तू रडणार असशील तर माझा इथ येऊन काय उपयोग 🥺 भाऊ गावी निघाला 😔gift 🎁

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 277

  • @madhurimohan8529
    @madhurimohan8529 Місяць тому +74

    खरच बाई भाऊ तुमचा किती माया अक्षरशः डोळ्यात पाणी आले बघुन

    • @general_knowledge299
      @general_knowledge299 Місяць тому +2

      Kharch aasa bhau saglyana milava

    • @annasahebghuge7159
      @annasahebghuge7159 Місяць тому

      बरोबर आहे आजकाल असे कुठे भाऊ आगर वहिनी असतात ननद म्हणजे ओज समजतात खरंच अशी वहिनी सर्वांना मिळो

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f Місяць тому +57

    किती ते बहिण-भावाचा प्रेम भैयाच आणि तुझं प्रेम बघून खूप छान वाटतं किती तो भैय्या साठी रडतेस आणि भैय्या किती तुझे लहान भावासारखे समजूत काढतो खूप छान वाटतं अशा वेळेला आपली मायेची माणसं जास्त उपयोगाला येतात माझ्याशी दोन्ही डिलिव्हरी माझ्या माहेरच्या माणसांनी सगळे केल्या सासरची माणसे नंतर फक्त नातवंडे नाचवायला आणि आमचं नाव सांगायचं असं फक्त त्यांचा मोठेपणा असतो काम आता सगळ्यांनाच असतात सगळ्यांना सगळ्या गोष्टी अडचणी असतात पण त्यातून आपल्या माणसासाठी वेळ काढणं हे तुझ्या मायेच्या माणसांना खूप छान जमतात तुझ्यासाठी खूप जीव की प्राण करतात

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 Місяць тому

      बाळाला का? दाखवत नाही आपली family मानते न तु

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Місяць тому +71

    भाऊ तुम्हाला मनापासून नमस्कार ...भाऊ असा हवा

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f Місяць тому +23

    किती करतात हि लोक वर्षा ताई साठी खरच खूप भाग्यवान आहे ताई तुझ्या माहेरची माणस खूप चांगली आहेत बर वाटल बघून😊 आणि सलाम दादा वहीनी आणि आई साठी 🙏

  • @snehaldangare5476
    @snehaldangare5476 Місяць тому +394

    वर्षा ताई तू नेहमी सासरी जातेस आणि खूप काम करतेस..जावू बाई असो..नणंद असो..सासू सासरे असो...आहे त्या परिस्थितीत राहतेस...pn tuzya sathi koni ch ale nahi त्यांच्या पैकी..याचे खरेच आश्चर्य आहे

    • @snehalpatil2699
      @snehalpatil2699 Місяць тому +12

      Ho tai barobar bolla tumhi😊

    • @pallavichavan3729
      @pallavichavan3729 Місяць тому +47

      हो नंतर येतील माझी नात म्हणायला

    • @vidyamali3830
      @vidyamali3830 Місяць тому +34

      Sasrche lok ashe asta

    • @KiranBhajipale
      @KiranBhajipale Місяць тому +20

      Jawu bai ,sasu ni yayla pahije hota ,,vahini ni ekti ni hospital day night rahun diwas kadle ,,

    • @ShrutiJangle
      @ShrutiJangle Місяць тому +1

      Ho

  • @mh10sangli70
    @mh10sangli70 Місяць тому +75

    असा मामा प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा😊

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Місяць тому +45

    ताई तुम्ही रडताना माझ्या ही डोळ्यात पाणी आले रडू नका ताई तुमचं नशिब चांगले आहे तुमच्या घरचे आई भैय्या वहिनी आणि दादा हे सगळे तुमच्या सोबत आहेत बाळासाठी ❤❤

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Місяць тому +45

    आम्हाला पण बाळ दाखवा लवकर बाळाच्या मामा मामी चे आभार खूप त्यांनी मदत केली तुम्हाला❤❤

