КОМЕНТАРІ •

  • @netbhetelearning
    @netbhetelearning Місяць тому +1

    # Netbhet AI Library
    AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार करणारा पहिला आणि एकमेव मराठी स्रोत !
    Weekly Updates | Training Videos | New Tools
    नेटभेट प्रस्तुत ही AI Library सर्व प्रोफेशनल्स, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान शिकण्यासाठी उत्साही असलेल्या सर्वांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या क्षेत्रात आघाडीवर राहायचे आहे अशा सर्वांसाठी ही AI Library आहे.
    आपल्याला यामध्ये AI संबंधित ज्ञान आणि संसाधनांचा खजिना मिळेल, AI मधील जागतिक घडामोडी काळातील, नवीन AI टूल्स ची माहिती मिळेल आणि खूप सारे ट्रेनिंग व्हिडिओ मिळतील.
    Netbhet AI Library मध्ये दर आठवड्याला नवीन अपडेटस केले जातील. आम्ही दररोज AI जगतामध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडिंचा अभ्यास करून त्यातील महत्वाची माहिती सोप्या स्वरूपात, दर आठवड्याला आणि मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करणार आहोत.
    Register Now -
    learn.netbhet.com/courses/AI-Library

  • @shrikantmate1534
    @shrikantmate1534 3 дні тому

    Good knowledge
    Make more

  • @SureshSKhot
    @SureshSKhot 8 годин тому

    नक्कीच....
    मला शिकायला आवडेल....

  • @rohitut1
    @rohitut1 22 дні тому

    Nice

  • @maxsondsouza2276
    @maxsondsouza2276 Місяць тому

    Amazing Sir
    Thanks a lot🙏

  • @amalangigkn
    @amalangigkn Місяць тому +1

    सर थँक्यू व्हेरी मच कालपासून या टूलचा वापर करून चित्रे बनवून त्यावर काही काव्यात्मक ओळी पण लिहिल्यात.. खूप खूप मजा आली. पण दुर्दैवाने आता त्या साइटवर ती खूप बिझी असल्यामुळे हे फिचर वापरता येणार नाही असे लिहून येते आहे. दुसरी कुठली वेबसाईट आहे का, हेच वैशिष्ट्य असलेली?

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Місяць тому +1

    So Ai graphics designer chi job khnar?
    13:57 yes, please 🙏🏻

  • @nandab9903
    @nandab9903 Місяць тому +1

    सर मला खूप काही शिकायच आहे पण मला मोबाईल चे पूर्ण नाॅलेज नाही सर मला शेअर मार्केट मराठीत शिकायच आहे

  • @shrutimachivle9528
    @shrutimachivle9528 Місяць тому +1

    सर आपण कॉम्प्युटरवर दाखवता पण हे सर्व मोबाईलवर करता येईल का?