दिगंबर जैन मराठी आडनावे | Digambar | Jains Jainism | Saitwal | Pratham | Chaturth | Kasar | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 308

  • @KimantuLive
    @KimantuLive  День тому

    जर आपणास आपल्या चॅनेलचे प्रबोधनात्मक कार्य आवडले असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर युपीआय अथवा गुगलपे करावे ही विनंती. काही अडचण जाणवल्यास याच क्रमांकावर कॉल करावा, जेणे करुन आपणास सोयीस्कर दुसऱ्या पर्यायाबदल माहिती देता येईल. 🙏

  • @BeingShrenikPatil
    @BeingShrenikPatil 20 годин тому +1

    Shrenik Patil,
    Marathi Digambar Jain,
    Jain sub cast - chaturtha,
    Vevsai - Sheti,
    Kolhapur, Dakshin Maharashtra
    Proud to be a Jain🙏

  • @kgjain6552
    @kgjain6552 19 днів тому +14

    आम्ही ही दिगम्बर जैन मराठी भाषिक आहोत.आम्ही सर्व समाज विदर्भातील असुन आज नौकरी व्यवसायातून पसरले आहेत.आमच्या समाज हा अल्प समुदाय आहे.सुरवात अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपुर जिला वाशिंम येथील धाकड़ दिगम्बर जैन
    महाजन,बेगोत्रे, मोतुले, आहाले,डाहाले, गोरे ,भूरे,वालले ,बांदे, tikaait नरसिंग, कान्हेड रोकड़े,सावले अगदी छोटा समुदाय पण कट्टर जैन असे विदर्भातील समाज आज महाराष्ट्र नाही तर विदेशात ही आहे.नोंद घ्यावी आणि समज कार्यकर्ता ही

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 19 днів тому

      पश्चिम महाराष्ट्र पण मोठ्या संख्येने जैन आहेत. तिथे मुख्यतः पाटील,चौघुले,देसाई, शेट्टी वगेरे आडनावे लावतात

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 19 днів тому +1

      मी सैतवाळ जैन आहे

    • @santoshdhole2075
      @santoshdhole2075 19 днів тому

      दादा आपलं नाव काय समजू शकाल का

    • @shitalmagdum5004
      @shitalmagdum5004 18 днів тому +1

      आम्हीं जैन धर्म स्वीकारला नाही पूर्वीपासून जैन आहोत ...सांगली कोल्हापूर बेळगाव भागात जास्त जैन राहतात

    • @ABC-w2u
      @ABC-w2u 17 днів тому

      Mostly Saitwal Digambar Jain.

  • @santoshdhole2075
    @santoshdhole2075 19 днів тому +42

    सांगली-कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील जैन समाजाचा मूळ व्यवसाय हा शेती आहे तपासून पहा 90% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत

    • @sd_dariyfarm
      @sd_dariyfarm 9 днів тому

      @@santoshdhole2075 सोलापूर 💯👍

    • @MarvelAvengers997
      @MarvelAvengers997 8 днів тому +3

      @@santoshdhole2075 kasa shakya Aahe jain samaj madhe Ahinsa strictly follow karta
      Sheti karna paap Aahe jain samaj madhe karun ki nangar kiva Fertilizers used keleni bacterias marta Ha Aahinsa cha rule thodna jhala

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 7 днів тому

      He sagle fake news aahe bhava.
      Mi pan jain aahe ani amvhya kade pan sheti aahe​@@MarvelAvengers997

