तुमच पावसा मुळे झालेलं नुकसान आणि तरीही नव्या जोमाने तुम्ही परत भात पेरणी केली हे बघुन खरच तुमच कौतुक वाटलं ! तुमच्या भागतल निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे पण तुम्हाला तिथे राहत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्या वर तुम्हीजी मात करता त्या बद्द्ल तुम्हाला Hats Off! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खर आहे, आयुष्यात खुप चढ उतार येत असतात त्याला न डगबघता तोंड दिले तर पुढे आयुष्य जरा सुखकर होते. पण तुझे जीवन खरच छान आहे. शेत काम आणि गावाकडचे जीवन मस्त.
दादा तुमचा गावाकडे खुप पाऊस झाला आहे खुप नुकसान झाले मुलाची धमाल छान आहे निसर्ग पाहून छान वाटत जिवन जंगन कठीण आहे. कारण वषॅ भराची कमाई भात आहे दादा खेड्यातल जिवन दिसत छान पन जगन कठीण आहे
खुपच भयानक वास्तव आहे सर तुमच्या कडील निसर्ग म्हनजे स्वर्गच आहे पन कधी कधी हा स्वर्गाचा देखावा पन किती भयानक होऊ शकतो याची कुनी कल्पना पन करु शकत नाही , असो पुन्हा नव्या उमेदीने जी सुरवात केली ती कौतुकास्पद आहे आणि आपल्या भाषेत बोलायच झाल तरं / येईल रं भात मागले वरशीचाच त पडल हेत तांदुळ कितीक खातोस भात तसही आपल्या शेतकरी मानसा कडे धान्याची कधी कमतरता नसतेच !! पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच कौतुक
हर्षद खुप छान हसतो दोघे भाऊ बसले होते त्याला कुळव म्हणतात आमच्या कडे मला पण खुप आवडते चाईची भाजी दुबार पेरणी आता आवणी पण उशीरा खुप नुकसान झाले आहे या वर्षी भात शेती चे सगळी मुलं खुप एन्जॉय करतात आमच्या कडे पण उता टाकतात न रोप भाजता चिखल उता तुमच्या मुळे आज माहीत झाले या वर्षीच्या पावसामुळे आम्ही पण सगळेच आजारी पडलो होतो आमच्या गावाला पण बांधणी वाहून गेल्या खुप च नुकसान झाले विहीरीतले पाणी खुप भारी निळे निळे 👌👌👌 मी सुद्धा गावाला राहीलेले आहे गावाला रोजच नवीन आव्हाने असतात रोज नवीन जोमाने पुन्हा सुरूवात करणे आहेत त्या गोष्टी त समाधानी राहणे हे गावाकडचे जीवन शहरातल्या लोकांना गावाकडचे आकर्षक असते पण प्रत्यक्षात खुप संघर्ष करावा लागतो दिवेची भाजी ,भारंगीची भाजी नवीन आहे माझ्या साठी बाकी विडिओ 👌👌👌 आहे तुम्ही पण तुमची काळजी घ्या 🙏
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला शेती बघायला आवडते तुमचे व्हिडिओ खुप छान असतात कुटुंब खुप छान आहे मूलेही खुप खुप गोड गोड आहे त सर्वांचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
खुप छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही आणि तुमची एकत्रित फॅमिली पाहून खुप भारी वाटतंय आणि तुमची आई खुप प्रेमळ आहे रानभाज्या तर खुप भारी बनवतात आई धन्यवाद दादा
खूप छान भाऊसाहेब विडिओ बिघितला भातशेती दुबार पेरणी किती हासत कळत करत आहे निसर्ग सौंदर्याने छान आहे परंतु तुमची व्था समस्या ऐकून डोळयात पाणी आले तुमचे विडिओ शहरात ती लोकांनी शेतकरी लोकांच्या माल शेतकरी लोकांकडून घ्यावे त्याचा मान समान ठेवा 🙏🙏💐💐
दादा व्हिडीयो खुप छान आहे💗अभिनंदन💗आपण शेतकरी कधी शहाणे होणार👹दादा आता काळाची गरज आहे आधुनिक शेतीकडे वळण्याची त्यासाठी अमेरिका रिटर्न डॉ चंद्रशेखर भडसावळेंचा ❤सगुणा राईस टेकनिक❤युट्युब बघ फक्त पहिल्यावर्षी शेतीची तयारी करून गादीवाफे(बेड)करून भाताच्या बीया टोकण पद्धतीने पेराव्या नंतर पुढील कैक वर्षे विना नांगरणी शेती करता येते त्या तंत्रज्ञानामुळे जमिनीचा कार्बन वाढुन जमिन सुपीक होवुन ताकदवान बनते🙏👌💗💗
आधुनिक शेतीचे ज्ञान आम्हाला काही अती शहाण्यांनी पाजळू नये कोणत्या भौगोलिक परिस्थिती कशी शेती करावी हे आम्हाला चांगलं माहीत आहे दीड शहाण्यांनी त्यांचे ज्ञान फक्त प्रयोगशाळेत द्यावे
@@cd71 ज्याला बापाचे नाव माहिती नसल्याने दोन इंग्रजी शब्द बापाच्या ठिकाणी लावतो तो भडवा भौगोलिक परिस्थीती विषयी प्रवचन देतो 👹चुतया तुझ्या खानदानाचा तुलाच पत्ता नाही हीच मोठी शोकांतीका आहे👎👹👹👹
Sir, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही औषधे जसे की पॅरॉसिटॅमल , डोकेदुखीवर औषधे तसे पावसाळ्यात मेडिकल मधून किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टर कडून विचारुन घेऊन आधीच आणून दिले तर पावसाळ्यात आजारी व्यक्तीला त्याच्या उपयोग होईल, आशा आहे की तुम्हाला हा विचार आवडला असेल.
