देवाभाई आणि लखन मुलाखत 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - ...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    UA-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #राहुल भाई पाटील
    #राहुल भाई
    #राहुल भाई छकडेवाला
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #राहुल भाई मारवाड़ी
    #राहुल भाई के गाने
    #राहुल भाई आडवली
    #राहुल भाई की रिंगटोन
    #राहुल भाई का गाना
    ##राहुल भाई की वीडियो
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई रिंगटोन
    राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई की कॉमेडी
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई बैल
    #राहुल भाई पाटील बैल
    #राहुल भाई चा बैल
    #राहुल भाई ची बैल जोडी
    #राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई मुलाखत
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #rahul bhai song
    #rahul bhai kar to dava
    #rahul bhai patil 1001
    #rahul bhai patil
    #rahul bhai
    #rahul bhai chak de wala
    #rahul bhai chi bail jodi
    #rahul bhai chakravala
    #rahul bhai vs pandhari phadke
    #rahul bhai patil song
    #rahul bhai mathur
    #राहुल भैया
    #rahul bhai adivali
    #rahul bhai bailgada sharyat
    #rahul bhai mulakhat
    #rahul bhai mulakat
    #rahul bhai music
    #rahul bhai muthur
    #rahul bhai mumbai
    #rahul bhai mulshi pattern
    #rahul bhai sahab muthur
    #rahul bhai patil answer muthoor
    #rahul gamer vs munna bhai
    #राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई का वीडियो
    #राहुल भाई का डांस
    #राहुल भाई का सॉन्ग
    #rahul patil bailgada sharyat live
    #rahul patil bailgada sharyat mulakhat
    #rahul patil bailgada sharyat 2022
    #rahul patil bailgada sharyat dj song
    #rahul patil bailgada sharyat status
    #rahul patil bailgada sharyat mulakat
    #rahul bhaiya patil bailgada sharyat
    #rahul dada patil bailgada sharyat
    #mathur 1001 song
    #mathur 1001 mulakhat
    #mathur 1001 vs badal 1010
    #mathur 1001 status
    #mathur 1001 vs badal
    #mathur 1001 binjod
    #mathur 1001 today news
    #mathur 1001 and 1010
    #mathur 1001 whatsapp status
    #mathur 1001 live
    #mathura 1001
    #1001 mathur bail
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत
    #मथुर बैल
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर आणि मेहबूब
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर 1001
    #मथुर vs बादल
    #मथुर आणि महाकाल
    #मथुर बाई
    #मथुर बैलाला तोडच नाय
    #मथुर vs सुंदर
    wadki bailgada sharyat,
    wadki bailgada sharyat final,
    wadki bailgada sharyat live 2022,
    wadki bailgada sharyat live today,
    wadki bailgada sharyat live final,
    wadki bailgada sharyat live 2023,
    wadki bailgada sharyat semi final,
    wadki bailgada sharyat final 2022,
    wadki bailgada sharyat nikal,
    wadki bailgada sharyat gat,
    wadki bailgada sharyat final 2023,
    wadki bailgada sharyat bakasur,
    वडकी मैदान,
    वडकी मैदान फायनल,
    वडकी मैदान live,
    वडकी मैदान सेमी,
    वडकी मैदान निकाल,
    वडकी मैदान सर्व गट,
    वडकी बैलगाडा फायनल,
    वडकी मैदान 2022,
    wadki maidan,
    wadki maidan live,
    wadki maidan bailgada sharyat,
    wadki maidan final,
    wadki maidan semi final,
    wadki maidan nikal,
    wadki maidan bailgada, sharyat live,
    wadki maidan bakasur,
    wadki maidan final nikal,
    wadki maidan live today,
    wadki maidan mahibya,
    #wadki maidan
    #wadki maidan live
    #wadki maidan bailgada sharyat
    #wadki maidan final
    #wadki maidan semi final
    #wadki maidan nikal
    #wadki maidan bailgada sharyat live
    #wadki maidan bakasur
    wadki maidan final nikal
    #wadki maidan gate
    #wadki maidan pune
    #wadki maidan live today
    #wadki maidan mahibya

КОМЕНТАРІ • 172

  • @rahulmore6014
    @rahulmore6014 6 місяців тому +21

    एक काळ होता भारत सुंदर ही गाडी मारायची ताकद कोणात नव्हती परत बकासुर महिब्याची गाडी होती अन् आता देवा लखन ची गाडी आहे काळ वेळ बदलतो 💯🤘👏