  • @sachinekhande3066
    @sachinekhande3066 2 дні тому

    Jay jinendra
    Very nice initiative informative
    MYSELF
    Ekhande

  • @sanjubhaichhajed743
    @sanjubhaichhajed743 4 дні тому +1

    नमस्कार 🙏
    खुप वेगळ्या विषयावर माहिती समजली. धन्यवाद 🙏
    या विषयावर अजून खूप काही बोलता, लिहाता येईल. यामध्ये अजून भरपूर आडनावे जोडता येतील. माझ्या दृष्टीने ही आडनावे महाराष्ट्रियन किंवा मराठी वाटायचं कारण जेव्हा जैन समाज या मराठी भूमि मध्ये रूजला तेव्हापासून या मातीमध्ये यांनी जैन समाज जपला, वाढवला, परकी आक्रमकांपासून सांभाळून पुढील पिढीकडे सोपवला व आजपर्यंत रूजवला. सुरवातीला उल्लेख केलेली प्रसिद्ध उद्योगपतींची नावे - हे जैन धर्मीयच आहेत, या भारत देशातीलच आहेत परंतु आजच्या प्रांतावर विभागणी प्रमाणे ते परप्रांतीय म्हणजे मुख्यत्वे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या प्रदेशातील आहेत. त्यांच्या वर त्यांच्या मूळ प्रदेशाचे, मातीचे संस्कार कायम आहेत परंतु ते पण आता या मराठी माती मध्ये पूर्ण पणे मिसळून गेले आहेत. माझे स्वतःचे कुटुंब सन १८१३ पासून महाराष्ट्रात आहे, माझ्या वडीलांचा व पुढील सर्वांचा जन्म या मातीतच झाला.
    यामध्ये जून्या पिढीतील नागरिकांना माहिती असतील त्या डॉ माणिकराव पद्मन्ना मंगुडकर अर्थात मा.प.मंगुडकर सर जे मुळचे बार्शी जि सोलापूरचे होते त्यांचा उल्लेख हवा होता. त्यांनी बरीच वर्षे पुण्यात विविध महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले, ते १९६६ ते १९७८ बार्शी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार होते. या मंगुडकर आडनावाचा उल्लेख पाहिजे.
    यामध्ये चौगुले आडनावाचा उल्लेख हवा होता, ते प्रामुख्याने सांगली/कर्नाटक सीमा परीसरात आहेत व मुख्यत्वे शेती व्यवसायात आहेत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 дні тому

      धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 17 днів тому +10

    एक गैरसमज कि जैन समाज फक्त मारवाडी,गुजराथी आहे.जैन पूर्ण भारत भर आहे महाराष्ट्रातील जैन कुठून बाहेरून आलेला नाही काही जैन गुजरात ,राजस्थान मधून आलेले आहेत.विदर्भ,खानदेश,मध्यप्रदेश मध्ये हजारो वर्षापासून मुळचे जैन सैत्वाल दिगंबर आहेत ते कुठून बाहेरून आलेले नाहीत.

    • @hindustanibhartiyareacts622
      @hindustanibhartiyareacts622 16 днів тому +2

      @@ajitthere7771 sir barobar bolle aapan yanna hehi mahit nahi ki mula marathi bhasha hi jainachich bhasha aage marathi se sarva aadya lekh he jainanich lihile aahe 3000 saal june mandir murti jain dharmachich maharashtrat aadhltat

  • @shirishkalamkar7762
    @shirishkalamkar7762 9 днів тому +3

    बंधू आपण चांगली माहिती संकलन करण्याचा प्रयत्न केला
    आपण यामध्ये बिंबवले आहे , दिगंबर जैन समाज महाराष्ट्राच्या मातीत एक जीव झाला
    अहो पण हा समाज मूळ महाराष्ट्राचाच आहे.
    कदाचित माहिती नसेल परंतु जैन समाज जास्त प्रमाणात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात आहे. कोकण पट्टा सोडला तर पूर्ण महाराष्ट्रभर आपणास दिगंबर जैन समाज आढळून येईल

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 7 днів тому

      एकरूप झाला नाही तर तो मूळ भूमिपुत्र आहे... दिगंबर जैन समाज हा भूमिपुत्र आहे

  • @AAA-vv9bl
    @AAA-vv9bl 5 днів тому +1

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही, जय जिनेंद्र🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  5 днів тому +1

      धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @ramanahale5172
    @ramanahale5172 19 днів тому +3

    सर खूपच त्रोटक आणि अपूर्ण आहे
    एतिहासिक प्रामाणिकता अभाव आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  19 днів тому +1

      या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले आहे साहेब. हा व्हिडिओ दिगंबर जैन समाजाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे. हा फक्त आडानावांची तोंडओळख करुन देणारा आणि त्या अनुषंगाने थोडीफार माहिती सांगणारा व्हिडिओ आहे.

