सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सह मार्गदर्शन केले आहे.
सर.... तुम्ही नोटेशन खूप खूप छान पध्दतीने देता..!! आभारी आहे ..!! सर.. वेढा रे वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमातीरी ह्या अभंगाचं नोटेशन काळी दोनचा व्हिडीओ करा.....!!
खुप खुप सुंदर नोटशन आहे अभंग सर मला नेहमीच तुमचे गायन खुपच छान आहे मला खूप आवडते तुमचे खूप आभार 🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐💐
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपल्या शुभेच्छा सतत आमच्या पाठीशी असाव्यात, ही प्रभू चरणी प्रार्थना
*खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सह मार्गदर्शन केले आहे.
Khup sunder ani khub Chan notation 👏👏👏 ani khub Chan gayan 🌹🌹🌹
खूपच सुंदर अभंग गोड आवाजात छान सादरीकरण मस्तं आवाजच छान आहे 🙏🙏👌👌💐💐🙏🙏 धन्यवाद सर
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
🕉ज्याच्या शोधात होतो ते सापडल्याचा आनंद झाला. अतिशय महत्वाचे नोटेशन. रियाजासाठी उत्तम आहे.दुर्लभ असे.
आभार मानतो. जय जय रामकृष्णहरी जय जय वासुदेवहरी 🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
@@bhanudasramole 🚩🌹🚩
खुप छान माऊली 🙏🙏🙏🌺🌺🙏🙏
खूप सुंदर गौळण माऊली अशीच सेवा अखंड राहू द्या हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🌹🌹👋👋🙏🙏
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
गवळण नव्हे ना
☘️राम कृष्ण हरी ☘️
माझीया बोबडीया बोला. खूप सुंदर अस्त विलंबित. कोमल निषाद. शुद्ध निषाद. गायन छान आहे. 🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩
Dilip ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
धन्यं आहे आपला आवाज. आपनास कोटी कोटी प्रणाम,
नमस्ते माऊली, रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
धन्यवाद,🙏🙏🙏😊😊😊
Very nice sir. I liked it very much. Thank you.
हरीनामाचा झेंडा अमर असो आणि आपल्या हातून अशी जन सामान्यांना मिळणारी भेट ही अमोल आहे 👍👌 अतिशय सुदर
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप सुंदर माऊली
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान चाल आणि नोटेशन.
आभारी आहे
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान सर अप्रतिम नोटेशन👌🌹
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup Khup Aanad Vatala Bhuvaa...🙏🙏💐🌹
ज्ञानेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
माऊली आपल्याला खूप खूप धन्यवाद
विठ्ठल जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खालील लिंक नक्की पहा, आपल्या स्वाकियांमध्ये share kara
ua-cam.com/video/oJDU6xPT_9M/v-deo.html
खुप सुंदर नोटेशन शिकवले असे वाटते की आपण क्लास मध्ये शिकत आहे धन्यवाद सर
संजय जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप आवडले सर....तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आणि उत्तम आहे...तुम्ही दिलेल्या पद्धतीने मी १००%हा अभंग वाजवण्याचा प्रयत्न करेन...अगदी आजचं सुरुवात.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद, नक्की प्रयत्न करा
राम क्रूष्णहारि माहाराज राग दरबारि कानडा मधि माझीय बोबडिय बोल हा आभंग खूप सूंदर गायला माहाराज धंनेवाद मि पाचोड कर राम क्रूष्णहारि माहाराज
धन्यवाद महाराज🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹
रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
सर जी,आपल्या संवादिनी चा आवाज जरी गोड असला तरी " वाजविता धनी वेगळा आहे आणि पर्याय ने सर्व श्रेय आपल्याकडे निश्चितच जाते.धन्यवाद सर.
