#chandankamble

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका लहुजी वस्ताद जयंती फेस्टिवल 2023
    सर्व रशिकांच्या विनंतीला मान देऊन चंदन कांबळे यांनी इंडीयन आयडॉल मराठी या रियालिटी शोमधील सुपर हिट साँग लखाबाय हे घर्माईश गीत गायल .
    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलावंत धार्मिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या गाण्याला नवी उभारी देणारे गायक आणि मातंग समज्याचा बुलंद आवाज अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद यांची चळवळ गीताच्या माध्यमातून जगापुढे आणणारा पहिला मांग प्रबोधनकार गुरुवर्य चंदनजी कांबळे. आणि शाहिरी बाजातील चमचमता तारा सतराजनी फेम गीतकार शाहीर बापू पवार यांचा मनोरंजनात्मक सामना.
    #chandankamble
    #chandankamblelive
    #annabhausong
    #lahujivastadsong
    #ambabaisong
    #lakhabaisong
    #yedamaysong
    #mangcollertaite
    #chandankamblelive
    #omkarkambleofficial

КОМЕНТАРІ • 16

  • @shrikantpanditofficial
    @shrikantpanditofficial 9 місяців тому +11

    मांग म्हणजे काॅलर टाईट फक्त आणी फक्त लहुजी वस्ताद,महात्मा फुले,अण्णाभाऊ साठे आणी ज्यांनी सर्व आधिकार संविधानातुन दीले त्या बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरूषांमुळे.त्या महापुरूषांच्या विचारसरणीला आपण विसरू नये.

  • @rushikeshdede5506
    @rushikeshdede5506 8 місяців тому +4

    समाजाचं प्रबोधन
    बापू पवार करतात . ❤

  • @duguwaghmare642
    @duguwaghmare642 8 місяців тому +5

    Bapu pawar is great ❤pahilyanda chandan gurujincha rag ala 😢

  • @rohanadagale923
    @rohanadagale923 10 днів тому

    ❤ चंदन कांबळे 👌👌👌

  • @kamajisuryavanshi1279
    @kamajisuryavanshi1279 9 місяців тому +3

    Jay lahuji

  • @marathiloksangeet..perform3655
    @marathiloksangeet..perform3655 9 місяців тому +7

    Only Chandan Kamble बाप तो बाप रहेगा 💪💪👊 online भिडले चंदनजी

  • @dhirajingle1326
    @dhirajingle1326 9 місяців тому +2

    Dishabhul krnare gaunka chandan sir 🙏

  • @marathiloksangeet..perform3655
    @marathiloksangeet..perform3655 9 місяців тому +1

    आई राजा ऊदे ऊदे काय होयच ते होऊदे

  • @amolshindeofficial1935
    @amolshindeofficial1935 8 місяців тому +4

    नाद कुणाचा बी करायचा पण बापाचा सोडून उग न्हवं माय one and only 🙏चंदन गुरुजी 🙏

  • @dhanrajbhaleraomusical5915
    @dhanrajbhaleraomusical5915 7 місяців тому

    वा खुप सुंदर

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR114 6 місяців тому

    ❤❤❤😂😂👌👌👌👍👍💪💪💪

  • @surendrakamble4465
    @surendrakamble4465 8 місяців тому +2

    Jay lahuji

  • @shravanbavare4806
    @shravanbavare4806 9 місяців тому +2

    Jay lahuji