  • @JanakD
    @JanakD 17 днів тому +1

    अति सुन्दर व विद्वतापूर्ण व्हिडिओ । पाठारे प्रभु बद्दल सुद्धा माहितीप्रद व्हिडिओ बनवा असी विज्ञप्ति । Thanks

    • @KimantuLive
      @KimantuLive  17 днів тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @sujatakavathekar6535
    @sujatakavathekar6535 13 днів тому +3

    कवठेकर, कोथळे ,पाटील ,लांडगे ,कद्दू धूपदाळे ,चव्हाण ,मल्लेवाडी ,चीपरे, पट्टणकुडी बिरनाळे ,बडबडे ,भरम गोंडा, सांगले ,आरवाडे ,औरादे कुपाडे दिगंबर जैन -चतुर्थ

  • @nileshjain6703
    @nileshjain6703 19 днів тому +2

    Very nice good 👍

    • @KimantuLive
      @KimantuLive  19 днів тому +1

      Thanks for the visit. 🙏

    • @VinaykumarWalale
      @VinaykumarWalale 19 днів тому +1

      फार सुंदर परंतु धाकड दिगंबर समाजातील हि आडनांवे दिसली नाही गोरे,वाळले,कान्हेड, सावले, रोकडे, आहाळे,बांडे,भुरे,टिकाईत, रवणे ,नरसिंग ,महाजन, मोतुळे,निनांवे, बेगोत्रे इत्यादि

  • @pranavjain2157
    @pranavjain2157 16 днів тому +1

    सुंदर छान । 🎉

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 16 днів тому +2

    सावळकर,मुळातकर,तालोट,खडके,अन्नदाते,बेलोकर,भूस,गडेकर,भागवतकर,आणि थेरे हेआडनाव थेरडा या प्राकृत शब्दावरुन आले आहे.थेरडा म्हणजे श्रेष्ठ, अनुभवी, ज्ञानी..

  • @CreakyBoy
    @CreakyBoy 19 днів тому +3

    धाकड समाज हा सुद्धा include.
    पुसद,वाशिम,अकोला,हिंगोली कडे चांगल्या संख्येने आहेत.
    यातली आडनावे जशी कान्हेड, रोकडे, वाळली, गोरे, भुरे, सावले, रवणे, बांडे, महाजन, अहाळे, डहाळे, मोतुळे आहेत.

  • @amitpatil6118
    @amitpatil6118 17 днів тому +4

    कोल्हापूर ,वसगडे पाटील, चौगले मगदूम हे आडनाव आहेत जैन समाजातील

  • @shubhambindage9897
    @shubhambindage9897 19 днів тому +2

    Sundar mahiti

    • @KimantuLive
      @KimantuLive  19 днів тому

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 18 днів тому +3

    Jainism was spread all over Bharatvarsh from 500 BC to 1300 AD. From Kerala to Kashmir. Guwahatti, Assam to Saurashtra, Gujarat, from Sindh , Baloochistan to Punjab, Tibet, , Lanka, Jawa Sumatra, Indonesia, Thailand, Malaysia.
    Local Languages and traditional names remained unaltered .
    After the invasion of Arebic Islamic culture and traditions everywhere from Sindh to Assam and Kashmir to Kerala their Jehadi Mujahideen followed their FATWE of Bootfaroshi, Nizame Mustafa, Darul Islam and Gazwa e Europe Africa of Khilaphate Osmania Sultanat, Bagdad from 712AD and afterwards Ottoman Empire, Khilaphate Osmania Sultanat, Constitinople, Istanbul, Turkstan from 1313AD. And for safety of human life Migration to other areas happened . And as ares the Jainism declined from many parts of Bharatvarsh.
    Also Buddhism attracted many Jainism followers as it was more liberal and less orthodox to follow.
    Many Kingdoms and their nationals also attracted to Buddhism, being less rigid to follow than Jainism. Though the basic ideology of both are very identical.
    Buddhism established about 100 years of Nirvan of Bhagwan Mahavir in 527 BC .
    Now Jain population is shrinking day by day. And it'll probably vanish in next 100 years.

