#MarathiBirthdaySong

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • Created by - Sunil Khobrekar in S M music studio
    Lyrics , Music & Vocal - Sunil Khobrekar
    Recordist - Tukaram Pawar
    VideoShow:videoshowapp.co...
    Karaoke Track Link -
    • Janmadivsachya Hardik ...
    (जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
    क्षण रोज सुखाचे यावे
    ह्रदयातून गीत हे गावे
    क्षण रोज सुखाचे यावे
    ह्रदयातून गीत हे गावे
    तुज शत:युष्य लाभावे
    असे आमुच्या मनी सदिच्छा
    जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....2
    हार्दिक शुभेच्छा....4
    काय देऊ तुजला मी
    ऊमजले ना मज काही
    निरंतर प्रेम माया ही
    राहुदे आपुल्या ठाई
    सुखाचे क्षण बरसावे
    दु:खाचे निरसन व्हावे
    तुज शत:युष्य लाभावे
    असे आमुच्या मनी सदिच्छा
    जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....2
    क्षण रोज सुखाचे यावे
    ह्रदयातून गीत हे गावे
    तुज शत:युष्य लाभावे
    असे आमुच्या मनी सदिच्छा
    जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....2
    Lyrics in English
    (Janmadivasachya Hardik Shubhechchha)
    Kshan Roj Sukhache Yave
    Hridayatun Geet He Gave
    Kshan Roj Sukhache Yave
    Hridayatun Geet He Gave
    Tuj Shatayushya Labhave
    Ase Amuchya Mani Sadichchha
    Janmadivasachya Hardik Shubhechchha....2
    Hardik Shubhechchha....4
    Kay Deu Tujala Mi
    Umajale Na Maj Kahee
    Nirantar Prem Maya Hee
    Rahude Apulya Thaee
    Sukhache Kshan Barasave
    Dukkhache Nirsan Vhave
    Tuj Shatayushya Labhave
    Ase Amuchya Mani Sadichchha
    Janmadivasachya Hardik Shubhechchha....2
    Kshan Roj Sukhache Yave
    Hridayatun Geet He Gave
    Tuj Shatayushya Labhave
    Ase Amuchya Mani Sadichchha
    Janmadivasachya Hardik Shubhechchha....2

КОМЕНТАРІ • 184

  • @ashwininagine5432
    @ashwininagine5432 Місяць тому +1

    खूप छान गाणं ❤🎉🎉🎉🎉

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 26 днів тому +1

    THANKU VERY MUCH SIR FOR THIS BEAUTIFUL BIRTHDAY SONG 🎵 ❤️

  • @vijayajoshi4562
    @vijayajoshi4562 2 місяці тому +1

    खूपच भावपूर्ण गीत, मराठी ते मराठी ❤🌹

  • @mandakinigangurde3197
    @mandakinigangurde3197 23 дні тому +2

    आज माझा वाढदिवस आहे, आणि हे गाणं मला माझ्या लहान जावेने (गौतमी) पाठवले, मला तिने इतक्या सुंदर संगीतमय शुभेच्छा दिल्या खूप आनंद झाला....ही रचना आणि संगीत खूप सुंदर आहे....👌👌🙏🙏

  • @kamalbhingardeve5909
    @kamalbhingardeve5909 7 місяців тому +1

    खूप छान

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 Рік тому +3

    खूपच छान 🎉 गाणे🎉 🎉🎉🎉 खूप

  • @VijayShingade-sn9ce
    @VijayShingade-sn9ce 4 місяці тому +1

    छान!