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 6 місяців тому +45

    ओरिजिनल सप्त हिंद केसरी गावठी किंग बकासुर अभिनंदन बिनजोड ❤🙏देवा भाई व लखन शंकर पट किंग (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍

  • @Vaishalipatil10108
    @Vaishalipatil10108 6 місяців тому +6

    मोठा लक्ष्या व छोटा लक्षाची गाडीची आठवण झाली असं म्हणताय पण मोठा लक्ष एवढा स्पीड या बैलांना नाही आहे मोठ्या लक्षाचा स्पीड रेकॉर्ड ब्रेक होता रेकॉर्ड ब्रेक राहील त्याची बरोबरी कोणीच करत नाही😊 पण काही असो आजच्या मैदानात लखन आणि देवाने कमाल केली❤

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 6 місяців тому +10

    हाच जोड ठेवा प्रत्येक मैदानात तुमच्या कडे वायदी मागितली त्याचा राग काढा घाटावर च्या सर्व बैलांना पाणी पाजा कारण आता ह्या जोड ला हरवायची ताकत किती लावली तरी जमणार नाय कुणाला एवढा स्पीड आहे पैरा फोडू नका लक्षा लक्षा नंतर हीच जोड निर्वाद वर्चस्व घेत आहे सलाम ह्या जोड ला एक बैलगाडी प्रेमी

    • @ramdasshinde4146
      @ramdasshinde4146 6 місяців тому +1

      Sarja bakasur aani deva lakhan ekda eka semi madhe lagle pahije ..tehva khari maja yeil

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 6 місяців тому +26

    या पाठ्यानं लक्षाची गाडी मारलीये... त्याच म्हण असं आहे की लक्ष्या एवढा स्पीड लखन ला नाही

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 6 місяців тому +12

    खरच डोळ्यांचे पारणे फेडणारी जोडी आहे .दोन्ही बैलांना शुभेच्छा 🎉

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 6 місяців тому +10

    🫡❎घाटा वरच्या बैलांची किंमत कमी करणार नाशिक टांगा.घाटावरच्या बैलाशिवय मज्जा नाही फायनल ला🥲💯
    ❤️‍🔥👑बाकी मस्त स्पीड आहे लखन आणि देवा🔥🏆

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 6 місяців тому +11

    अभिनंदन देवाभाई व लखन या बैलं जोडी नी फायनल मध्ये एक नंबर केल्या बदल

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra7621 6 місяців тому +9

    सर्व जण लखन लखन करतात पण देवा भाई पण किंग आहे ना.

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 місяців тому +18

    लखन. देवा.. च अभिनंदन... व.सर्व . फायनल.गाडी मालकांचे अभिनंदन.. 💞💞🙏🙏

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 6 місяців тому +21

    मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या नंतर फरकाने पळणारी गाडी लखन आणि देवा.तिन्ही फेरे फरकानी. अभिनंदन.

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 6 місяців тому +3

    महाराष्ट्राला अभिमान वाटावी, अशी ही देवा आणि लखनची जोडी आहे.. आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असा हा जॉकी आहे...

  • @गोष्टगावाकडची-झ9ज

    😊👍 बैल एकदा सातारी छकडीला पळवा समजेल मग . या रिंगीत पळायला आणि छकडीत पळायला खूप फरक आहे. खूप वेट घेऊन पळतात आपली बैलं

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 6 місяців тому +3

    देवा भाई ❤ लखन चे खूप खूप अभिनंदन💐
    ❤मोठा लक्ष्या❤मोठा सोन्या❤बकासुर❤सर्जा❤सुंदर❤

  • @dipakkharade3332
    @dipakkharade3332 6 місяців тому +19

    कुणी असे म्हणु नका कि हा असता तर हरवला असता या जोडीने सगळे हरवलेत आहेत आज जे नव्हते ते फलटण मैदानात हरवले आहेत

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 6 місяців тому +1

    अभिनंदन ❤

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 6 місяців тому

    आभीनंदन छान पुढील वाटचालीस शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप

  • @omkarkadam1824
    @omkarkadam1824 6 місяців тому

    खरंच स्वतः बघितलं मी लखन आणि देवा भाई ची गाडी पळताना खरंच डोळ्याचं पारण फेडले गाडी ने.... सगळ्या टॉप च्या गाड्या होत्या फायनल मध्ये सेमी मध्ये तरी पण फरकाने गाड्या मारल्या ✌️✌️💥💥 फुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👍