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Місяць тому +220

    "तू रडली तर मी येथे येऊन उपयोग काय".. असा भाऊ मिळायला नशीब लागत ❤

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  Місяць тому +7

      🥺🥺

    • @priyankabagul9441
      @priyankabagul9441 Місяць тому +5

      Khrch❤heart touching

    • @PrasannaVishnu-or2gr
      @PrasannaVishnu-or2gr Місяць тому +16

      खुप छान आहे ताई तुमचा भाऊ असा भाऊ भेटायला नसीब लागते

    • @SonalMahajan-v3r
      @SonalMahajan-v3r Місяць тому +6

      Khup bhari dada yar di tuza ❤ashech kayam raha...Khup jast loving bonding❤

    • @rupaliaher9340
      @rupaliaher9340 Місяць тому

      Bhau kuthe gelet kay kam kartat te

  • @VarshaBalam
    @VarshaBalam Місяць тому +29

    वर्षा खरच भैया गेला मला ही रडायला आलं कीती मोठा आधार होता. शेवटी त्याच पण काम आहे.भैयाने केले तस या जगात मोजण्या एवढी माणसं असतात.तुझ माहेर एक मंदिर आहे. आणि त्या मध्ये सगळे देव देवी बसल्या आहेत. पाय धुऊन पाणी प्यावेत अशी तुझी फॅमिली आहे ❤❤❤❤❤❤

  • @ManishaPaygude-w2m
    @ManishaPaygude-w2m Місяць тому +17

    वर्ष तुझा भाऊ किती चागला आहे मला माझ्या भावाची आठवण येती खुप नशीबवान आहेस आहेच प्रेम राहु दे देवा❤❤❤❤❤❤

  • @seemaneharkar536
    @seemaneharkar536 Місяць тому +7

    खुप खुप नशिबवान आहेस ताई तु तुला असा भाऊ आणि वहिनी मिळाली खरचं great❤🧿🥰

  • @dhananjayshinde3138
    @dhananjayshinde3138 Місяць тому +18

    अश्ये भाऊ आणि वाहिनी सर्वांना भेटू

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Місяць тому

    असा भाऊ वहिनी मिळायला खूप नशीब लागते.आणि असा मामा मामी मिळायला भाग्य लागत खरचं 🥰💯खूप खूप अभिनंदन ताई दादा तुमच लक्ष्मी आली 😍❤️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +50

    वर्षा भाऊ गावी जायला निघाल्यावर तुझ्या तोंडावरून हात फिरवत बोले सारखी रडत जाऊ नको आणि तुझ्या डोळ्यात पाणी आले ते बघुन माझ्याही डोळ्यात टचकन पाणी आले खुप प्रेम करतात सर्वजण भाऊ आसावा तर असा असावा खरचं 🙏🙏👍

  • @dips....5460
    @dips....5460 Місяць тому +2

    आई, वहिनी, भाऊ❤...... अशी वहिनी तर सगळ्यांना मिळो...... सासरचे नावाला असतात.....

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 Місяць тому +21

    मामा मामी खुप भाग्यवान आहेत आणि कमेंट चांगलं केलं तर भावाला आणि भाऊजीला खूप उत्साह वाढतो आणि खरच ते खूप छान आहेत

  • @manishagawde9830
    @manishagawde9830 Місяць тому +12

    वर्षा मूलगी झाली तुला खूप खुप अभिनंद

  • @sushamashinde7821
    @sushamashinde7821 Місяць тому +18

    वहिनी आणि भाऊ खूप छान आहेत,

  • @ujjwlakole8640
    @ujjwlakole8640 Місяць тому +8

    अभिनंदन ताई तुला मुलगी झाली माझा आठवां महीना चालु आहे माझ्या मुलिला भाऊ होलो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Місяць тому +6

