КОМЕНТАРІ •

  • @netbhetelearning
    @netbhetelearning Рік тому +3

    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
    ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!

    • @rutujasarang8883
      @rutujasarang8883 Рік тому

      Good learning khup chhan Kary karat ahat.god bless you and your family and your career and your business and your family

  • @sandeepbacche2858
    @sandeepbacche2858 4 місяці тому

    👍👌👌 सर खूप छान माहिती दिली आहे 👍👌👌

  • @ss-fp9do
    @ss-fp9do Рік тому +15

    सर शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास होईल यावर एखादा व्हिडिओ बनवा 🙏

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 11 місяців тому

    प्रथम तुमचे अभिनंदन.अशी माहिती WhatsApp वर देणारे तुम्हीच.आपल नाव कळेल खुप आनंद होईल.खुपच बहुमूल्य माहिती दिलीय.नेटभेची पुढच्या "भेट"ची आतुरता असेल.

  • @milindlanjekar7383
    @milindlanjekar7383 Рік тому +42

    तीस वर्षांपूर्वी भरवशाचा सोनाराकडून आम्ही घेतलेले 100% शुद्ध सोने आज प्रयोग शाळेत तपासले असता त्यात फक्त 63% सोने आढळून आले. उरले त्यात तांबे व चांदी आढळली. अशा कारणांमुळे छोटे सोनारा हे अविश्वास प्राप्त झाले.

    • @jyotim3385
      @jyotim3385 Рік тому +2

      Maze 5gm ring 0%gold nighale

    • @pradeepkarhadkar7478
      @pradeepkarhadkar7478 Рік тому

      ऐकदम बरोबर ,

    • @sanjaynarvekar4747
      @sanjaynarvekar4747 Рік тому

      आपण छोट्या सोनार व काम करून देणाऱ्या ला मजुरी देताना हात आखडता घेतो ..व तनिष्क कडे गेल्यावर भरमसाठ मजुरी देतो.. सोन्याचा भाव वर टॅक्स लगेच पे करतो...10 ग्रॅम च्या वेड्नची मजुरी 2500रू.सहज देतो..पण छोट्या सोनार यांनी 100रू.मागितले तर त्यात पण घासाघीस करतो...तसेच उधारी पण ठेवतोच .... आपण मोठ्या दुकानात गेल्यावर पैसे सांगितले...की .सांगतील तेवढी पैसे लगेच काढून देतो..पण इथे एवढं कसे... विचारतो ..पण काहीही म्हणा या छोट्या सोनारा मुळेच आपल्याला थोडेफार सोने-नाणे घ्यायला जमते.. नाहीतर आमची काय बिशाद आहे तनिष्क शोरूम मध्ये जायची..असो. विषय फार छान वेगळा निवडला आहे..😂😂😂

    • @The_gentleman21
      @The_gentleman21 Рік тому

      आमच्या घरचा पण 22k सोन जेव्हा तपासून बघितलं तर 70-75% सोन निघालं

    • @hindkushexportmerchant8267
      @hindkushexportmerchant8267 Рік тому

      ​@@The_gentleman21 tumi मजूरी दिल्ली नसेल 😂😂

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 Рік тому +3

    🙏🌹धन्यवाद साहेब. अतिशय उत्तम माहिती दिली असून यातून नवीन उद्दोजकांनी स्फुर्ती घ्यावी.

  • @kailasnathekke2007
    @kailasnathekke2007 Рік тому +5

    खूपच सुंदर अर्थशास्त्र आहे जी तुम्ही आमच्या समोर आनले आहे.

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 Рік тому +3

    खूप चांगली अभ्यासपूर्ण माहिती मिळाली 🤝✌️

  • @deepakdeore8140
    @deepakdeore8140 Рік тому +10

    आपण शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी एखादी case study करावी असे वाटते..

  • @preetivirkar6837
    @preetivirkar6837 Рік тому +3

    तुमची मी आभारी छान व्हिडिओ व्हिडिओ दाखवल्याबद्दल आणि तनिषला खूप खूप शुभेच्छा

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Рік тому +2

    खूप छान माहिती... धन्यवाद

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Рік тому +2

    खूप छान काहीतरी नवीन माहिती मिळाली. खूप सखोल अभ्यास आहे आपला👌👍🙏

  • @narendradeore188
    @narendradeore188 Рік тому

    अप्रतिम सर 👌

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Рік тому

    उत्तम विश्लेषण

  • @rajendradeshmukh1868
    @rajendradeshmukh1868 Рік тому

    Absolutely branded case study , never before.

  • @sanjaygaikwad5252
    @sanjaygaikwad5252 Рік тому

    चांगली माहिती धन्यवाद

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 Рік тому

    खूप छान माहिती... Wah!! छानच..