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 6 місяців тому +17

    बकासुर बरोबर एक चांगला स्पीड चा शहाणा बैल घातला तर कुठेतरी टिकावं लागेल नाहीतर ही जोड maraych अवघड आहे

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 6 місяців тому

      Correct.lay speed ahe hya गाडीला

    • @pigeonlovermaharashtra7621
      @pigeonlovermaharashtra7621 6 місяців тому +3

      भावा no tension मारेल तर बकासुर चं बक्या ला हलक्यात नका घेऊ तुमी ✨

    • @nikhildisale3004
      @nikhildisale3004 6 місяців тому

      अवघड आहे ही गाडी मारणं आता तर एक सारखं स्पीड आहे खूप

    • @pigeonlovermaharashtra7621
      @pigeonlovermaharashtra7621 6 місяців тому +1

      @@nikhildisale3004 मित्रा time सर्व्याचा येतो हे खरं आहे. आणि बक्या चा तर परत परत येतो हे पण खरं आहे. हा आस पण होईल का बकासुर ला हे हरवतील पण नंतर तो ठोकणार तर ठोकणार.

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 6 місяців тому

      बरोबर आहे नाय ही गाडी कुणी पण ताकत लावली तरी नाय मरणार जबरदस्त स्पीड आहे गाडीला

  • @surajpatil7428
    @surajpatil7428 6 місяців тому

    Ghatavarche sagle top che thokle lakhan and devabhai chatrapati sambhajinagar

  • @ravindrapawar-gt9yz
    @ravindrapawar-gt9yz 6 місяців тому +6

    मुंबई मधेबकासुर आनि गुरु वडकी लखन आनि देवा

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna 6 місяців тому +1

    पश्चिम महाराष्ट्र मधील शेठ लोकांना विनंती आहे. आपल्या नंदी सोबत पैरा करण्यासाठी ही बैलजोडी फोडू नका. लखन आणि देवा हाच पैरां फोडू नका

  • @rushikeshgalgate6457
    @rushikeshgalgate6457 6 місяців тому +21

    ह्या जोडीला हरवयच असलं तर बकासुर आणि महिब्या किंवा भारत महिब्या एकत्र अनावा लागतील तेव्हा काहीतरी होईल

    • @akshaygarud6106
      @akshaygarud6106 6 місяців тому +12

      बकासुर आणि सर्जा पाहिजे

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 6 місяців тому +2

      बकासुर सर्जा ला पण गाडी नाही पडणार ही.फलटणच्या मैदानात बघितलेलं या बैलांना सकाळी गट 2 पळून आला तर धापा अजिबात टाकत नव्हते बैल नॉर्मल उभे होते स्टॅमिना जास्त आहे.गाडी खालून सुटली की सुटली 🤣

    • @sandipmane6117
      @sandipmane6117 6 місяців тому

      भारत नाही चालणार.... त्याला बक्या बरोबर कोणतरी चांगला बैल घातला पाहिजे

    • @pranit77299
      @pranit77299 6 місяців тому +5

      भारत महीब्या, भारत सुंदर, मथूर तेजा, बकासुर बलमा,

    • @vaibhavdeshmukh3526
      @vaibhavdeshmukh3526 6 місяців тому +2

      Bharat sunder chya magchya season mde gdi pahije hoti hi deva lakhan chi sunder ne pud jaunch dili nsti😂

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 6 місяців тому

    छान मुलाखत घेतली
    ह्या जोडी लय स्पीड आहे लखन आणि देवा .....गाडी अंतर टाकून पळती गाडी 🎉🎉🎉😊😊

  • @sanjaykot2193
    @sanjaykot2193 6 місяців тому +1

    Congratulations 🎉

  • @BhausahebGadekar-kw3ed
    @BhausahebGadekar-kw3ed 6 місяців тому +1

    देवाभाई तळेगाव चा आहे तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर माझ्या गावाच्या शेजारी सात किलोमीटर

  • @avishkar_kengale1649
    @avishkar_kengale1649 6 місяців тому +15

    ह्या गाडीने सगळ्याच्या झोपा उडवल्या..😅 स्पीड 🔝🔝🔝🔝🔝

    • @LimbuKingMathur-1001
      @LimbuKingMathur-1001 6 місяців тому +5

      इथे प्रत्येक गट, शर्यत , फायनल फरकाने मारतात देवा आणि लखन,
      आणि ते मथूर वाले एकदा गाडी अंतराने पळाली तर नुसता गाजावाजा करतात 😂😂

