👍👌👌
जबरदस्त टायमिंग दोघांचं. एक नंबर सादरीकरण. खतरनाक फेट्याचा उपयोग. महाभयंकर हसवायला लावणे. असे अनेक कौतुकाचे शब्द हे स्किट बघून मला बोलावेसे वाटतात. पण ते शब्द अपुरे आहेत तुमच्या दोघांपुढे.
उत्तम विनोद आणि जबरदस्त लेखन.
पोटाच ऑपरेशन करावं लागेल मझ एवढं हसावलत तुम्ही 😂😂😂😂
समीर चौघुले या शो ची जान आहे
True
Sameer चौगुले आल्यावर परफॉर्मन्स मस्तच
समीर चौगुले - कॉमेडी चा बाप 😂🙏👌❤️🔥
आत्ताच्या काळातील सर्वोत्कृष्ट कॉमेडीएन समीर चौगुले
Praju sodun sagle hakkane kamavtat salute to all
Sameer & Prasad Are So Outstanding 😃😂
Thanks Sony marathi
Like this show
Best jodi ever
Prasad khandeker and Sameer really great
महाराष्ट्राची हास्य जञा एक अतिशय उत्कृष्ट हसवणारा कार्यक्रम आहे यात वाद नाही. पण हल्ली ह्या मराठीतील रियालिटी शो च्या निवेदीका आणि महीला जज ना अस वाटतयं की हा कार्यक्रम त्यांचा फॅशन शो च आहे. प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर ह्या दोघीजणी काय समजून असे गलिच्छ कपडे घालतात माहीत नाही. हा शो अलपवयीन मुले ही आवडीने पाहतात. आपली संस्कृती सोडून अर्धनग्न कपडे घालून जे शरीराचे नाहक प्रदर्शन करत असतात ते अक्षरशः ओंगाळवाणे वाटते. ह्यांच्या अंग दाखवल्यामुळे हा शो हीट होतोय हा ह्या दोघींचा गोड गैरसमज आहे. अगदी लाज सोडतात ह्या मराठी तारका. शी . अजिबात योग्य वाटत नाही .आणि तेच' सुर नवा ध्यास नवा' ची निवेदीका स्पृहा अंग भरून कपड्यात कीती सुंदर दिसते. आणि कीती भारदस्त दिसते. पहायलाही कीती छान वाटतं. मराठी नट्यांनो जरा संस्कृती जपा हो. बघवत नाही हल्ली हे सगळे वेष. वहावत जाऊ नका. उत्तम अंग झाकलेल्या कपड्यांमधेही आपले अभिनय गुण दाखवता येतात हे लक्षात घ्या. उगीच नाही आशा काळे, सुलोचना दीदी,सीमा देव, अलका कुबल, रंजना, संध्या, जयश्री गडकर यासारख्या अनेक अभिनेत्री नी जनतेच्या मनावर राज्य केलं आणि करतील. आणि आम्ही काय तुम्हाला साडी नेसा म्हणत नाहीच आहोत. फक्त उत्तम डीझाईनचे अंग भर कपडे घाला एवढच सांगतोय. आणि बघा तुम्ही ही कीती सुंदर दिसाल. आणि आम्हाला आवडाल. बदला स्वतःला.
Production chi maganj aste tshi Tya swtachya Gharatle Kapde nahi ghalat
That's right
@@pravinpande2932 काहीही असले तरीही नाही हे म्हणता आले पाहिजे. पैशासाठी काहीही करू नये. एकदा निर्मात्याला कळले की ह्यांना हे चालतं तेंव्हा च तो तसे करा म्हणतो. कोणत्याही क्षेत्रात काम करा पण स्वत्व जपायलाच हवं. आपल्या घरातले सर्व कुटुंब हे पहात असते. इतका उघडेपणा बरा नव्हे.
Vx
1 नंबर👌🏼👌🏼
Sameer and omkar are best
हि मन्ड्ळी कुठल्याही विषयाच् सोन करु शकतात.
Sameer n PRASAD comedy Che superstars ahet.nice show
Kammaaaaaal skit lihilays Prasad ! Fabulous acting by both !!! Kammmaaaaaaaaaaaaallllll !!!!!!!
😀
Each actor in maharashtrachi Hasya jatra is Diamond,Day by Day it is shinning ,cuts by Goswamisir n Motesir almost cover journey towards 144 facet.(10-08-2022)
Praju mala ekdatar bhwtayach tula ,pleas majhyasathi time de pleas.
एक नंबर
Ek number.... doghe pn lay bhari......
Prajakta .. khupch sundar aahe..
Mast Khup bhari
Samir dada kyaa baat hai yaar
Superb both of u.. 🙏🙏😂😁😁😀😀
Samir sir I love you
Prasad fulat chalalay
Sadarikarnat😄
Samir sir very funny man
Prajakta you are Awesome and your smile was togood...
Jabardast acting by both of u .....really outstanding ,fabulous,......we love u yarrr ❤ ❤ ❤ ❤
Bhai its ur thoughts , its ur perception , its 21 st century and hope uk the rights and morals, uh hv nthg to do wid their attire.....amhala kahi problem tya goshti cha ....and ha get brush ur brain ....ur are d stain men...why uh are looking them in that way....why uh are getting the boner, have a change in ur thoughts , improve urself bro
Nice script and performance also
Jabardast samir and prasad
samir outstanding
सई कशी ...तिचा कोणत्याही विनोदी चित्रपट नाही तरी तिला काय कळत... बावळट...निर्मीती सावंत ला घेऊन बघा
तर काय??