जालू तू न कळत खूप काही सांगून गेलास , व्हिडिओच्या पश्चात तुम्ही लोकं बऱ्याच संघर्षातून जात असता . शहरात सगळ्या सुख सुविधा आहेत तर नैसर्गिक वातावरण नाही अन् तुमच्याच्याकडे नैसर्गिक सुख आहे पण अत्यावश्यक सोईंचा अभाव व संघर्ष आहे . थोडक्यात जीवन कोणतंही असो परिपूर्ण नाही .
तुमच पावसा मुळे झालेलं नुकसान आणि तरीही नव्या जोमाने तुम्ही परत भात पेरणी केली हे बघुन खरच तुमच कौतुक वाटलं ! तुमच्या भागतल निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे पण तुम्हाला तिथे राहत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्या वर तुम्हीजी मात करता त्या बद्द्ल तुम्हाला Hats Off! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खरे शेतकरी आहात तुम्ही 🙏 निसर्गाचा निर्णय स्वीकारता. खोटा शेतकरी नुकसान भरपाई मागतो आणि रडत रहातो. परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो 🙏🚩
खर आहे, आयुष्यात खुप चढ उतार येत असतात त्याला न डगबघता तोंड दिले तर पुढे आयुष्य जरा सुखकर होते. पण तुझे जीवन खरच छान आहे. शेत काम आणि गावाकडचे जीवन मस्त.
दादा तुमचा गावाकडे खुप पाऊस झाला आहे खुप नुकसान झाले मुलाची धमाल छान आहे निसर्ग पाहून छान वाटत जिवन जंगन कठीण आहे. कारण वषॅ भराची कमाई भात आहे दादा खेड्यातल जिवन दिसत छान पन जगन कठीण आहे
सलाम आहे तुमच्या कष्टाला
जिवनात प्रत्येकाला सुख ही आहे आणि दुख हि आहे जो तो आपल्या आपल्या परीने जिवन जगणया चा प्रयत्न करतो आणि हो जिथे जिवन आहे संघर्ष अटळ आहे
चॅनल सबस्क्राईब केलं दादा स्वतःहून वाटलं लहानपणीच्या आठवणी आणि हरवलेल्या निसर्ग आणि प्रेमाची नाती .आणि न झुकणारा शेतकरी असे ब्लाग पाहिजे दादा खूप छान
खुपच भयानक वास्तव आहे सर तुमच्या कडील निसर्ग म्हनजे स्वर्गच आहे पन कधी कधी हा स्वर्गाचा देखावा पन किती भयानक होऊ शकतो याची कुनी कल्पना पन करु शकत नाही , असो पुन्हा नव्या उमेदीने जी सुरवात केली ती कौतुकास्पद आहे आणि आपल्या भाषेत बोलायच झाल तरं / येईल रं भात मागले वरशीचाच त पडल हेत तांदुळ कितीक खातोस भात तसही आपल्या शेतकरी मानसा कडे धान्याची कधी कमतरता नसतेच !! पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच कौतुक
हर्षद खुप छान हसतो दोघे भाऊ बसले होते त्याला कुळव म्हणतात आमच्या कडे मला पण खुप आवडते चाईची भाजी दुबार पेरणी आता आवणी पण उशीरा खुप नुकसान झाले आहे या वर्षी भात शेती चे सगळी मुलं खुप एन्जॉय करतात आमच्या कडे पण उता टाकतात न रोप भाजता चिखल उता तुमच्या मुळे आज माहीत झाले या वर्षीच्या पावसामुळे आम्ही पण सगळेच आजारी पडलो होतो आमच्या गावाला पण बांधणी वाहून गेल्या खुप च नुकसान झाले विहीरीतले पाणी खुप भारी निळे निळे 👌👌👌 मी सुद्धा गावाला राहीलेले आहे गावाला रोजच नवीन आव्हाने असतात रोज नवीन जोमाने पुन्हा सुरूवात करणे आहेत त्या गोष्टी त समाधानी राहणे हे गावाकडचे जीवन शहरातल्या लोकांना गावाकडचे आकर्षक असते पण प्रत्यक्षात खुप संघर्ष करावा लागतो दिवेची भाजी ,भारंगीची भाजी नवीन आहे माझ्या साठी बाकी विडिओ 👌👌👌 आहे तुम्ही पण तुमची काळजी घ्या 🙏
एकदम मस्त आहे
Very very nice vdo .chupch chan vatavrn aahe.