  • @manoharparag57
    @manoharparag57 Рік тому

    Nice

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Рік тому

    Khup chhan mahitee 👍

  • @snehaligawali4635
    @snehaligawali4635 Рік тому

    Very nice information 👌👍

  • @harishkauthankar6993
    @harishkauthankar6993 Рік тому +3

    Superb information
    Well explained

  • @prisha4171
    @prisha4171 Рік тому

    Real estate case study banwa please

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Рік тому

    Me pan Goden Horvest chi mem bar hote chan mahiti . Te sarva samjavtat .

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 Рік тому

    मी 22/05/2003 ला माझ्या आई ची गलसोळी घेऊन सोनारा कडे गेलो थोडे मनी चपले होते तर त्याला दुसरे मनी दाठवले 300मिली भरले ते मोड म्हणून घेतले व त्याने 200 मिली चे दोन मनी दिले व त्याला बोललो असता 25% मोड म्हणून ठेवले

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 Рік тому

    Ok. आपले सारे खरे पण आज पण असे लोक आहेत की त्यांच्या कडे असणारे सोने 100 टके आहे.असे मानणारे आहे.आणि.ते पण खरे आहे

  • @shubhangichaudhari845
    @shubhangichaudhari845 Рік тому +1

    आमच्या जवळचे मामुली दागिने टायटन कडे विकून टायटन che shares घेता येते का?

  • @dyanusarode4692
    @dyanusarode4692 Рік тому +2

    खूप छान 🙏

  • @sureshambekar4300
    @sureshambekar4300 Рік тому

    मुतुअल पॉलिसि बाबत विडिओ बनवावे.

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction4605 Рік тому +3

    Sir, आम्ही तनिष्क सभासद आहोत. आपण बिझनेस motivation जे विश्लेषण केल आहे अप्रतिम आहे. Salute 👍🙌🙏❤️

    • @nw9385
      @nw9385 Рік тому

      छान विश्लेषण..

  • @moglipai4776
    @moglipai4776 Рік тому

    अप्रतिम विवेचन

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 Рік тому +4

    आपण छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतात.
    माझी आपणास विनंती आहे, आपण डॉक्टर रंगन चटर्जी यांच्यावर मराठीत व्हिडिओ बनवावेत. यास भरपूर प्रतिसाद मिळेल. आमच्या ज्ञानात भर पडेल.

  • @dilippendharker3603
    @dilippendharker3603 Рік тому

    खर म्हणजे, ९०% सोन विकणारे व्याजावर उधार वर पैसे देण्याचं काम करणारे होते जे गरीब लोकांना लुटायच हाच धंदा होता . तनिष्क नी छोटच्या व्यापारना नुकसान केला हे बरोबर नाही |

  • @nileshpatil8076
    @nileshpatil8076 Рік тому

    India will grow by default 🎉🎉🎉🎉

  • @dineshjadhav4560
    @dineshjadhav4560 Рік тому

    Tanishq madhe everyday wise gold rate nasto tar to divsatun 2 te 3 Vela badalela aasto. Yavar jara prakash taka.

  • @prisha4171
    @prisha4171 Рік тому

    BBA pan ahe ka

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 Рік тому

    टाटा हे नावच आहे ब्रॅड म्हणुन कारण टाटा कोणाला फसवत नाहीत

  • @avimango46
    @avimango46 Рік тому

    माझ्या मित्रांनी
    दागिने पॉलिश करण्यासाठी दुकानात नेले तेंव्हा ते फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साफ करून देता येईल. मात्र दागिने प्रथम एसिड मधे बुडवले जोरात ब्रश करुन परत दुसऱ्या एसिड मधे बुडवले . ह्यात किती सोने विरघरळले त्याचा अंदाज आला नाही कारण आधी वजन करू देत नाही! अश्या प्रकारे नावाजलेल्या दुकानात सुद्धा तेच ! BIS मार्क सुध्दा नसतो. बक्कल नफा फक्त फक्त एजेंट एजेंसी नेमून होतो!

  • @sunitawalawalkar2259
    @sunitawalawalkar2259 Рік тому

    ,पणगरीहायघेताततुम्ही

  • @kirandabhade4028
    @kirandabhade4028 Рік тому +4

    सोनार ही एक जात आहे प्रत्येक सोनाराच शोप नाहीये याला आपण सराफ म्हणु शकता

  • @rampendse3921
    @rampendse3921 Рік тому +1

    तनिष्का हिंदू द्वेषी लोकांनी दिलेल्या आर्थिक पाठबळा मुळे म्हणजे बांडगूळ झाल्याने फोफावले.

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Рік тому

    We got cheated