व्वा महाराज, सांगणारे पण आपले हवेत, मला आवडले, 🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
खूप सुंदर आहे अभंग ,तुम्ही छान गायालात.मला हा अभंग खूप आवडतो . नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मॅडम नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
Atee chhan
Khup chaan aawaj Maharaj maouli aani sistam
क्या बात है सर जी.. खूपचं सुरेख.. मोगम्बो खूष हुवा..🤩🥰🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर नोटेशन ,,वा
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
वा सर एकच नंबर काय छान घातलाय अभंग.जनाई करीते हरईभजना यांचे नओटएशन देणे ही विनंती आहे
आई मजला मारु नको ग ही गवळणीची नोटेशेन द्या ना सर खूपच सुंदर आहे गवळण प्लिज सर.🙏🙏🙏🙏
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर खूपच सुंदर आहे तुमचे नोटेशेन..
नमस्ते मॅडम, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
khup sundar
khup chan notation samjtle
दत्तात्रय सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Bhuvaa ...Aamhi 56 years Aahot... Tumche Khup Abhinandan...Barech Divas Notifiction Havech Hote...Tashi Maulini Sadvivek Bhudhi Tumhala Dhili...🙏🙏💐💐🌹🌹
Kolpe जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
🌹🌹🌹🌹❤khup gode avaj aahe🌹🌹🌹❤
तुमचा आवाज सुंदर आहे सर आणी शीकवणी पण छान आहे🌹
महेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
@@bhanudasramole
Khup Chaan
Khup Khup Abhar Bhuva...Hyachyach Prtikshet mi hooto...Chanch Notification Dhelet...Ishwar Tumhala Sadvivek Bhudhi Dhevoo....Hi Maulis Prarthana....🌹🌹💐💐🙏🙏👌🏼👌🏼🙋♂️🙋♂️
नमस्ते सर जी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर,खूप छान. अभंग सुंदर.
*खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान माऊली
राधेश्याम जी*खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
फारच छान
असेच छान छान नोटेशन पाठवत रहा
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
सर.... तुम्ही नोटेशन खूप खूप छान पध्दतीने देता..!! आभारी आहे ..!!
सर.. वेढा रे वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमातीरी ह्या अभंगाचं नोटेशन काळी दोनचा व्हिडीओ करा.....!!
नितेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम सरजी
अतिशय छान सर.
नमस्ते सर, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
एकच नंबर
जय हरी
Santosh ji, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
वा क्या बात है अप्रतिम
विजयजी नमस्ते, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सुंदर नोटेशन आहे
गोविंद जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Very nice abhang mama 👌👌👍
*खूप-खूप धन्यवाद सुप्रिया* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर माऊली......👍
माऊली, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupach chan Gayle ahe sir
प्रयाग जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान माउली
खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very very nice I like it
खुप छान गूरुजी
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान 👍👌जाने भकतिचा जिव्हाळा याचे नोटेशन द्यावे
खूप छान गोड सर म्हणाले पण आम्हाला काळी एक मधे पटकन लक्षात येत तरी आपला आवाज खुपच सुंदर गोड आहे धनयवाद
गोरख जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद सर खुप छान
खूप छान ,धुमाळी चाळीचे नोटेशन पाठवलं का सर 🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी प्रणाम खूपच अप्रतिम
नागेश जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
व्हेरी गुड
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप सुंदर आहे
भिवाजी सर, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान ,
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
सर मला हा अभंग खुप आवडतो आणि नोटेशन देवून ईच्छा पूर्ण केलीत धन्यवाद!!!
Sanjay ji नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खुप सुंदर नोटेशन शिकवले धन्यवाद
*धन्यवाद संजय सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Master in NOTATION
GOD BLESS YOU
Thank you Daji, *बहुत खूब सर जी*🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान नोटेशन आहे सर.! माझ्याकडे हा अभंग आहे पण नोटेशन नव्हते. म्हणून मी आज सहज यूट्यूबवर पाहिले आणि नोटेशन घेतले.
खूप खूप धन्यवाद सर.
Mast 👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
या अभंगाचे नोटेशन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
संदीप जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप धान आवडले
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
Sir 🙏🎹👍💐 good jay hari
Sir ganpeti che abhage daha🙏
खूप छान
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
मलातुमच्यासी,बोलायच, आहे तुमचाफोन,नंबरद्या
Khup chhan
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर 👌🙏 माऊली राग कोणता आहे
शुभ प्रभात सर खुप छान धन्यवाद सर गोकुळअष्टमी निमित्त गौळण द्यावी
*धन्यवाद मॅडम, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kup kup chan. Sir.
