पितृपक्ष विशेष पारंपारीक पद्धतीने तांदळाची खीर/ Rice Kheer for Shradh Paksh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • श्राद्ध पक्षात तांदळाची खीर बनवण्याची सरल आणि सोपी रेसिपी. या व्हिडीओमध्ये आपल्याला तांदळाची खीर कसे बनवायची हे सांगितलं जाईल.
    @rajeeshomemade #tandalachikheer #kheerrecipe #kheer #marathifood #paramparik #pitrupaksha2024 #shraddha #indiandessert #indiansweet #ricerecipe #ricekheer #ricekheerrecipe #shradhpaksha #cooking #workingwomanskitchen #easydessert #homemadefood #foodbusinessidea #chawalkikheer #
    If you like the recipe please take a moment to like share comment and subscribe to our channel 🙂.
    साहित्य
    तांदूळ २-३ चमचे
    दूध ५-६ वाटी
    साखर ५ चमचे
    सुका मेवा आवडीप्रमाणे
    तूप २-३ चमचे
    केसर काड्या ६-७
    वेलची पूड
    रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा हि विनंती.

КОМЕНТАРІ • 4