Salman Khan ' jawabi fir na aye' feta invent kela re yane
Kharach Chala hava yeu dya peksha. Hech changala ahe
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😉😉😉
Samer so much good
Superb...performance
Unbeatable act
mast acting samir,prasad,vishaka
Yak number Sameer And Prasad
Enjoy the show
Love you bane 😅 👌 gaurav more
छान
Sameer kaka mast... Prasad dada khup chhan mja ali
I love you
Bane you are so good comedy best g more you are 👌
Very nice.
Mast
Khupch hasu aal ,😂😂😂👌
Hiii
खूप छान🤣🤣🤣
केलीच ना bullet train
आपलं चला हवा येऊ द्याच BEST आहे.
Chal bhakk. Chal hawa yeu dya porkat comedy.
Onkar Bhalerao नव्याचे नऊ दिवस असता, चला हवा द्या ला तोड नाही..
Missing Prasad Oak ......
nice acting
Ek number bhava
Nice
kaay bslaay sameer khali kadak🤣
11: 29 😂😂😂🤣🤣🤣😂😂😂
15,81,000 views
7:56 🤣🤣😂😂
11:24😂😂😂😂
Sameer aata bhau la tough detoy
Mala fetyamadhala ........kay kalat nahi 🤣
Outstanding
You are so innocent
Nice..
Chan
Mast zakas
7:57
तुम्हाला काय आवडत चला हवा येऊद्या की हास्य जत्रा??😍
Chala. Hawa. Yewudhya
Chala hava yeudya , hasya jatra mi fakta Sameer sir ani Vishakha ma'am chya jodi mule pahato, only youtube apesode
cala hawa yeu dya is the best of all
Only hasyajatra
Oyy puttarrrr ki gal haiiiiiii😂😂😂😂😂
Bhayanak comedy yaar!!🤣🤣🤣
लय भारी. 👌👌😂😂
❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍Khup funny ❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍
7:22
काय रे😂
Mala boluch det nhi🤣
episode
त्या प्राजक्ताची फालतू bad bad बंद केलीत हे खूप छान केलेत , नाहीतर मध्ये मधे वा वा , मस्तच मस्तच ,,,,,,बकवास होते
sport lover 👍
Barobar
Right.
गोटया कपाळात गेल्या😂
Kaka nay aala feta bandhayla aaala asata tar shiklo asato
☺☺😀😀
Pink saree wali cha naav?? 😍😍😍
At 7:30 .... LoL 😄
Episode number plz
9
मी पण फेटे बांधतो शाहु फेटेवाले पण हे बघीतल आणि माझी पण आशीच आवस्ता होते आँरडर घेतली का आडचनी फार येतात माझा नं 9764286655
😀😀😀
Prajakta Mali la Kaadha.
Who played wife of Sameer?
HER NAME IS NIYATI GHATE
हया देशात ब्राह्मणांच्या 7 ते 8 पार्यटया आहेत आणि राज्यात जातीवर आदारीत मराठा समाजाची आनेक पार्यटया आहेत पण OBC समाजाची एकही पार्यटी नाही.एकतरी पार्यटी असते तर जी पार्यटी आमची जन गणना करून त्या प्रमाणात आरक्षण देयील तिच्या सोबत आम्ही युती करू अस म्हणता आल असत आणि कोणी ही सतेसाठी तुमच्या मगण्या आतापर्यंत पुर्ण ही झाल्या असत्या.
काय वाटत जरूर सांगा......
😘😘👌👌👌😘😘🙏🙏❤️❤️❤️❤️
🤣🤣🤣👍🙏😘😍👌❤🌹
Prasad , Samir action changli aaste, pan Prajakta Mali, aani Sai inamdar yanchi over acting nehmich aaste.
S
Prajakta looks so cute
Sai la kadha ba vlat ani faltu vatte
Maharashtrachi hasya jatra.,captured mind of spectators.coz of no valgerity.all can enjoy this show.one suggestion,our humble request to Sai n prajakta to drape the sober clothes.to suit indian culture.
प्राजक्ताचे अन्करिन्ग मुळे कार्यक्रम ची रंगत वाढते ...पण तिचा पेहराव तिची प्रतिमा खराब करते .सईचेतोकडे कपडे तिची इमेज डाऊन करते ....
Arun dada che vidio uplode kara re dada ho
Video*
Thanks channel to shut up anchors bakwas! Now she quite so looks good
SAMIR TAKLYA cha kantala ala ata
लोळलो बेक्कार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पुरुष साडी घालून अभिनय करता त्यांच्याकडे लेडिज कलाकार कमी आहेत
चला हवा येऊ ध्या या कार्यक्रमात
प्रत्येक पुरुष कलाकार साडी घालून
अभिनय करण्यास खुपच उत्सुकता असते
यांच्या लेकर बायको काय विचार करतात
समीर च्या समोर
चला हवा येऊ ध्या फालतू स्किट करतात
अँकर देखील साडी