    • @Asgramavahjj
      @Asgramavahjj 18 днів тому +1

      @@subhasshah3053 no Jainism will never end it is enternal

  • @kumarkothale2736
    @kumarkothale2736 13 днів тому

    Kothale kolhapurdisjain

  • @ashleshdevdare31
    @ashleshdevdare31 16 днів тому +2

    Sir ajun 1 sirname ahe.
    Devdare / Devdware
    Shetwal jain madhe.

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 7 днів тому +4

    दिगंबर जैन समाज हा भूमिपुत्रच आहे... आपण महाराष्ट्र आणि दिगंबर जैन यांना वेगळे करू शकत नाही... जैन हा धर्म आहे तो सर्व राज्यात आहे. जसा हिंदू धर्म आहे तसाच जैन धर्म आहे.. गुजराती मारवाडी म्हणजेच सर्व जैन नाहीत. तेलगू कन्नड मल्याळम तसेच मराठी जैन हे त्या त्या राज्यातले भूमिपुत्र जैन धर्मीय आहेत

  • @sunilmehetre136
    @sunilmehetre136 19 днів тому +1

    मेहेत्रे, राऊळ, फुलाडी, गुलालकरी, गूळकरी, डांगूर, वैद्य, धुपाटणे, फुकटे, हॆ सर्व नेवी दिगम्बर जैन महाराष्ट्र समाजाचे आहे. नोंद घ्यावी 🙏.

  • @rajgondachougule4280
    @rajgondachougule4280 15 днів тому +1

    चौगुले चे गोत्र सांगा 🙏

  • @vrushabhmurabatte2555
    @vrushabhmurabatte2555 14 днів тому +2

    मुराबट्टे,चौगुले,पाटील, सदलगे, टाकळे, मु.पो भोज ता. निपाणी,जी.बेळगावी

  • @sandeeprajoba1723
    @sandeeprajoba1723 10 днів тому +1

    राजोबा,चौधरी,मोळाज,मद्वण्णा ही आडनावे सांगली जिल्हा पलूस तालुक्यामध्ये ब्राम्हनाळ या गावांमध्ये मिरज मिरज तालुक्यातील नांद्रे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी ही वास्तव्यास आहेत ही सुद्धा समाविष्ट करावेत

    • @nitinpatil4051
      @nitinpatil4051 3 дні тому +1

      @@sandeeprajoba1723 पाचोरे , चिंचवडे ,शेडबाळे ,साखरे ,शिरोटे,वळवडे ,बोरगावे ,बरगाले ,बागेवाडे ,चौगूले, कोले ,

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 День тому

    Amch adnav Chougule

  • @abhaykankariya7507
    @abhaykankariya7507 14 днів тому +3

    Jain can be
    Marwadi,
    Gujrathi,
    Punjabi,
    Marathi,
    as per their language of speaking

    • @a_aradhana9101
      @a_aradhana9101 14 днів тому +1

      @@abhaykankariya7507 also kannada, telegu,tamil too

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 13 днів тому +2

      ​@@a_aradhana9101no I don't think there is any Telugu jain today. But yes there are many Tamil Jain's who exist today
      Captian Abhinandan vardhaman is also tamil jain

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 13 днів тому +1

      Even there are Bengali and odia Jain's too. There is caste called sarak who are native people of Bengal. They are follower of jainism

    • @PritiThere
      @PritiThere 11 днів тому

      हरियाणा, ऊ.प्रदेश ,कानडी.मध्ये सुद्धा आहेत.

