एकदम भारी..👌 वाघ, हत्ती, हरीण, बिबट्या, तरस, मगर, कासव, पाणघोडा, अस्वल तसेच पेंग्विन, पोपट, पानकोळी आणि इतर विविध प्राणी व पक्षी एकत्र, तेही एवढ्या जवळून बघायला भेटणे म्हणजे एकप्रकारची पर्वणीच आहे..या आणि अशा प्राणिसंग्रहालयांची प्रथमतः अभिनव कल्पना मांडणाऱ्या, तसेच आतापर्यंत त्याचे जतन करणाऱ्या सर्व सरकारांचे आणि यामध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सर्वांचेच विशेष आभार..मस्तच ❤👌👌
@@shreekoli710 तिकिटांची किंमत वेगवेगळी आहे.प्रौढ असतील तर ५० रुपये,१२ वर्षाखालील मुलांसाठी २५ रुपये,कुटुंब असेल तर १०० रुपये म्हणजे पती+पत्नी+१२ वर्षाखालील २ मुले,फोटो कॅमेरा - १०० रुपये,व्हिडिओ कॅमेरा - ३०० रुपये, आणि बुधवारी उद्यान बंद असतो.
एकदम भारी..👌 वाघ, हत्ती, हरीण, बिबट्या, तरस, मगर, कासव, पाणघोडा, अस्वल तसेच पेंग्विन, पोपट, पानकोळी आणि इतर विविध प्राणी व पक्षी एकत्र, तेही एवढ्या जवळून बघायला भेटणे म्हणजे एकप्रकारची पर्वणीच आहे..या आणि अशा प्राणिसंग्रहालयांची प्रथमतः अभिनव कल्पना मांडणाऱ्या, तसेच आतापर्यंत त्याचे जतन करणाऱ्या सर्व सरकारांचे आणि यामध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सर्वांचेच विशेष आभार..मस्तच ❤👌👌
धन्यवाद🥰🙏
Ticket price ky ahe ?
@@shreekoli710 तिकिटांची किंमत वेगवेगळी आहे.प्रौढ असतील तर ५० रुपये,१२ वर्षाखालील मुलांसाठी २५ रुपये,कुटुंब असेल तर १०० रुपये म्हणजे पती+पत्नी+१२ वर्षाखालील २ मुले,फोटो कॅमेरा - १०० रुपये,व्हिडिओ कॅमेरा - ३०० रुपये,
आणि बुधवारी उद्यान बंद असतो.
50
@😊rajmhatre5833