  • @dipikashinde5663
    @dipikashinde5663 2 роки тому +2

    Shan Roz sukhache yawe rudyatun git hai gave tuz shatayush labhave ase amuchya mani sadiccha janm divsachya hardik shubhecha

  • @varshapawar3837
    @varshapawar3837 10 місяців тому +2

    खूपच छान गाणे गायले आहे 🎉🎉🎉

  • @laxmanfulsundar2308
    @laxmanfulsundar2308 4 місяці тому +2

    सुनील सुंदर गाणे

  • @anitakamblesongs6224
    @anitakamblesongs6224 Рік тому +2

    👌👌👌💐👍

  • @narayanmohite7589
    @narayanmohite7589 2 місяці тому +1

    🎉🎉

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 Рік тому +2

    Khupacha Chan

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 2 роки тому +2

    खुपछान हे माझा मुली चा वाढदिवसला लावले आहे खूपच छान धनवाद

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद!

  • @jasminkhavanekar6095
    @jasminkhavanekar6095 11 місяців тому +2

    खूप छान आहे

  • @satishpai408
    @satishpai408 10 місяців тому +2

    Dhanyawad chaan

  • @rajalgharse639
    @rajalgharse639 10 місяців тому +1

    Khup khup Sundar, Mast, Anandit ani Gogirvane Vaddivaschya Hardik Subechya Gane. Gayakane he gaane khup sundar ani mast awazane gayle ahey.👌👍👌 👍 wow 👌 👏 wow 👌 👏. Mi asli sundar gaane yakun khup anandit zali. Dhanyavad. 🙏 🙏

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 8 місяців тому +2

    आज माझ्या मुलीच्या वाढदिवस आहे त्यांचा मला खूप छान मस्त गाणे आवडते खूप खूप धनवान सर

  • @shaliniraut2463
    @shaliniraut2463 Рік тому +1

  • @annasahebkhatode-wp4cm
    @annasahebkhatode-wp4cm 4 місяці тому +1

    माझ्या मुलीच्या जन्मदिनी हे गाणे गायलो आम्ही सर्वजण, खूप छान मराठी गाणे आहे.
    मी तर खूप जणांना शेअर पण केले की हेच मराठी गाणे लावा.🎉🎉🎉

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 2 місяці тому +1

    Chan

  • @user-jx2ql4wi4z
    @user-jx2ql4wi4z 11 місяців тому +1

    हार्दिक शुभेच्छा चे गाणे खूप छान गायले आहे

  • @seemagokhale8760
    @seemagokhale8760 Рік тому +2

    मनाला भिडणारे गीत आहे खूप आवडले.खूप वेळा ऐकूनही परत ऐकावे असे वाटते. सुपर song.

  • @vasantikulkarni2445
    @vasantikulkarni2445 3 роки тому +2

    मस्त वाढदिवसाचे गाणे

  • @vandanabagal6854
    @vandanabagal6854 4 місяці тому +1

    खुप छान मनाला भावले शांत सुर आहेत मस्त

  • @neelapadhye4820
    @neelapadhye4820 2 роки тому +9

    अतिशय सुंदर गाणे गायले आहे.आवाज पण गोड, भावपुर्ण असे म्हटले आहे .चाल पण छान .खरा वाढदिवस साजरा करतोय असा गाण्यातला भाव आहे.

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद....

  • @anitaarekar8158
    @anitaarekar8158 2 роки тому +1

    अतिशय सुंदर गाणे वाढदिवसाचे मराठी गाणे ऐकून छान वाटले अशीच गाणी लिहा तूमचे अभिनंदन

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद अनिताजी....

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 5 місяців тому +1

    किती छान म्हटलय गाणे! सहज सुंदर भाव असं गाणं पहिल्यांदा च ऐकतोय !