    किती ते बहीण-भावाचं प्रेम आणि तुझं प्रेम बघून खूप छान वाटतं ग वर्षा किती रडतेस रडू नको तुझ्या डोळ्यात पाणी बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी वाहत आहे सिजर मध्ये रडत नसतात ग खूप चांगलं झालं तुझं तुझी घरची मंडळी खूप छान आहे वहिनी तर सांगूच नको आई पेक्षा पण जमते ग तुला आई तर जमतेच तोंड कधी दाखवशील ग वरच्या बाळाचं आणि घरी कधी जाशील पाच तारखेला डिलिव्हरी झाली ना आज 20 तारीख काहीतरी घरी कशी का गेली नाही टाके वल्ले निघाले का अंडी पपई भरपूर का लागते ग एकदम टाकी सुकून निघतात

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 Місяць тому +5

    Tuzya maherchya saglyana... Specially vahinila... Salam... Khup changale aahet... Dev tumha saglyana anandi thevo....😊

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 Місяць тому +28

    असा भाऊ मिळायला नशीब लागते

  • @Rutu.S.vlogs.976
    @Rutu.S.vlogs.976 Місяць тому +5

    असा भाऊ प्रत्येकाला मिळो.😊

  • @madhurikale474
    @madhurikale474 Місяць тому +5

    खूप छान ❤ भाऊ व भावजय आहे, मस्त 🎉

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Місяць тому +5

    मामा मामी खूपच छान तूम्हाला पण एक मूलगी होऊ शकते आशीर्वाद

  • @shreyamankar2863
    @shreyamankar2863 Місяць тому +6

    Vahini chi pn 2 lahan mul aahy te bagat sarv tyani sarv kel ek aai ni karav tas...khoop Vahini gunachi aahy tuji❤....khoop chan Vahini..swami tumchya sarv iccha purn Karo..

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +25

    श्री प्पपा सारखा दिसतो आणि परी राणी वर्षा सारखी नक्कीच दिसत असेल 😄😊❤👍

  • @LaxmiPatwari-f9e
    @LaxmiPatwari-f9e Місяць тому

    Khup chan vahini & dadachi khup madat keli .chan vatatl ❤️❤️

  • @priyankasawale5296
    @priyankasawale5296 Місяць тому +10

    रडु नको ग तुला भाऊ खुप भारी आहे मला तर भाऊ नाही बहीन नाही तु खुप नशीबवान आहेस आणि वहीनी तर बहीनी सारखी तुझ्या पाठीशी आहे ❤

  • @rupalibhosale2528
    @rupalibhosale2528 Місяць тому +4

    Vahiini bhau khupchbhari aahet bg varsha 👍👍👍👍👍

  • @geetamuley8628
    @geetamuley8628 Місяць тому +3

    Dada taila layi jorani boludeuunka balantpnat bolyas dat duktat mntat varshataichi aani balachi kaljighya

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454 Місяць тому +3

    Mama,Mami chan..

  • @rutujasodaye-vw2hc
    @rutujasodaye-vw2hc Місяць тому +2

    Best brother and very carefull 💖💖congratulation didi 🎉🎉

  • @Shri.Swami09
    @Shri.Swami09 Місяць тому +8

    Bed वरचा सीन खूप छान वाटला वर्षा ताई चे bhaiya Ani shree chi didi ❤❤ श्री स्वामी समर्थ नेहमी असेच खुश रहा आणि वांहिनिसाठी खूप सार प्रेम ❤❤

  • @Mr.Yuvraj-e4u
    @Mr.Yuvraj-e4u Місяць тому +4

    भैय्या च प्रेम त्या चे बोलून ऐकून मी रडले कीती प्रेम

  • @Ufsvkkcddjnvrijbfgnjddds
    @Ufsvkkcddjnvrijbfgnjddds Місяць тому +1

    Varsha mla tuze vidios awdtat khup aani congratulations for new beby girl both of you
    Aani tula bhini ahet ka sakhya

