व्हायरल व्हिडिओ मागील सत्य !😂🤣 RaviKiran Maharaj dondaichakar comedy kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @Shobha3096-zu6hz
    @Shobha3096-zu6hz 3 місяці тому +2

    राधे राधे भाऊ❤

  • @adityavolgers5207
    @adityavolgers5207 3 місяці тому

    Kothre video nice 👍👍

  • @GargiPatil-h2p
    @GargiPatil-h2p 4 місяці тому

    👌👌👌👌👌👍👍👍😂😂😂

  • @ravijagtap6488
    @ravijagtap6488 3 місяці тому

    Kothare cha aahe na

  • @SangitaShirole-re2br
    @SangitaShirole-re2br 4 місяці тому

    😅😅😅

  • @dhanrajpatiljumbopatil7226
    @dhanrajpatiljumbopatil7226 3 місяці тому

    महाराज.पाडूरगा.सागा.लोकेशले.गर..नि.कानि.नको.सागू.परत.पर तर.तेच

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 4 місяці тому +2

    अरे मागचे भजने असं कुठं नमन करतात का

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 4 місяці тому +1

    पांडुरंगाचे नमन करताना तरी नीट करा

    • @H.b.p_dipakmaharajpatil
      @H.b.p_dipakmaharajpatil 4 місяці тому +2

      तु शिकवशील का आता भजन कस केल पाहीजे ते कारे

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 4 місяці тому +1

    तुम्हाला अशी लाज बिज वाटत नाही का बुवा आपण वाया गेलो का काय का काय

    • @H.b.p_dipakmaharajpatil
      @H.b.p_dipakmaharajpatil 4 місяці тому

      तुला कशावरून वाट्ट वाया गेलेत अस तुझी औकात नाही तारीख घ्यायची मणुन का?
      आणि अजुन तुझ्या माहीती करता सांगुन जातो माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सांप्रदातील एकही व्यक्ती वाया गेला नाही जात नाही आणि जानार नाही कळल कारे तुला अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रायणी तीरी जी शेकडो भिक मागणारे लोक असतात ती सुध्दा माऊलींच्या कृप्रेने रोज रात्री पोटभर अन्न सेवन करुनच झोपतात कुनीही ऊपाशी राहात
      हा पण वाया तेच तुझ्या सारखे हरामखोर जातात जे रविकिरण महाराजांन सारख्या माऊलींच आणि सांप्रदायाच कार्य निस्वार्थी वृत्तीने करणाऱ्या महाराज मंडळीला त्रास देतात त्याच जिंवत ऊदाहरण आहेस बाळा तु

    • @officialkaivalyasamrajya9906
      @officialkaivalyasamrajya9906  4 місяці тому +1

      तुझ्यात एवढी हिंमत असेल तर युट्युब ला काय कमेंट करतो समोर येऊन बोल बरं

    • @H.b.p_dipakmaharajpatil
      @H.b.p_dipakmaharajpatil 4 місяці тому

      हरामखोर आधीच्या कमेंटस रिपोर्ट् करुन तुला काय वाट्ट रे

    • @H.b.p_dipakmaharajpatil
      @H.b.p_dipakmaharajpatil 4 місяці тому

      त्यांनी अस काय चुकीच केलय

    • @H.b.p_dipakmaharajpatil
      @H.b.p_dipakmaharajpatil 4 місяці тому

      सांग