  • @minalvaishampayan3933
    @minalvaishampayan3933 3 роки тому +2

    फारच अर्थपूर्ण सुरेल गाणे👌👌🌹🌹

  • @dipalichaudhari9427
    @dipalichaudhari9427 Рік тому +1

    So sweet
    असेच मराठी भाषेचा गोडवा ओठावर येऊ द्या
    आपले मःपूर्वक अभिनंदन आणि पुढील गीतासाठी शुभेच्या

  • @kantabatwal1059
    @kantabatwal1059 Місяць тому +1

    खूप छान शुभेच्छा .
    खूप आवडले

  • @akshataabnave4092
    @akshataabnave4092 5 років тому +3

    kya baat he sunder "Hardik subhecha" marathi bdy song

    • @sangeeta.bhalekar
      @sangeeta.bhalekar 5 років тому +1

      Sundar

    • @akshataabnave4092
      @akshataabnave4092 3 роки тому +2

      खूप सुंदर मराठी वाढदिवस शुभेच्छा गीत आहे.
      छान शब्द रचना,सर्व आर्शिवाद,शुभेच्छांनी
      परिपूर्ण असे गीचउत्तम शब्द रचना,
      लयबध्द संगित रचना

  • @jaynandadeshmukh243
    @jaynandadeshmukh243 Рік тому +1

    वाढदिवसाचे मराठीतून गाणे ऐकले. छान गीत आहे.श्रवणीय गाणे परत ,परत ऐकावे वाटते. यातच या गाण्याचे यश आहे .💐💐💐💐

  • @sharadmisal6705
    @sharadmisal6705 Рік тому +1

    गीतातील बोल,गीताचे संगीत,गायकी सर्वच अप्रतिम,👌👌👌👌🙏🏻

  • @vinodrane-swarprakash1188
    @vinodrane-swarprakash1188 3 роки тому +2

    खुपचं छान सर

  • @vishalsuravkar2659
    @vishalsuravkar2659 Рік тому +1

    खूपच सुंदर गाणे!
    खूप छान वाटते ऐकल्यावर

  • @meghavaidya7335
    @meghavaidya7335 3 роки тому +2

    Waa वाढदिवसानिमित्त इतके छान गणे पहिल्यांदाच ऐकले

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 3 роки тому +1

    खूप सुंदर गाणं माझ्या वाढदिवसाला हे गाणं लावलं होतं

  • @anjalikale2026
    @anjalikale2026 3 роки тому +1

    सुंदर . पहिल्यांदाच वाढदिवसाच सुंदर गाण ऐकायला मिळाल आणि आवडल.

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s 2 роки тому +1

    अप्रतिम लयभारी

  • @anitakamblesongs6224
    @anitakamblesongs6224 11 місяців тому +1

    खूप खूप सुंदर 🎉🎉💐👍

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 роки тому +1

    वा सुंदर शुभेच्छा गीत. खूप धन्यवाद

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Рік тому +1

    खूप खूप सुंदर धन्यवाद

  • @yoginigodbole5201
    @yoginigodbole5201 Рік тому +1

    वा, छानच बोल व गायनभाव आहे

  • @umeshgad2543
    @umeshgad2543 2 роки тому +1

    संपुर्ण गाणं माझ्या मराठीत मी प्रथमच ऐकलं ज्या मीत्राना वाढदिसाला पाठवलं त्यांच्या मीत्रानी भरभरुन कोतिक केलय जेवढि शब्दरचना चांगली तेवढेच सांगीतही अप्रतीम अभीनंदन

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @samarthkhobrekar6209
    @samarthkhobrekar6209 4 роки тому +4

    Khup Sundar......

  • @marutimasal4369
    @marutimasal4369 2 роки тому +2

    HAPPY BIRTHDAY,GOD BLESS YOU .

  • @tusharnavale9116
    @tusharnavale9116 2 роки тому +1

    वाढदिवसाच्या शूभेच्छा

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 2 роки тому +1

    Khupch sundar git sir

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद .....

  • @manoharkharde6682
    @manoharkharde6682 9 місяців тому +1

    सुरेल गायन-वादन-लेखन मनापासून मंगलमय शुभेच्छा😘💕

  • @sanjaygarad8021
    @sanjaygarad8021 2 роки тому +2

    Sweetest

  • @ankushnadekar131
    @ankushnadekar131 2 роки тому +1

    खूप सुंदर गीत

  • @vandubhirud9112
    @vandubhirud9112 3 роки тому +1

    वाढदिवसाचे खूप छान गीत

  • @shailajaphulsundar4168
    @shailajaphulsundar4168 2 роки тому +1

    🎂🌋आवडले.... खूप छान.

