|| ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • "निर्मळाहूनी निर्मळ नातं मुक्ताई-ज्ञानाचे..
    जगी धन्य झाले नाते बहिणभाऊ प्रेमाचे..
    जपावे या बंधनास एका निरामय भावनेने..
    जसे जपले हळूवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने...
    बंधू ज्ञानेश्वर बसले रुसूनी...
    विनवणी करता..अभंग ताटीचे आले घडूनी...."
    (ईवल्याशा मुक्ताईने ज्ञानदेवांसोबत केलेला विश्वकल्याणाचा एक संवाद)
    Thanks for such a cute dress wearing by : ...
    सादरकर्ती - कु. राधा श्रीधर काटवटे.(वय वर्षे 6)
    #dnyaneshwar #muktabai #ताटीउघडाज्ञानेश्वरा #preranakatre #आषाढीएकादशी #मुक्ताई #मुक्ताबाई #संतज्ञानेश्वर #श्रीसंतज्ञानेश्वर #muktai #panduranghari #rightclickmediasolution #starprvah #ज्ञानेश्वरमाउली । #DnyaneshwarMauli #ashadhiekadashi #आषाढीवारी #आषाढीएकादशी
    #सोनीमराठी | #SonyMarathi
    #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
  • Розваги

КОМЕНТАРІ •