  • @shardachaudhari7676
    @shardachaudhari7676 Місяць тому +4

    asa bhau milne mhanje purv jnmachi punyaee

  • @Manju........444
    @Manju........444 Місяць тому +7

    वर्षा दादा ला sir नको म्हणा म्हणावं ना श्री चा बाबा ना एकतर मामा किंवा दादा चे नाव घ्या म्हणावं आपले पण वाटते सर नाही वाटत बरं ऐकायला

  • @Shubhangi-lg4tb
    @Shubhangi-lg4tb Місяць тому +5

    Sasarche yetil ki navara ahe na tichi kalaji ghyala kahi janina tyacha pan adhar nasto

  • @maheshkhatal7656
    @maheshkhatal7656 Місяць тому +2

    Tai tumchi vahini kharach grate aahe mast❤❤

  • @Manju........444
    @Manju........444 Місяць тому +1

    दादा वाहिनी खरच खूप खूप भारी आहेत तुझे❤❤ किती प्रेमळ आहे दादा ग

  • @sarikajadhav2513
    @sarikajadhav2513 Місяць тому +2

    Tai tumchi lek tumchya face vr khushi ghevun aali aahe tila ghari premane" KHUSHI" Bola khup sar prem

  • @AnitaLashkare-p5x
    @AnitaLashkare-p5x Місяць тому +3

    Kase ahat tai..

  • @dips....5460
    @dips....5460 Місяць тому

    भाग्यवान आहेस अस माहेर आहे tuz....bhau tr

  • @RamHinge-m7b
    @RamHinge-m7b Місяць тому +23

    वर्षा ताई तुझा बहीनी आले नाहीत का येत नाहीत ते सांग

  • @saritapatil1113
    @saritapatil1113 Місяць тому

    कुठल्या दवाखान्यात आहे लातूरला

  • @smitatajane6383
    @smitatajane6383 Місяць тому

    खरच तुमचं भावा बहिणीचं प्रेम बगुन डोळ्याय पाणी येत

  • @jhonnythepug_333
    @jhonnythepug_333 Місяць тому +2

    Kalya rangacha ullekh sanmanane Kara.

  • @Kusum_23
    @Kusum_23 Місяць тому +2

    Chan ahe mama Ani vahini kiti kalji ghetat🎉

  • @seemasurywanshi6483
    @seemasurywanshi6483 Місяць тому +5

    Dada tumchya aai ka nyt aalya bghayla balala khup vaeit vatat aplya sasarch konch bghayla ny al ki

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe Місяць тому

    Dada vahini khupch chan aahet👍 Varsha tuji family khup chan aahe kalji ghetat tuzi aani tu radt jau nkos balantnisathi changle nahi, vlog chan vatla 👌👌👌

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Місяць тому +9

    वर्षा माहेरी जा तू. 12 दिवसानंतर श्री हुशार आहे नंतर अभ्यास cover karel pn आता सध्या तुझी आणि बाळाची काळजी घेणे महत्वाचं आहे उगाच नको त्यासाठी हट्टी पणं करू नये बाकी घरातल्यांना समजून घे आई, भाऊ, आणि वहिनी ल त्यांना पणं काळजी त्रास होणार त्यापेक्षा त्यांच्यासोबत माहेरी जा

  • @PriyankaDevkate-jc1cl
    @PriyankaDevkate-jc1cl Місяць тому +1

    खरंच वर्षात तू खूप नशीबवान आहे असा भाव मिळाला आणि वहिनी मिळायला

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 Місяць тому +2

    छान व्हिडिओ. आजी खुप खुश आहे. बाळाला बाहेरून आल्यावर हात लावण्यापूर्वी हात धूत जा. आता तुमची जबाबदारी आणखीन वाढली. राग मानू नये. काळजी घ्या. 👌🏼👍🏼😊❤

  • @priyapawar5706
    @priyapawar5706 Місяць тому +1

    Bhau asava tar asa khup nashibwan aahes tai aai vadil bhau bhavjay khup Maya kartat tuzi ❤

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Місяць тому +1

    वर्षाताई तु नशीबवान आहेस असा भाऊ वहीनी माहेर आहे तुला

  • @bhartithakur-de4we
    @bhartithakur-de4we Місяць тому

    Varsha you are so lucky tuzya bhava vahinisarkhe manase saglya bahininna milude

  • @vrushaligawali5080
    @vrushaligawali5080 Місяць тому

    Khup chan aahe tumchi family. Saglyanni milun he kam urkun kadh.

