तुझे आणि कोमल विचार छान मांडता... म क्रॉस का वागते ती.. प्रश्नच वाटतो असो...थोडं ती आणि तिची आई आतल्या गाठीची वाटतात.. वर वर छान दाखवतात.. सॉरी तो तुमचा पर्सनल आहे पण जे वाटलं ते बोलले...बाकी छान.... 👍👍
बोंबल ला स्वत च चांगल असाव अस वाटत...ती काय देव आहे का ..सतत चांगल वागायला,बोलायला. भावनिक होणे...प्रेमाने मिठ्या मारते. ह्याचे तिला पैसे मिळतात. असे वागून फायदाच होणार आहे तिचा .हे तिला चांगल माहीत आहे.तिच्या आई च्या चेहर्यावर कायम 12. वाजलेले असतात .भरल्या घरात...टोमल ला मोठेपणा मिरवायला आवडतो.
दादा, अर्विष,आणि तू सुधा छान दिसतेस साडी तू स्वतः घालतेस का? एकदम मस्त आणि चापून चुपून घालतेस मस्त वाटते.नवीन नवीन प्लेस ला जावून दादा आणि तुझे मस्त cupple फोटो शूट करा. बघायला आवडेल आम्हाला.
nice recipe an looking nice in red saree ❤
Tai khup chaan भजी कुरकुरीत आणि तू खूप छान दिसते😊
Kitchen मधून बाहेर च छान दिसतंय सर्व. मला असा surrounding आवडत.
खूप गोडअविषछान आहे 🍫🍫🍨
तुझे आणि कोमल विचार छान मांडता... म क्रॉस का वागते ती.. प्रश्नच वाटतो असो...थोडं ती आणि तिची आई आतल्या गाठीची वाटतात.. वर वर छान दाखवतात.. सॉरी तो तुमचा पर्सनल आहे पण जे वाटलं ते बोलले...बाकी छान.... 👍👍
☺️
बोंबल ला स्वत च चांगल असाव अस वाटत...ती काय देव आहे का ..सतत चांगल वागायला,बोलायला.
भावनिक होणे...प्रेमाने मिठ्या मारते.
ह्याचे तिला पैसे मिळतात. असे वागून फायदाच होणार आहे तिचा .हे तिला चांगल माहीत आहे.तिच्या आई च्या चेहर्यावर कायम 12. वाजलेले असतात .भरल्या घरात...टोमल ला मोठेपणा मिरवायला आवडतो.
रेसिपी खूप छान व्हिडीओ आणि आरचा गोड गोड पापा मिळालाय खूप गोड
Thank you tai 😊❤
Aarti you enjoy cooking, Sweet family. Be happy 😊
Thank you tai 😊
Tumche video kharch pahave vatat kontahi dikhava nahi kahi nahi mothepsna nahi ekdam simple ase❤
Thank you tai 😊
Tuzya recipes chan ani veglya astat
Thank you tai 😊
खुप छान व्हिडिओ असता तुझे... Aru... गोंडस आहे... विशाल दादा... छान बोलायला लागले....
Thank you tai 🥰
सवय झाली आता 😂😂
Hii tai
Hi
Tai diwali kit cha vlog aahey tyechi link dey.
Ka pn tai
Tuz UA-cam channels monetize zal ka
Ho kadhich jhal ahe
Bhaji chan zali mi tray karen Aarvish masty ❤❤
Thank you 😊
Khupach chan recipe
Kiti cute aahe arvish God bless
दादा, अर्विष,आणि तू सुधा छान दिसतेस साडी तू स्वतः घालतेस का? एकदम मस्त आणि चापून चुपून घालतेस मस्त वाटते.नवीन नवीन प्लेस ला जावून दादा आणि तुझे मस्त cupple फोटो शूट करा. बघायला आवडेल आम्हाला.
Ho me स्वतःच नेसले आहे साडी thank you so much ❤️
तुमची लव्ह स्टोरी सांग ना
सांगीतली ना एकदा
Nice recipe 👌🏼
Thank you tai 😊
Khup chan bhajji,baghun khavese vatale😅❤
Thank you tai 😊
Mixar madhe sabudana barik hoto ka arti pat tutaych nahitar
Tumchyat Ani tuzya sasu nande madhe kay issue zala share kar karan tuza husband pan tyancha mulaga aahe na.
Asa kay zala Ki mulga aai bolat nahi
Khup chan distat upwasache bhaji
Bhaji Chan zali dee Aarvish masty❤❤nice vlog di
Thank you tai 😊
Chan zali bhagi
Khup mast dada bolalat tumhi 😅
खरच तुमची फॅमिली खुप गोड आहे❤
Thank you 😊
Mi ajch banvate mg bhaji😊
Nakich banva tai 😊
Mla sanga kashi jhali
👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
Hi Aarti....1st comment.....how r u dear.....???? Mi pan nakki try Karen hi recipe......😊
Mast ani tumi 🥰
@@vishalgaikwad537majet
मी नक्की च बनवणार आरती खुप छान
Thank you tai 🥰
Hai tai bhaji mdhe kothimbir,ova, jeer pn ghalu shakato na ❤❤❤❤❤❤
ताई उपवासाला ओवा चालतो की नाही मला माहिती नाहीये, पण जर तुमच्याकडे कोथंबीर आणि जर जिरे चालत असेल तर तुम्ही घालू शकता.
Chan video ❤❤
Thanks
Aarti sadi var aamba da ghalat ja chaan disel tula 👌👌👌👌❤❤❤❤👍👍
ताई साहब❤️🙏
मला खूप आवडतो आर्वीश
आबोंडा छान दिसते तुला खुप सुंदर दिसत आहे
Thank you tai 😊
Tai kitchen nehami chan clean asta lahan bal asun khup mast .....
Thank you tai 😊
❤❤👍👍
Nice
Thank you tai 😊
❤❤❤👌👌👌👍👍👍
Hy sadila paithani nahi mhanat
Mg Kai bolatat ???
simple Sadi ahe tinkathachi...paithaniche kath vegale astat
काटपदरची boltat@@vishalgaikwad537
Hii
Hi
आरती रेसिपी शूट करताना सगळे साहित्य काढून घे म्हणजे इकडे तिकडे बघावे लागणार नही
Ho tai पुढच्या वेळापासून nakich
@vishalgaikwad53😂😂😂😂7
विशाल चा पन चायनल चालू कर दोघांचेही चायनल चालू कर इंस्टाग्राम फेसबुक .. ठीके बाकी व्हिडिओ छान आहे
Thank you tai 😀 pn vishal. La office ast na mg kas karnar
@@vishalgaikwad537 ok
Nice
Thank you tai 🥰