5 वी शिष्यवृत्ती | गणित| कालमापन भाग1|Scholarship| Maths | Measurement of Time | यशोदीप शिष्यवृत्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
    शिष्यवृत्ती परीक्षेचे घटक अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी यशोदीप चॅनेल आजच subscribe करा.
    विद्यार्थी मित्रांनो गणित विषयातील मापन/महत्त्वमापन हा घटक आपण शिकत आहोत. यामध्ये कालमापन हा व्हिडीओ आपण आज पाहणार आहोत. घड्याळातील सेकंद, मिनिट, तास याविषयीची उदाहरणे आज आपण शिकणार आहोत..
    या व्हिडिओच्या स्वाध्यायाची Online Test ची Link खाली दिलेली आहे. त्या Link वर tap करून Online Test सोडवा. Test मध्ये पहिल्या page वर तुमची माहिती बिनचूक भरा. व दुसऱ्या page वरील Online Test चे सर्व प्रश्न सोडवा. Test सोडवा व submit करा. शेवटी तुमचा score ( गुण) पहा.
    forms.gle/xdKa...
    वरील लिंक वर tap करून Test सोडवा.
    credit goes for music to :
    "Music: www.bensound.c... "Music: « Song Title » from Bensound.com"

КОМЕНТАРІ • 68