  • @santoshchougule5828
    @santoshchougule5828 2 дні тому +1

    Chougule pan ahet

  • @vasantadake5289
    @vasantadake5289 9 днів тому +1

    Patil ,Adake ,Badde,Dhadde ,
    Kurade ,Ingrole,Koruche ,Khane,Gunde ,Sapate Kagale ,in Mangur ,Chikodi Karnataka

  • @drvivekkanade3941
    @drvivekkanade3941 День тому

    डॉक्टर विवेक शांतिनाथ कानडे जिल्हा वाशिम विदर्भ दिगंबर जैन कासार

  • @chandradhekharkininge897
    @chandradhekharkininge897 18 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती संकलित केली आहे. धन्यवाद साहेब.

    • @KimantuLive
      @KimantuLive  18 днів тому +1

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 19 днів тому

    Tyanchi kadya sanskruti pan sanga

  • @UjjwalBhil
    @UjjwalBhil 9 днів тому

    महत्त्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 днів тому

      धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @priyakavathe3401
    @priyakavathe3401 17 днів тому +1

    शिरढोणे, कवठे, उपाध्ये, वारे, सावळे, मोहोळे,सूर्डे, रवेकर - (महातपुर- माढा तालुका-सोलापूर जिल्हा)

    • @dhavalpatil8273
      @dhavalpatil8273 11 днів тому

      महातपूर चे पाटील हे मूळचे गाव‌ सावळवाडी, ता. मिरज जि. सांगली येथील आहेत. आपल्या सर्वांना जय जिंनेंद्र

  • @AAA-vv9bl
    @AAA-vv9bl 5 днів тому

    अथरकर,नांदेड, महाराष्ट्र 🙏

  • @sudarshanfirgan4147
    @sudarshanfirgan4147 19 днів тому +3

    फिरगाण सपाटे चौगुले कोथळे गाठ पाटील शेडबाळे कोगनोळे इंग्रोळे मांगूरे बल्लोळे संभोजे शिंत्रे सौंदते भोजे मायगोंड शेट्टी

  • @kartikdhagai5632
    @kartikdhagai5632 15 днів тому

    Good initiative.❤

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 19 днів тому +3

    बघेरवाल मधील काही आडनावे डोणगावकर , चवरे,भोरे,ठवळी,भोंगाडे,गहाणकर, भिसीकर,जोहरापुरकर जोगी ,मुधोळकर,मिश्रीकोटकर ,आगरेकर, कळमकर. , खंडारे,देवलसी,यावलेकर, किल्लेदार, खेडकर, महाजन,
    संगई ,नगरनाईक इत्यादी आहे

  • @drvivekkanade3941
    @drvivekkanade3941 День тому

    कानडे, आहेर, कुयरे, विश्वंभर, भातकुलकर ,शीलवंत विदर्भातील दिगंबर जैन समाजातील आडनावे आहेत

  • @shravanimahadik3078
    @shravanimahadik3078 20 днів тому +1

    महाडिक आडनाव महिती सांगा

    • @KimantuLive
      @KimantuLive  20 днів тому

      संशोधन करावे लागेल मॅम. 🙏

    • @shravanimahadik3078
      @shravanimahadik3078 20 днів тому

      @KimantuLive आमच्या कुळाची माहिती हवी आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  20 днів тому

      Please call at 9970128964. 🙏

    • @jeromesfargose2014
      @jeromesfargose2014 20 днів тому

      या यादीतील काही नावे तर अगदीच अनपेक्षित...

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 20 днів тому

      ​@@KimantuLive15:17 शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज व सुरत शहर मधील मोहन दास पारेख व विरजी व्होरा वोरा हे जैन होते व हिंदू देवळांमध्ये मध्ये ही पूजा अर्चा करीत त्यांचं शिवराय यांचा संबंध आला होता.
      व संभाजी महाराज यांच्या काळात नेमाजी शिंदे नावाचे ऐक पांच्छाजारी घोड दलाचे स्वराज्य सरदार होता. असे मी ऐक जैन समाजाच्या फेसबुक ग्रूप वर वाचले होते. म्हंजे त्यांच् म्हणण इतकीच जैन समाजाच्या हिंदवी स्वराज्यात खारीचा वाटा होता. अजून कोप्पाल चा किल्यात हांबिरवा मोहिते यांनी हल्ला केला तेव्हा तेथे काही जैन मुनी त्यांच्या कडे मदत मागण्यासाठी आले होते. अशी काही त्या ग्रूप वर वाचले होते.