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Місяць тому +1

    Bhavu asava tr bhyansarkha khrch varsha tai lucky ahes. Radu nko ❤

  • @LaxmiPatwari-f9e
    @LaxmiPatwari-f9e Місяць тому

    Kalji ghya .

  • @sunitabhasad107
    @sunitabhasad107 Місяць тому +2

    ताई गावी जाणार आहे का 🙏

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    Waah dada vahini. Khoop bhaari🤩🤩🤩

  • @PallaviGadsing
    @PallaviGadsing Місяць тому

    Congratulations vrasha tai &dada

  • @MinakshiSuryawanshi-bi4rq
    @MinakshiSuryawanshi-bi4rq Місяць тому +1

    Tuzya bhavacha khup jiv aahe kharach tuzyat varshatai😊

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Місяць тому

    किती भावाची माया प्रेमळ आहे भैया तुझा वहिनी पण किती छान आहे 👍🏻👍🏻तुही अशीच माया कर त्याच्यवर 👍🏻👍🏻

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Місяць тому

    Nice vlogs dear Tuza bhau vahini kharch khup premal ahi ❤️😍😊

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Місяць тому

    खूप सुंदर व्हिडिओ..... वर्षा तुझी काळजी घे. अभिनंदन मामा मामी आणि आज्जी.....🎉🎉🎉🎉

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl Місяць тому

    वर्षा तू खूप नशीब वान आहेस वहिनी आणि भाऊ लगेच आले

  • @kishormule7287
    @kishormule7287 Місяць тому +1

    असा भाऊभेटायला आणि असं माहेर भेटायला नशीब लागते

  • @AshishThakare-s1e
    @AshishThakare-s1e Місяць тому

    खरच वहीनी आणि भाऊ खूपच छान ❤

  • @MugdhaKurbet
    @MugdhaKurbet Місяць тому

    Kithi the bava bahini che parm khup prem tumcha bava che tumcha vr tumi khup nasib van ahe asa bavu ahe tumala vahini ani aai khup chgali ahe aai tumcha Namskar happy rava tai tumacha family chi kagaji gha tai aaram kara tai tumi radhu naka aaram kara tai tak caker tai

  • @ArtCraftCookingbySuvarna
    @ArtCraftCookingbySuvarna Місяць тому +3

    अग ताई विश्रांती ge, तुझी tabbet सांभाळ, video कर परंतु तू ओली बाळंतीण आहेस G .हे काळजी पोटी सांगतेय. या अवस्थेत japav लागत. हव तर तुझी मोठी बहीण म्हणुन हा आदेश तुला देते. Take care.

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 Місяць тому +6

    वर्षा तु रडत जाऊं नको बेटा मला रडायला येते खूप खूप छान आहे सर्व जण तुझ्या माहेरचे तुझ्या आईला माझा नमस्कार,,🙏🙏🙏❤❤❤ काळजी घे आराम कर खूप खूप थकवा येतो

  • @ratnamalawaghmare7293
    @ratnamalawaghmare7293 Місяць тому +1

    खुप नशीबवान आहे वर्षा आसे भाऊ वहिनी मिळण कठिण आहे खुप च मायाळू आहेत दोघ पण माझ्या डोळ्यात पाणी आलं तुला रडताना पाहून

  • @MeghanaDhumal-yi5sp
    @MeghanaDhumal-yi5sp Місяць тому

    खरंच असा भाऊ भेटायला भाग्य लागतं

  • @allroundersujata
    @allroundersujata Місяць тому +2

    आम्हाला पण बघायचंय बाळ 😊 nice vlog

  • @KitchenKatta24
    @KitchenKatta24 Місяць тому

    Nice vlog...amhi pn dile hote gifts staff la.. Mazi delivery Diwali la zaleli tenva...khup khush zale sgle..

