Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हे आमचे पाहुणे आहेत, तेजस लेंगरे, बामणी खूप चांगली माणसं आहेत... हार्दिक शुभेच्छा 💐💐
मराठी माणूस...उद्योजक झाला पाहिजे आपली वाटचाल अशीच सुरु राहूदेत आई अंबाबाई चरणी प्रार्थना ❤
शुन्यातून विश्व निर्माण केले सरांनी एक अनुभवी शेळीपालक 👌💐
सतिश सर व तेजर सर रामराम मि आपल्या दोंघाचे व्हिडीओ फार पुर्वी पासून बघतोय फारच छान व योग्य तंतोंततं नियोजन असते आपले एक नंबर काम असते आपले च व्हिडीओ बघून आम्ही शिकतोय जयभोले
ना सरकारी नोकर ना कोनाचा गुलाम स्वाता मालक तेजस सर
नियोजन खूप छान आहे सर यांचे नियोजन
एक दिवस माझ्या फार्म व्हिडिओ नक्की येईल
Bahot din baad video aaya Satish sir
खुप छान
❤❤❤❤❤
Nice sar ❤❤
Nice 👍
हा व्हिडिओ या आधीच अपलोड केला आहे आणि तो आज परत आला आहे .नवीन व्हिडिओ बनवा सर.😊
सतीश सर तुमच्याकडे किती शेळी आहे
Great
नमस्कार सतिश सर
Satish sir tumhi ka Boer goat palat nhi... 😅
एक नंबर कॉमेंट.
Sir marketing ch vichara na sell kute karta African boar la sell la khup problem hoto sir.
Tunchya kde ahe ka sir content midel ka tumcha
महाकालि मूरगा फार्म चालू असेल तर video बनवा
आदर्श घेण्यासारखा व्यक्ती
हे दादा फक्त आता मार्केटिंगचे काम करायला लागले आहेत
Bital मधे काम करा याचा काही उपयोग नाही
उस्मानाबादी आणि बीट्टल
@@swapnilkadam5325 ho
बोगस आहे हे ब्रीड करायचं तर १००% गावरान करा यांना आपण खरेदी करतो तेव्हा खूप महाग देतात आणि आपल्या काडून खूप कमी भावात घेतात
Only उस्मानाबादी and संगमनेरी.......
हे आमचे पाहुणे आहेत, तेजस लेंगरे, बामणी खूप चांगली माणसं आहेत... हार्दिक शुभेच्छा 💐💐
मराठी माणूस...उद्योजक झाला पाहिजे
आपली वाटचाल अशीच सुरु राहूदेत आई अंबाबाई चरणी प्रार्थना ❤
शुन्यातून विश्व निर्माण केले सरांनी
एक अनुभवी शेळीपालक 👌💐