सत्यता- Bunglow नाही भेटत, सरकारी घरं असतात, तुम्हाला वाटलं तर तिथे राहू शकता नाहीतर HRA दिला जातो, बाहेर कुठेही फ्लॅट घेऊन राहू शकता. गाडी ही official असते, त्यावर कोणताही दिवा नसतो, ड्रायव्हर असतोच असं नाही. DYSP ला ड्रायव्हर असतो. नोकर वगैरे काही नसतं. मोटार गाडी, Bunglow, नोकर, security हे सगळं UPSC मधून IAS, IPS, IFS, IRS पोस्ट काढणाऱ्यांना असतं.
@@Aakash8739 नाही मी अजून अधिकारी झालो नाही पण माझे बरेच जवळचे मित्र अधिकारी झालेत, त्यांच्या contact मधून ही सर्व माहिती मिळत असते. बाहेर मार्केट मध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरत असतात. जे की सत्य नसते. DC, Dysp , tahasildar यांची पोस्टिंग ही प्रांत / तालुका ह्या ठिकाणी असते, तिथे कुठे bunglow मिळणार. जवळपास शहर असेल तिथे हे लोकं फॅमिली घेऊन राहतात. अजुन Perfect माहिती मिळवायची असेल तर आपल्या जवळच्या कार्यालयात जाऊन बघावे. असो, पगार भरपूर असतो, जीवन सुखी असते.
I am NEET aspirant but really love MPSC . LAL BATI KI BAT HE KUCH AUR HE SOON 🔜 IN 6-7 YEARS
chupchap mbbs kar
Then start preparing as early as possible dear all the best
Khupch chaan....motivating for study....
Sir yanch work life balanced pn sanga na.. work kas ahe political influenced kiti ahe,,
Hello sir giii
Mi ata Navin ahe MPSC madhye
Mala kuthala padd bharl pahije
Plz guide Kara
Jene karun majha paper clear jhala pahije
🙏🙏🙏🙏
Pension milti hai kya after retirement..???
उपलब्धतेनुसार गाडी बंगला मिळेल नक्की नाही मुंबई पुणे compulsory नाही
thanx sir👍🙏
Deputy collector pramane aankhi kontya post LA vehicle n bungalow ,servant milato
Prakalp Adhikari
@@royalgaming8842 te pan mpsc madhe yete ka?
Kiti seats astat Ani kiti available ahet te information kashi bhetel sir mala
Talk about mpsc pre new booklist???
राज्यसेवा 2025 ची अॅड कधी येणार आहे?
मुख्याधिकारी हे पद 2 वेळा कसे काय... गट अ मध्ये ८ नंबर ला गट ब मध्ये 20 नंबर ला
Plz reply.....
Class1 ani class 2 aahe tyat
Food administration service ky salary ahe
Mpsc Geologist chya post baddal kahi sangitla nahi
Fso food safety sallary ????
Video chhan ahe pan salary chi PDF nahi dhili description madhe? 😭
😂😂😂😂👍
1st post DC chya wr chi ahe ka..
Ho
Livestock development officer
Main and prelim book list
Sir mpsc a group chi books chi information sanga na
Hello sir Syllabus link
👍👍
Mast
Optional nsto ka mains la
Aata optional pan rahil mains la 2025 pasun
Deputy Collector शिवाय आणखी कोणत्या पदाना bunglow गाडी servants मिळतात???? PLZZZZ reply 🙏
सत्यता-
Bunglow नाही भेटत, सरकारी घरं असतात, तुम्हाला वाटलं तर तिथे राहू शकता नाहीतर HRA दिला जातो, बाहेर कुठेही फ्लॅट घेऊन राहू शकता. गाडी ही official असते, त्यावर कोणताही दिवा नसतो, ड्रायव्हर असतोच असं नाही. DYSP ला ड्रायव्हर असतो. नोकर वगैरे काही नसतं.
मोटार गाडी, Bunglow, नोकर, security हे सगळं UPSC मधून IAS, IPS, IFS, IRS पोस्ट काढणाऱ्यांना असतं.
@@believer39 तुम्हाला कसं माहीत इतकं सगळ तुम्ही ऑफिसर आहात का???
@@Aakash8739 नाही मी अजून अधिकारी झालो नाही पण माझे बरेच जवळचे मित्र अधिकारी झालेत, त्यांच्या contact मधून ही सर्व माहिती मिळत असते. बाहेर मार्केट मध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरत असतात. जे की सत्य नसते. DC, Dysp , tahasildar यांची पोस्टिंग ही प्रांत / तालुका ह्या ठिकाणी असते, तिथे कुठे bunglow मिळणार. जवळपास शहर असेल तिथे हे लोकं फॅमिली घेऊन राहतात.
अजुन Perfect माहिती मिळवायची असेल तर आपल्या जवळच्या कार्यालयात जाऊन बघावे.
असो, पगार भरपूर असतो, जीवन सुखी असते.
@@believer39 DC cha mahiti nhi pan DySP la bunglow milto.. me swata visit kela ahe
Dysp
👌👍
Piz guide me sir
Me 12 vi jhale
Me mpsc exam deu shakte ka
@@krutikashaha610 nahi
@@krutikashaha610degree complete pahije kashat pan chalel