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला शेती बघायला आवडते तुमचे व्हिडिओ खुप छान असतात कुटुंब खुप छान आहे मूलेही खुप खुप गोड गोड आहे त सर्वांचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
विडिओ खरच खूप छान होता!👌
Chan ahey Video, barobar bollat bhau
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
खूप खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून
खुप छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही आणि तुमची एकत्रित फॅमिली पाहून खुप भारी वाटतंय आणि तुमची आई खुप प्रेमळ आहे रानभाज्या तर खुप भारी बनवतात आई धन्यवाद दादा
सर , अगदी खरं आहे , social media चा negative impact होतो
ही गोष्ट मी नेहमी आजुबाजुला बघतोय
... वाईट वाटतं खुप.😥
Kharay tumhi bolta te ,,sahaj kamat maja pan my,,, happy कष्टाळू family
लय भारी दादा परीसर
खूप छान व्हिडीओ असतात भाऊ.शेतकरी कसे जीवन जगतो हे तू नेहमीच दाखवत असतोस.तुला खूप खूप शुभेच्छा.
खुप छान 👌
मस्त मस्त मस्त👌👌
Bhau tumche video laya bhari
सर तुमचा यरी यरी व्हिडिओ सुध्दा खूप काही चांगलं सांगून जातो
खूप छान भाऊसाहेब विडिओ बिघितला भातशेती दुबार पेरणी किती हासत कळत करत आहे निसर्ग सौंदर्याने छान आहे परंतु तुमची व्था समस्या ऐकून डोळयात पाणी आले तुमचे विडिओ शहरात ती लोकांनी शेतकरी लोकांच्या माल शेतकरी लोकांकडून घ्यावे त्याचा मान समान ठेवा 🙏🙏💐💐
रिअल फॅक्ट
खुप छान
खुपच छान आहे दादा video 😇
II राम कृष्ण हरी II
👌
तुम्हाला लाईफ बदल् खूप deep insight आहे यात काही शंका नाही.
Thanks for making sheti vlog
आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे
खरोखरच खूपच कठीण परिस्थितीमध्ये,
डोंगर भागामध्ये राहत असताना किती कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते,
सर तुम्ही पण काळजी घ्या.धन्यवाद
🙏🙏🤗❤️
Jai adivashi... Jai birsa....
मुले छान बसलेत फळीवर
आमच्या गावाला पण खूप पाऊस आहे आमच गाव आबेगाव भिमाशंकर येते आहे
dada tuza aalela baghitlyvar khup aanand hotoy karn tuzya videot ptatek veli nisargachi navinch mejavani aastay por tar lay bhari boltat
Chan video
छान दादा व्हिडीओ आमच्या कडे पण फार नुकसान झाली
हावं ना.. 😥🙏
Hi sir mi Haridas Bhusare
Niche videos
👍
Nice
दादा व्हिडीयो खुप छान आहे💗अभिनंदन💗आपण शेतकरी कधी शहाणे होणार👹दादा आता काळाची गरज आहे आधुनिक शेतीकडे वळण्याची त्यासाठी अमेरिका रिटर्न डॉ चंद्रशेखर भडसावळेंचा ❤सगुणा राईस टेकनिक❤युट्युब बघ फक्त पहिल्यावर्षी शेतीची तयारी करून गादीवाफे(बेड)करून भाताच्या बीया टोकण पद्धतीने पेराव्या नंतर पुढील कैक वर्षे विना नांगरणी शेती करता येते त्या तंत्रज्ञानामुळे जमिनीचा कार्बन वाढुन जमिन सुपीक होवुन ताकदवान बनते🙏👌💗💗
आधुनिक शेतीचे ज्ञान आम्हाला काही अती शहाण्यांनी पाजळू नये
कोणत्या भौगोलिक परिस्थिती कशी शेती करावी हे आम्हाला चांगलं माहीत आहे
दीड शहाण्यांनी त्यांचे ज्ञान फक्त प्रयोगशाळेत द्यावे
@@cd71 ज्याला बापाचे नाव माहिती नसल्याने दोन इंग्रजी शब्द बापाच्या ठिकाणी लावतो तो भडवा भौगोलिक परिस्थीती विषयी प्रवचन देतो 👹चुतया तुझ्या खानदानाचा तुलाच पत्ता नाही हीच मोठी शोकांतीका आहे👎👹👹👹
Sir barobr aahe aayushat khhup gostina samor jav lagt sagharsh kravach lagto video khhup chhan🌷🌷
Sir, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही औषधे जसे की पॅरॉसिटॅमल , डोकेदुखीवर औषधे तसे पावसाळ्यात मेडिकल मधून किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टर कडून विचारुन घेऊन आधीच आणून दिले तर पावसाळ्यात आजारी व्यक्तीला त्याच्या उपयोग होईल, आशा आहे की तुम्हाला हा विचार आवडला असेल.