  • @dilipkatke9895
    @dilipkatke9895 3 дні тому +1

    कटके दिगंबर सैतवाल मध्ये येते पण याचा कुठेच उल्लेख नाही. सोलापूर औंगाबाद , पुणे आणि इतर ठिकाणी आढळून येतात
    आपण pl यावर लक्ष घालून माहिती कळवा.
    दिलीप चंदुलाल कटके मूळ सोलापूर आणि आत्ता पुणे .🌹🙏

  • @gomteshpals
    @gomteshpals 19 днів тому +5

    Kothadiya, Chudiwal,
    Toshniwal, Nagda,
    Badjatya, Mutha, Sethi, Lohiya
    Munot hi naw marthi Digambar jainichi nahit..migrated jain lokanchi Ashi adnawa aahet
    Pashiam Maharashtra Gotra padhat nahiya. It's not Panchamaa it's Pancham pronounciation
    Chougule Patil are very common surnames in our community
    Aamhi dharmantar karun nahi jain zalo original jain ch aahot rashtrakut, ratta,shilahar raje jain hote. ethe anek juni mandir pratyek gawat aahet ji puratan aahet

  • @nandkumardere8073
    @nandkumardere8073 17 днів тому +2

    डेरे वास्कर खुळे धोगंंडे क्षीरसागर गोसावी ऐखंडे हे देखील दिगंबर जैन मराठी आडनाव आहे

  • @mancharkar
    @mancharkar 20 днів тому +2

    अजून काही मराठी जैन
    गंभीर, उपाशी, मगदूम....

  • @tejasjain2509
    @tejasjain2509 11 днів тому +2

    Dahale, Ahale ,walle,Kanhed,Ravane,Rokde,Bande,walale,{pusad yavatmal.MH}

  • @ABC-w2u
    @ABC-w2u 17 днів тому +2

    My surname Is JAGJIVAN I Belongs To Saitwal Digambar Jain.from wadwani Dist Beed.ok.

  • @hindustanibhartiyareacts622
    @hindustanibhartiyareacts622 16 днів тому +4

    महाराष्ट्रभरात जैन मराठी जैन पसरलेले आहेत खानदेश असो विदर्भ असो मराठवाडा असो दक्षिण महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो सगळीकडे मराठी जैन आहेत फक्त दक्षिण महाराष्ट्रात जैन आहेत असा विचार करणं चुकीचा आहे सुमारे 3000 वर्षापासून जैन यांचा इतिहासस महाराष्ट्रात आढळतो तरी आपण पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यांच्या जैनाचे आडनाव घेतलेले नाहीत विदर्भातील जनांचाही समावेश व्हावा अशीी नम्र विनंती
    आत्ताच कोकण आणि गोव्यात फार साऱ्या मुर्त्या मंदिर आढळले आहेत पुरातन विभागांकडे या मंदिरा गुफांचे फार अवशेष जमा आहेत आणि नवीन औषध सुद्धा भेटत आहेत तरी त्याबद्दलही व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती

    • @KimantuLive
      @KimantuLive  16 днів тому +1

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @shubhamraool8650
    @shubhamraool8650 18 днів тому +1

    राऊळ वैद्य फुलाडी गुळकरी गुलालकरी फुकटे गरीबे ही अडनाव karanja lad dist Washim Maharashtra दिगंबर जैन मधे नेवी समाजात आहे कृपया नोद घ्यावी

  • @RaniJain-l5y
    @RaniJain-l5y 21 годину тому

    सोनपेठकर हे आडनाव लातुर जिल्हा तील आहे

  • @suwarnasgalaxyofbotany5958
    @suwarnasgalaxyofbotany5958 18 днів тому

    प ह्या वरून आमचे आडनाव पांडवकर है नाही कृपया add करावे

  • @suhasjain5818
    @suhasjain5818 19 днів тому +2

    साजणे , देशमुख

  • @Aarohimadkar1886
    @Aarohimadkar1886 17 днів тому

    Mhaiskar

  • @PritiThere
    @PritiThere 11 днів тому +1

    ईल नावाच्या जैन राजाची राजवट एलीचपुर (अचलपूर) अमरावती पासून एल्लोर(वेरूळ)पर्यंत होते.त्यावर संशोधन व्हायला पाहिजे.शिलाहार वंशी राजे जैन होते पश्र्चिम महाराष्ट्रात.