  • @santoshkhillare6637
    @santoshkhillare6637 2 роки тому +1

    Happy birthday Gaurav 🎂🎂🎂🎂💐💥🌹💥🌹💥🌹

  • @ZavioStar
    @ZavioStar 3 роки тому +2

    Khup chan sada

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 2 роки тому +1

    खूप सुंदर गाणी आहेत

  • @rekhakhedkar9228
    @rekhakhedkar9228 3 роки тому +1

    Khup khup sundar aahe he song

  • @rekhamane9379
    @rekhamane9379 2 роки тому +1

    पुनम तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @pradnyapatel3065
    @pradnyapatel3065 2 роки тому +1

    खुप छान सुनील जी
    आमच्या कडे इंग्लिश गाणी बरीच होती
    मराठी वाढदिवसाच्या गाण्याच्या शोधात होते
    खुप छान आणि सुखद वाटलं ऐकून
    आवाज छान आणि लिहिलंय पण छान
    सगळे त्यात समाविष्ट आहे
    धन्यवाद

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद !

  • @SanjayBhikajiPande
    @SanjayBhikajiPande 3 роки тому +1

    व्वा फारच मस्त गाणे
    अप्रतिमच
    लिखाण, संगीत व सादरिकरण भारी

    • @s4song280
      @s4song280  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर.....

  • @shalinim9294
    @shalinim9294 2 роки тому +1

    खूप च छान गीत 🙏

    • @s4song280
      @s4song280  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद .....

  • @dhondiramchoukekar2584
    @dhondiramchoukekar2584 2 роки тому +1

    सुंदर गानं आहे..... अशीच मराठी गाणी बनवा...

  • @chhayakasabekar1079
    @chhayakasabekar1079 2 роки тому +1

    खूपच छान.!

  • @omkarsaivideo9236
    @omkarsaivideo9236 Рік тому +2

    Best 👍

  • @arunawhatsupkolte631
    @arunawhatsupkolte631 3 роки тому +1

    खूप खूप शुभेच्छा देत आहे नाना

  • @anjalikeskar8732
    @anjalikeskar8732 Рік тому +1

    खूपच छान सुंदर!💐

  • @rashmiwaingankar649
    @rashmiwaingankar649 3 роки тому +1

    Khupch sundar ❤️❤️👍👍🙏

  • @Angel_Vaishu
    @Angel_Vaishu 3 роки тому +2

    खुप सुंदर गीत...👌👍💐

  • @mohiniraj9959
    @mohiniraj9959 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद 🙏🤗
    खुप सुरेख गीत संगीत आणि गायनाचा भाव आहे 👍👌👏👏🎊🎉🥳🎂🍰

  • @purvapanchal9802
    @purvapanchal9802 Рік тому +1

    खूपच सुंदर

  • @shivajiwaikar605
    @shivajiwaikar605 3 роки тому +2

    🍰🎂🍕🍪 खूप छान आहे 🍰👌🎂

  • @ashokpimpale8798
    @ashokpimpale8798 3 роки тому +4

    सर्वच वयोगटातील आप्त स्वकीय... मित्र...परिवार... नातेवाईक...यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अतिशय सुंदर शब्दबद्ध केलेले गीत व गायन आहे...संगीत व लयबद्धता अतिशय सुंदर आहे...या गीतासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा...! •शुभेच्छुक• श्री अशोक बाबुराव पिंपळे. मु.पो.हुपरी. ता. हातकणंगले.