  • @swatipattar3079
    @swatipattar3079 Місяць тому

    Kolhapur Madhe zhali k delivery taichi...
    Aani abhinandand tumha sarvache

  • @saloniroge1583
    @saloniroge1583 Місяць тому

    Khup chan sir v vahini namaste

  • @varshachavan5367
    @varshachavan5367 Місяць тому

    Radaych nahi....be happy....

  • @utkarshpawar8985
    @utkarshpawar8985 Місяць тому +1

    Bhaiya kiti mayalu ahet tai🥺🥺

  • @komalbaviskar7623
    @komalbaviskar7623 Місяць тому

    Aai bhaiyaa aani tumhala baghun malahi mazya aaichi aani bahinichi aathvan aali aani dolyat pani aale mazehi second c-section zale tevha mazi lahan bahin madatila aali aaichi tabbet thik nasate tari evdhya durun ti mala bhetayala aali tya velechi aathvan aalyane malahi radayala aal aani tuhi maheri jat asashil tar ja mi mazya anubhav varun sangate mihi 7 vya divasapasun chapati banvan bhande dhune ashi kam karu lagale pan jast tras vadhala nantar mi mazya bahinikade gele 15divas aaram kela return ghari aale mahina zalyanantar saglich kam karat hote pan khup tras hoto

  • @balajimundhe6831
    @balajimundhe6831 Місяць тому

    Vayni yek number aaisarkhi khup nasibvan aahes bhau aani vayni khup changle aahet tu sastcya sati kiti karte aani tujyasati koni nahi

  • @prasad68
    @prasad68 Місяць тому

    काय गिफ्ट आहे काका

  • @JyotiJadhav-b1k
    @JyotiJadhav-b1k Місяць тому

    वर्षाताई तुझ्या भावाला मनापासून नमस्कार भाऊ असावा

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 Місяць тому +36

    येतील का वयस्कर आहेत. सगळेच एकदम येऊन काय करायच समजून घ्या.भांडण होतील.

  • @shraddhasonawane9245
    @shraddhasonawane9245 Місяць тому +5

    आम्ही मामाला सुन नाही देत आमच्या कडे आत्याबाई सुन देतो

    • @nilamzunjarrao3135
      @nilamzunjarrao3135 Місяць тому

      Ho atyala sun detat amchyakde mama कन्यादान karto

  • @Funnydhruva
    @Funnydhruva Місяць тому +5

    खुपच छान मामा🎉🎉🎉🎉🎉❤

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 Місяць тому

    व्हिडीओ खूप छान ❤❤

  • @Vrushalibhoite
    @Vrushalibhoite Місяць тому

    Javal Chan aahe balala take care varsha

  • @gauripol8172
    @gauripol8172 Місяць тому

    Devani asa bhau pathirakha sarvana dyava

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Місяць тому +1

    Nehmi maherch opygi yetat

  • @ShyamThorwate
    @ShyamThorwate Місяць тому

    भाऊ खूप छान आहे

  • @RutujaLohar-v3t
    @RutujaLohar-v3t Місяць тому

    Tai discharge milalyavar dhoralyala ja rahayla

  • @ihm..fghhjjjhdfhh
    @ihm..fghhjjjhdfhh Місяць тому +4

    अभिनंदन ताई

  • @Swamibhaktinirantar
    @Swamibhaktinirantar Місяць тому

    वर्षाताई खूप खूप अभिनंदन तुझं
    नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिजरियन झालं

  • @sarojjoshi4168
    @sarojjoshi4168 Місяць тому

    Khoop radayla aale bhaoo vahini sukhi raha

  • @pratikshasawant1263
    @pratikshasawant1263 Місяць тому +10

    सासूबाई नाही आल्या तुझ्या वर्षा

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 Місяць тому

    भाऊ बाकि भाऊच आहे ह सलाम ❤❤