असतात औषधे नेहमी🙏🤗🌿
@@gavakadchevlog तुमचे सर्व व्हिडिओ पाहते फारच छान असतात चांगली माहिती मिळते.
दादा तू मस्त व्हिडीओ बनवतो❤️
🙏🙏
खूप मस्त
Be positive jalu dada
Nice video bhau mast ahe
ते तर नेहमीच असतो🙏🤗
तसेच रहा🙏🙏
आयुष्यात सर्व दिवस सारखे नसतात.संघर्ष करावा लागतोच
खुप छान दादा काळजी घ्या🙏🙏
छान. दादा तुमचे गाव कोणचे आहे.
Take care all
Dada tumhi kokani aahat kay
दादा तुझा परिवार बघुन मला माझ्या गावाकडची आठवण येते. शेत, घर, गोठा वाहणारा ओढा. घरात आजी आजोबा, काका काकु, आई वडील व सगळी मुलं.
धन्यवाद 🙏🙏🤗❤️
Brobr aahe sir
दादा तुमचे गाव कोणते आहे
दादा नमस्कार खूप पाऊस आहे या वर्षी
आत्ता कमी झालाय🙏🤗
जालू तू न कळत खूप काही सांगून गेलास , व्हिडिओच्या पश्चात तुम्ही लोकं बऱ्याच संघर्षातून जात असता . शहरात सगळ्या सुख सुविधा आहेत तर नैसर्गिक वातावरण नाही अन् तुमच्याच्याकडे नैसर्गिक सुख आहे पण अत्यावश्यक सोईंचा अभाव व संघर्ष आहे .
थोडक्यात जीवन कोणतंही असो परिपूर्ण नाही .
त्यामुळे दुसऱ्यांचं कित्ती छान चाललंय आणि आपलं का बरं नाही असा विचार मनात आणू नये एवढंच🙏
👌👌👍
शेतकरयाच दुख शेतकरयाला च त्याच कोणाला काही पडलेलं नसतं भाऊ
जोड विकायची का किती पैसे घेशाल
Sir तुमच्या vlog ची वाट बघतोय. तुमचा गावी कस यायचं.
वारंघुशी ता.अकोले जि.अ.नगर 🙏🤗
@@gavakadchevlog धन्यवाद 🙏
Dada pawasala suru whayacha adhi thodi medicine doctor na vicharun anun theva
🙏🙏
ह्यारं त्या...
😀😀🙏😊
नंबर पाठवा तुमचा
सर आमचा भाताचा रोप तर 90 टक्के खराब झाला होता
यावर्षी फारच अवघड झाले. आमची काही जागा पडीतच राहणार आहे😟🙏
दादा डोंगर लाबुन छन दिसतो पण त्या यकिती काटे कुटेआहेत ते त्या माणसाणा माहिती असत
त्यांच्यातही सुखद अनुभव देणारं काही ना काही सापडतंच🙏🤗
तुमचा फोन नं पाठवा सर!
Bapre ata aavni ajun 20 22 divas late
व्हिडीओ मागेच शुट केलेला आहे🙏🤗
@@gavakadchevlog ok mag thik ahe..aavni zali asel ata
चंद्र बाबा कस आहेत
तुमचा फोन नंबर पाठवा
आपल्याला खुप वेळा तुमचा नंबर कमेंट करण्यास सांगितला. पण तुम्ही नंबर कमेंट करतच नाहीत🙏😟😊
Dev sarvaanchi kalaji gehot ani Lovekar Road banave hi prathana divajaval karate