नमस्कार श्री नगरकर साहेब. आपण मनातील गाणी या उपक्रमाला सहकुटुंब वाहून घेतलेल आहे. प्रसंगानुरूप गाण्यांची निवड करुन श्रोत्यांना ती नियमित उपलब्ध करून देणे हा तुमचा छंद खूप खूप प्रशंसनीय आहे. आज मकरसंक्रांत निमित्त पतंग या विषयावर गाण्यांची निवड करुन आम्हाला आपण आमच्या बालपणीच्या आठवणी जागृत करून दिल्यात. आपले दोघांचं खूप खूप अभिनंदन. मकरसंक्रांतीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घेण्यासाठी आपण दोघेही अवश्य घरी या विनंती. धन्यवाद.
मनभावन कार्यक्रम👍👍👍.....अप्रतिम गीत....👌👌 मकर संक्रांती च्या शुभेच्छा💐💐😊😊
नमस्कार श्री नगरकर साहेब. आपण मनातील गाणी या उपक्रमाला सहकुटुंब वाहून घेतलेल आहे. प्रसंगानुरूप गाण्यांची निवड करुन श्रोत्यांना ती नियमित उपलब्ध करून देणे हा तुमचा छंद खूप खूप प्रशंसनीय आहे. आज मकरसंक्रांत निमित्त पतंग या विषयावर गाण्यांची निवड करुन आम्हाला आपण आमच्या बालपणीच्या आठवणी जागृत करून दिल्यात. आपले दोघांचं खूप खूप अभिनंदन. मकरसंक्रांतीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घेण्यासाठी आपण दोघेही अवश्य घरी या विनंती. धन्यवाद.
Khup ch chan🎉🎉
हि सर्व गाणी सार्वजनिक ठिकाणी ऐकवलि तर खूप.मजा येईल
Sankranti chya shubheccha...chaan gani
संक्रांती और पतंगका त्यौहार हरएक के दिलके करीब है। ऐसेमें समयोचित गानोंने माहोल बनाया।