Rup phatha lochani notation da n sir.
अशोक जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Chhan sir
नमस्ते बंधू, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप छान 👌👌👌
प्रशांत जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप सुंदर माऊली. स्वर शिकविण्यात माऊली तुमचा हात कोणी धरु शकत नाही येवढे छान शिकविता. पण रागाचे नाव सांगितले तर आम्हाला लवकर समजेल.धन्यवाद
*खूप-खूप धन्यवाद जयराम जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
माफ करा मला रागाचे नाव माहीत नाही
खुपच सुदर गुरू
*खूप-खूप धन्यवाद राम जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice
अभिजित sir, नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
वा खूपच सुंदर
*खूप-खूप धन्यवाद बालाजी sir* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup ch chan mauli 🙏 apan Kali 2 madhe gau shakto ka mauli ki 4 madhe ch gav
👌👌👌
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
होय सर🙏🙏🙏🙏
खूप छान सर...
कैलास जी,*खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान
अनंत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नोटेशन तालयंत्राबरोबर समजवले तर अजुन सोप होईल
आपण जे कार्य करताय त्याला आपला मनापासून धन्यवाद
सर🙏
संतोष जी नमस्ते, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupch chan mauli
*खूप-खूप धन्यवाद नितीनजी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sir abhang chan ahe. Pn agother abhang purn gayan karun mg notions dile tr ajun chan vatel
प्रशांत जी नक्कीच, पुढल्या वेळी तसे करतो,
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
कानावर पङलेले नोटेशन बसवून मस्त वाटते
संतोष जी, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice abhang
डॉ साहेब, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
माऊली.....खुप खुप सुंदर.....या विठुचा गजरहरी नामाचा झेंडा रोविला अभंगाचे नोटेशन पण द्या प्लिज....
प्रशांत जी,*धन्यवाद , मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
वाहवा क्या बात है जियो
दाजी नमस्कार, खूप खूप धन्यवाद, आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
कोणता राग आहे.सर खुप छान.
🙏🙏👌
दादासो नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Chhan notation samjavle aahe .
My request ....1)..Deva tuza mi sonar ... 2) Avghe garje pandharpur
3) shloka .....bhajan suruvatila mhatle jatat .
Ex. Alankapuri punya bhumi pavitra.....
Plz upload
Notation
हो प्रकाश जी
*धन्यवाद सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप्पच, सुंदर दादा,खुपमघुर,आवाजात,गातातुम्हि
नंदाच नंदन ही गवळणीची नोटेशेन तयार करा सर प्लिज..
मॅडम नमस्ते, play list madhe आहे, कृपया पहा.
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा....या पण अभंगाचे नोटेशन दिलात तर बरं होईल
संजय जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
I like you
अरुण जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सुंदर
महाराज जी नमस्ते, *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sir parfect notion milale me apala shetshya abhari rahin 🙏
नेहमी प्रमाणेच गायन असून, सदर अभंगाचे नोटेशनही छानपैकी दिलेले असून, गायन क्लासमध्ये शिकत असल्याचा अनुभव येत आहे
*बहुत खूब दाजी* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
Kadu limbala ala kasa goad pala ya sai babanchya bhajanache notation milale tar khup anand vatel please
*धन्यवाद सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Mast
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
गुरू कानडा राजा पढरिचा हा अभग शिकवा
राग कोनता सांगितले तर खूपच छान
नमस्ते माऊली, दरबारी कानडा राग म्हणता येईल, मात्र काही ठिकाणी दरबारी व्यतिरिक्त स्वर लागतात, म्हणून मी रागाचा उल्लेख केलेला नाही.
आज आयोध्या सजली आशा भोसले या गीताचे नोटेशन पाठवा प्लीज सर
*धन्यवाद मॅडम, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