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 6 місяців тому +5

      ​@@LimbuKingMathur-1001 छकडा सातारी पाहिजे रिंगी बंद पाहिजे.... गाडी हाणायला फरक आहे... हातात तोचन आसल तरी समजत नाय

    • @LimbuKingMathur-1001
      @LimbuKingMathur-1001 6 місяців тому

      @@Satarabailgadaexpress ते पण आहे

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 6 місяців тому

      ​@@LimbuKingMathur-1001dam lagto farkan gadi marayla tumchyat ny to mhanun

    • @LimbuKingMathur-1001
      @LimbuKingMathur-1001 6 місяців тому

      @@Omkar_16999 एकदा अंतराने मारली म्हणजे तुम्ही किंग झाले का?😂😂
      किती फायनल marlyat आज पर्यंत सांग जरा 😂😂,
      जवळ काय नाय ना भाषा करोडाची करता तुम्ही,
      दुसऱ्या बैलांच्या जीवावर जिंकता,
      2 फायनल आज पर्यंत,
      जेवढे तुम्ही गटाला आणि बिनजोड हारले आहात ना त्या पेक्षा जास्त बकासुर चे गुलाल आणि फायनल आहेत 😂😂,
      जेवढी लायकी आहे ना तेवढच बोलावं माणसाने😂,

  • @SagarJadhav-x3i
    @SagarJadhav-x3i 6 місяців тому +4

    सातारी छकडी मध्ये पळवा एकदा

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi 6 місяців тому +3

    मथुर ❣️ सुंदर

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 6 місяців тому +2

    Maharashtra kings ekach bakya bhai 🤞🤞😎

  • @krishnachavan4289
    @krishnachavan4289 6 місяців тому

    Original driver 💯🔥🔥🔥

  • @rahulnalavade6974
    @rahulnalavade6974 6 місяців тому +1

    Congratulations🎉🎉🎉🎉

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 6 місяців тому +4

    System hang केलीय या गाडीने सगळ्यांची 😂😂😂😂

  • @VaibhavNarkar-o7t
    @VaibhavNarkar-o7t 6 місяців тому +2

    Driver che vichar baga mhanun tyane top chi bail palvli aahet ❤

  • @ganeshbhosale1397
    @ganeshbhosale1397 6 місяців тому +2

    सगळ्यांचे ठोकणार देवाभाई लखन भाई सप्ताह हिंदी केसरी अष्टमी हिंदकेसरी लावा ताकत

  • @rakeshraut5730
    @rakeshraut5730 6 місяців тому +3

    Hi gadi maraychi ekatach dhamak ahe to fakt bakasur paira vyavsthit pahije

  • @yashpawar1741
    @yashpawar1741 6 місяців тому +3

    सातारी छकडा 35 किलो नाशिक छकडा 20किलो😅

    • @JavedPathan-n6i
      @JavedPathan-n6i 6 місяців тому +2

      तुम्ही pan पलवा नाशिक चकडी

  • @Sauravvlog309
    @Sauravvlog309 6 місяців тому +1

    मथूर बकासुर vs लखन देवा भाऊ🔥 धुरळा उडणार 😮😮

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 6 місяців тому +1

      Lakhan and devabhai nhi aaiknar

  • @rajughatage9793
    @rajughatage9793 6 місяців тому

    Abhinandan Sevabhavi ani Lakhan🎉🎉🎉🎉

  • @pravinpundyrrgb6728
    @pravinpundyrrgb6728 6 місяців тому +5

    अभिनंदन देवा लखन

  • @indrajitlavand4238
    @indrajitlavand4238 6 місяців тому +1

    Ringi chakdi halki aste wajnane

  • @bakasur281
    @bakasur281 6 місяців тому +6

    भाई बेकार अंतर 🔥🔥🔥🔥 लखन 💪💪🔥🔥

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 6 місяців тому +1

    लक्ष्या लक्ष्याची गाडी पळते तसेच लखन देवा स्पिड आहे

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 6 місяців тому +8

    या नावाची सवय पाडून घ्या आता

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 6 місяців тому +3

    Always king Bakasur 🔥🔥😎

  • @Adinnnnn222
    @Adinnnnn222 6 місяців тому

    ❤❤

  • @krishnakharat5320
    @krishnakharat5320 6 місяців тому

    मराठवाड्यात खूप पाळणारे बैल आहे

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 6 місяців тому +1

    भयाण स्पीड आहे जोडील घाटावर नेहमी पळवा

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 6 місяців тому +1

    Ya jodila Adat king sunder & Bakasur takkar deu shaktat pan jinkane mushkil aahe😊

  • @suniljadhav6402
    @suniljadhav6402 6 місяців тому +1

    Aamchya gavachya lakhan bhai

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 6 місяців тому

    Devabhai aani Lakhan che khup khup Abhinandan ❤

  • @sanjaynaik8398
    @sanjaynaik8398 5 місяців тому

    Hii

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 6 місяців тому +4

    Ya driver la akda bakasur chi gadi hanayla chance dyayla pahije ... manje kalel bakasur la speed ahe ki nahi.. bakasur ani lakhan akda palayla pahije .. mag baghuya ... fakt bakasurvar gadi bhandaychi nahi ...