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 7 місяців тому +1

    माझे आवडते गाणे गायले खूप खूप
    आवडते आज माझ्या नातवासाठी

  • @sandeeplolage2267
    @sandeeplolage2267 3 роки тому +1

    Khup sundar

  • @yogeshtambe5517
    @yogeshtambe5517 3 роки тому +2

    Nice song

  • @manantarway
    @manantarway 3 роки тому +1

    Kup chagle gane

  • @study8237
    @study8237 3 роки тому +1

    Khupach chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pragativaidya5561
    @pragativaidya5561 3 роки тому +9

    सुनीलजी सुंदर गीत आहे...एकतर मराठीत आजपर्यंत कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार गाणं लिहिलंय असं माहीत नाहीये आणि आपली काव्य रचना आणि त्याला बरहुकूम तेव्हढीच लयबद्ध चाल वा वा निव्वळ अप्रतिम👏👏👏👏👏

  • @sangeetachavan113
    @sangeetachavan113 3 роки тому +1

    मस्तच

  • @kalpanapatil5297
    @kalpanapatil5297 Рік тому

    सुंदर गाणं म्हटले दादांनी

  • @subhashtodankar9992
    @subhashtodankar9992 4 роки тому +2

    वा मस्त सुनिलजी 👍

  • @priyavedak2009
    @priyavedak2009 2 роки тому +1

    Happy birthday 🎊 you

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 роки тому +1

    अरे वा फारच सुंदर 💐💐💐

  • @speechguru259
    @speechguru259 2 роки тому +1

    Khup sundar song n voice also 👌👌👌👌

  • @jiteshraul3871
    @jiteshraul3871 5 років тому +5

    Nice song👍🏻

    • @s4song280
      @s4song280  5 років тому

      Aapla Marathi Birthday Song Mitranchya Wadhdivsala Nakki Share Kara ....

  • @vijayaghadge8364
    @vijayaghadge8364 Рік тому +1

    Aprtim song

  • @santoshkhillare6637
    @santoshkhillare6637 2 роки тому +1

    खुप सुंदर 🌹🌹🌹🌹

  • @pratikshakadam9281
    @pratikshakadam9281 3 роки тому +2

    खुप छान गाणे जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विद्या मोरे 🎉❤️

  • @parashramhembade9873
    @parashramhembade9873 3 роки тому +1

    chhan

  • @vandanashah8584
    @vandanashah8584 3 роки тому +1

    Wowwww 👍👍👍👌👌👌👌

  • @sunitadalal1356
    @sunitadalal1356 3 роки тому +1

    गाण आवाज वाढदिवसाच अप्रतीम

  • @vidyashedge8867
    @vidyashedge8867 2 роки тому +1

    Very nice must 👌👌

  • @jeevanbandiwadekar9827
    @jeevanbandiwadekar9827 Рік тому +1

    सुनील तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गाणे तुलाच समर्पित. फारच छान गाणे आहे. मराठीतले हे birthday song जगभर गाजले पाहिजे.

  • @anitadalvi8677
    @anitadalvi8677 3 роки тому +1

    व्वा !! छान !

  • @panjabraochaudhary9947
    @panjabraochaudhary9947 3 роки тому +1

    👌👌👌🎉💐🥳🥳

  • @yogeshpatil7646
    @yogeshpatil7646 3 роки тому +3

    वा खुपच छान दादा!.. शब्द आणि भावणा यांची ऊत्तम बांधणी! अप्रतिम!...

    • @pratibhapitke2628
      @pratibhapitke2628 3 роки тому +1

      खूप छान
      आणखी एखादे म्हणा असेच!

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 2 роки тому +1

    मस्त

  • @pravinsanap539
    @pravinsanap539 2 роки тому +2

    फारच छान गाणे, सर्वांचे आभार आणि अभिनंदन 👌🏾👍

  • @kiranpanchal8314
    @kiranpanchal8314 5 років тому +8

    वाढदिवसाचं मराठी गाणं इतके छान असू शकते. वा !!!.. छान composition. सुंदर चाल आणि अप्रतिम गायन. ALL THE BEST सुनील खोबरेकर

    • @s4song280
      @s4song280  5 років тому

      Khup Khup Dhanyawad Kiran ji....