Dilip Walse Patil Meet Sharad Pawar | दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @AbhinavVichar-g5q
    @AbhinavVichar-g5q 3 години тому +82

    नैतिक दृष्ट्या पराभूत झाले आहेत तुम्ही साहेब

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 2 години тому +57

    पिपाणी ने वाचवले दिलप्याला

  • @pavanjagtap6612
    @pavanjagtap6612 3 години тому +114

    शरद पवार साहेब...
    केंद्रात चंद्राबाबू नितीश कुमार ला फोडा..
    केंद्रात सत्ता स्थापन करा...
    हे खूप गरजेच आहे..
    हे फक्त तुम्हीच करू शकता...🙏😅

    • @indianassassins6408
      @indianassassins6408 3 години тому +5

      😂😂काहीपण

    • @OmGaikwad-ix1hb
      @OmGaikwad-ix1hb 2 години тому +6

      माझी तर खूप इच्छा आहे

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 години тому +4

      अगदी खरय..फोडा फोडी तेच.करू शकतात न कोणाला समजत पण नाही न पवार साहेब कधी.कबूल पण करत नाहीत.
      आम्हला अजून आशा आहे साहेब राज्य जाऊ द्या केंद्र.मध्ये च आटोम्बॉम्ब फोडा लवकर..👍🙏🙏

    • @iTrade44
      @iTrade44 2 години тому +3

      Yedzavya aahe ka tu 😂

    • @A_B_P_
      @A_B_P_ 2 години тому

      😅

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 3 години тому +49

    1000 ने वाचला नाहीतर 😂

  • @mayurneharkar50
    @mayurneharkar50 2 години тому +26

    35 वर्ष राजकारणात राहून सत्ताधारी पक्षाची मंत्री पदे भोगून ही विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवता येत नसेल व विजयी होण्यासाठी जर पैसे, डमी उमेदवार उभे करावे लागत असतील तर तुम्ही जिंकून ही हरला आहात विजय देवदत्त निकम साहेब तुमचाच आहे..

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Годину тому +3

    फक्त पवार साहेब बाप माणूस ❤❤❤

  • @victorrohom3500
    @victorrohom3500 3 години тому +10

    प्रतिष्ठान मध्ये अजून साहेबांसोबतच आहात का😅!

  • @Yourfather781
    @Yourfather781 3 години тому +37

    Pipani mule vachla haa

    • @mz3hr
      @mz3hr 3 години тому +3

      Pipani mule vachal

  • @akashmihir84
    @akashmihir84 2 години тому +5

    आता भेटी गाठी वाढतील. पण हाती काही लागणार नाही.

  • @ashokpansare5671
    @ashokpansare5671 Годину тому

    Are news heading kay deta ani Dakhawata kay ?

  • @sureshmilkhe
    @sureshmilkhe Годину тому

    Good

  • @Samyak_Meher
    @Samyak_Meher 2 години тому +6

    जिंकलात त्याबद्दल अभिनंदन.
    पण एका बापासमान म्हाताऱ्या माणसाच्या डोक्याला लाथाडून आपण इथे आलो याची सल आयुष्यभर राहील तुम्हाला साहेब. कारण जुळवून घेण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात निर्माणच होणार नाही.

  • @sachinr5269
    @sachinr5269 2 години тому

    थोडक्यात वाचलेले आमदार

  • @mahi-16
    @mahi-16 2 години тому +2

    Mala vatat har jit hot rahil .. pan bhet ghenyachi Maharashtra chi parampara kayam asavi jene karun ithlya lokan madhe .. vish perale janar nahi ..

  • @shivrtnaproduction3007
    @shivrtnaproduction3007 3 години тому +1

    Waachlaa 😂

  • @mz3hr
    @mz3hr 3 години тому +8

    1150 matani aal aahe

  • @magneticchildhoodmemories2997
    @magneticchildhoodmemories2997 Годину тому

    EVM jhol peisaa

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 Годину тому +1

    Pipanni ne vachavla

  • @tnr8829
    @tnr8829 3 години тому +3

    शरद पवार bjp ला साथ देणार😂