    • @swapnilingle1038
      @swapnilingle1038 6 місяців тому +2

      Jar bakasur var gaadi nahi bandhli tr to pratyek bailacha palnar karnar..konalach na aiknara bail mhanje bakasur

  • @akashgharat59
    @akashgharat59 6 місяців тому

    जोडीला खरच खुप स्पीड आहे 🥱🥱🥱😍🔥🔥🔥

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 6 місяців тому

    Congratulations Deva & Lakhan

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 6 місяців тому +1

    Baksur marel hi gadi ..jodidar speed cha bhetla pahije ..mag ladat hoil

    • @JavedPathan-n6i
      @JavedPathan-n6i 5 місяців тому

      Tuji bakasur chi marli na पलटन chya final la bagital nahi zopla hota re

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 6 місяців тому

    Congratulations Deva Lakhan 🎉🎉🎉🎉🎉

  • @sidharthavhad1352
    @sidharthavhad1352 6 місяців тому

    अभिनंदन नाशीक टांगा ❤❤❤

  • @Djsong10-j2i
    @Djsong10-j2i 6 місяців тому

    Bakasur ❤ mathur

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 6 місяців тому +1

    He gadi sunder bharat chi athavan krun dati

  • @sharadsonwane202
    @sharadsonwane202 6 місяців тому

    छोटा लक्षा दिसतोय 👌

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 6 місяців тому

    Congratulations Deva lakhan ❤❤❤🎉🎉🎉😊

  • @swapnilsanagare5967
    @swapnilsanagare5967 6 місяців тому

    Mi Bakasurr ❤❤❤❤ Lover aahe...pnnnn Deva Aani Lakhan vr pn tevdach Jiv aahe...
    Plz Hiii Jodi fhodu naka...
    👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @AjasPatel2566
    @AjasPatel2566 6 місяців тому +2

    Always king औरंगाबाद कर ❤❤❤

  • @bailgadshaankokan
    @bailgadshaankokan 6 місяців тому +1

    King 👑 King Lakhan Deva

  • @akshaybhosale1273
    @akshaybhosale1273 6 місяців тому

    Congratutions

  • @LimbuKingMathur-1001
    @LimbuKingMathur-1001 6 місяців тому

    गट अंतरात, 🔥
    सेमी अंतरात, 🔥
    फायनल पण अंतरात 😍😮🔥

  • @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
    @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92 6 місяців тому

    गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤

  • @djv437
    @djv437 6 місяців тому +2

    My name is लखन ❤ मस्त जोडी ❤❤

  • @mandardubhele5811
    @mandardubhele5811 6 місяців тому +3

    Bakasur & shirasvsdhi chi Raifal ekmev gadi ahe ka ti antar takun palte hi gadi maru shakte lakhan & deva, la

  • @rohitmali4950
    @rohitmali4950 6 місяців тому +1

    मोठा लक्ष्या & छोट्या लक्ष्या 2.O

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 6 місяців тому

    आणि काय फक्त मोजक्याच बैलांनी नंबर घ्यायचा का? या जोडीला सध्या तोड नाही . कोण पण येउदेत किंग . कोणाचं काम नाही गाडी मारायचं 😂😂😂😂😂😂

  • @babuphalke5197
    @babuphalke5197 6 місяців тому +1

    Lukhan, deva, sundar, bakasur, sarjya, maharashtaratil top 5 Nandi ahet

  • @rushikeshdhaygude9738
    @rushikeshdhaygude9738 6 місяців тому +1

    दादा तुम्ही गाडी ही फोडू नका महाराष्ट्रात ह्या घडीला अजून जोडणे

  • @KuldipHiwale
    @KuldipHiwale 6 місяців тому +1

    🔥🔥

  • @SahilBhoir-ur6ez
    @SahilBhoir-ur6ez 6 місяців тому

    He gadi mara che asel tr mathur ani mahiby lagal....💯

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 6 місяців тому +1

    Tumhi kay mhana maidanat Bakasur shivay mja nahi ❤❤❤

  • @SachinUghade-fv4tj
    @SachinUghade-fv4tj 6 місяців тому

    K k bhai 1 no.

  • @abhijeetpapal945
    @abhijeetpapal945 6 місяців тому +1

    Satara chakdit palava mang baga .....

  • @ashcreation6704
    @ashcreation6704 6 місяців тому +1

    मस्त जोडी त्या देवा चा एकदा बकासुर बरोबर पैरा करा... मोठ्या मैदानात

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 6 місяців тому +3

    3तारखेला.नक्किच
    .पळवा.दादा.शिरबे.मैदानात

    • @pratikkumbhar3255
      @pratikkumbhar3255 6 місяців тому +2

      Mathur ani baksur ahyt

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 6 місяців тому +5

      ​​@@pratikkumbhar3255 यांच्या सेमित आली मथुर बकासुर तर पण नाही फायनल ला जाणार चिंता फक्त एवढीच आहे आमच्या बकूच्या गटात सेमित नको ही जोडी.नाहीतर अवघड आहे 😁

    • @Harshad18027
      @Harshad18027 6 місяців тому +3

      ​@@SahilDhanavade-q2u as kahi nast bhai konta kadhi palu shkto sangu shakt nahi aani aapla bakasur mdhun asla aani tyachay sobt tyach speech cha nandi asla mathur sarkha tr gadi top la palel

    • @pratikkumbhar3255
      @pratikkumbhar3255 6 місяців тому +2

      Baksur 100 take gadi marnar

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 6 місяців тому

      @@Harshad18027 भाऊ नाही नाही होऊ शकत तरी पण दोघे येतील एका सेमित त्यावेळी कळेल तू या जोडीला अजून समोर नाही बघितलस पळून आल्यावर धाप अजिबात टाकत नाहीत नॉर्मल उभी असत्यात आपल्याकडील बैल धापा टाकत्यात गाडी खालून सुटली की सुटली

  • @deeppatil5323
    @deeppatil5323 6 місяців тому

    फक्त अंतर बगा 😊

  • @Kartik7228
    @Kartik7228 6 місяців тому +3

    BAKASUR & Gharnikicha raja pahije sobat gadi marayala

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 6 місяців тому

      Nahi Maru shakt hya gadila khalun speed nahi

    • @manthan...8370
      @manthan...8370 6 місяців тому

      Mota sundar Ani bakasur payje marnar 💯 lihun gya

  • @ganeshbhosale1397
    @ganeshbhosale1397 6 місяців тому

    संडे भाऊ पैरा पडू नका वैदिक ची आमिष दाखवून

  • @rajendrachavan5136
    @rajendrachavan5136 6 місяців тому

    तुम्ही पन लावा ना नाशिक टांगा mg

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 6 місяців тому +2

    दुसऱ्या बैलांना पैरा देऊन बघा.

    • @swapnilchavan9529
      @swapnilchavan9529 6 місяців тому +4

      कशाला पळत्यात ना चांगले दोघे

    • @LimbuKingMathur-1001
      @LimbuKingMathur-1001 6 місяців тому

      ​@@swapnilchavan9529ते पण आहे😅

  • @KuldipHiwale
    @KuldipHiwale 6 місяців тому

    🎉🎉🎉

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 6 місяців тому

    He jodhi konala aiknar nahi

  • @djsmith7848
    @djsmith7848 6 місяців тому

    Nashik cha nad Karu naka kup

  • @animal_lover0071
    @animal_lover0071 6 місяців тому +1

    Injection lavat astyal dabun

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 6 місяців тому

      Tikdche lok aahe chidun ny khelat bhai

    • @Manoharchavanpatil1197
      @Manoharchavanpatil1197 6 місяців тому +1

      हे काम आम्ही कधीच करत नाहीत, करणार पण नाही, महादेवाचा नंदी आहेत तो,

    • @animal_lover0071
      @animal_lover0071 6 місяців тому

      @@Manoharchavanpatil1197 as asel tr ek no❤🔝

  • @ashwiniwaghmare2038
    @ashwiniwaghmare2038 6 місяців тому

    अभिनंदन देवा लखन

  • @YogeshSatav-jm2nk
    @YogeshSatav-jm2nk 6 місяців тому

    ❤❤

  • @sachinrathod6499
    @sachinrathod6499 6 місяців тому

    अभिनंदन लखन देवा