  • @ABC-w2u
    @ABC-w2u 19 днів тому +3

    Assal Marathi Bhashik Saitwal Digambar Jain samaj Mulcha Maharashtraian Ahe.

    • @ABC-w2u
      @ABC-w2u 19 днів тому

      Sir, Saitwal Digambar Jain samaj Madhe 712 Adnave ahet.

  • @sourabhchougule6439
    @sourabhchougule6439 11 днів тому +2

    मराठी भाषा श्रवण बेळगुळ मध्ये कर्नाटक राज्यामध्ये बाहुबली भगवान यांच्या मूर्तीवर मराठी भाषा मोडी लिपी मध्ये लिहिलेलं आहे व तुळू भाषा कन्नड भाषा इत्यादी भाषा मध्ये ही लिहिलेलं आहे असे काही नाही की मराठी ही भाषा किंवा कन्नड ही भाषा त्या त्या राज्याची भाषा आहे ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्टॅंडर्डडायजेशन करण्यासाठी ते त्या त्या राज्याला दिलेला आहे भरपूर शिलालेख तुम्हाला मोडी लिपी मध्ये जैन मंदिर मध्ये मिळतील व कन्नड भाषा मध्ये सुद्धा

    • @sourabhchougule6439
      @sourabhchougule6439 11 днів тому +1

      जैन धर्म हा फार प्राचीन धर्म आहे महावीर भगवानांच्या आधी सुद्धा हा जैन धर्म होता आदिनाथ भगवान हे प्रथम तीर्थंकर आहेत व महावीर भगवान हे 24 वे तीर्थंकर आहेत जर तुम्ही आदिनाथ पुराण जैन धर्म पद्मपुराण किंवा त्याला जैन रामायण सुद्धा म्हणतात पांडव पुराण पार्श्वनाथ पुराण हे जर का तुम्ही वाचाल किंवा यूट्यूब वर सुद्धा ऐकू शकता तर तुम्हाला जैन धर्माचा बऱ्यापैकी इतिहास समजेल जैन धर्म हा फार प्राचीन धर्म आहे तो वैदिक धर्मातून निघालेला धर्म नसून हा धर्म पूर्णतः वेगळा धर्म आहे जैन धर्मामध्ये मोक्षाला जाण्याच्या मार्गाला लागतो त्याला जैन धर्माचा अनुयायी असे म्हणतात जैन धर्म हा कोणीही स्वीकारून त्याचे अनुयायी होऊ शकते असे काही नाही की तो या धर्मात जन्मला तरच तो जैन होतो मौर्य कालवा त्याच्या आधीचा जो काल होता तो काळ जैन धर्माच्या ज्यादा प्रभावात होता मौर्य साम्राज्य संपल्यानंतर ने दक्षिण भारतात जैन धर्म ठराविक ठिकाणी टिकून राहिला पण तिथं सुद्धा सध्या अल्पसंख्या मध्येच आहे 1100 च्या शतकात जैन धर्माची प्रभावित कमी होत आली जर तुम्ही इतिहास बघितला तर तुम्हाला 1100 च्या शतका आधी चा इतिहास तर तुम्हाला शिलालेख किंवा उल्लेख जैन धर्माचाच मिळेल जास्तीत जास्त प्रमाणात

  • @vandanathalve3541
    @vandanathalve3541 13 днів тому

    Sunil Dhanyakumar Thalve Saitwal Jain aahot aamhi.Aamache Sirname add kara.sir Jay jinendra 🙏

  • @amburedevichand
    @amburedevichand 9 днів тому +1

    हे.सत्य.आहे. कोल्हापूर.. आणि.. कर्नाटक आंध्रप्रदेश.(२९).राज्य.. जैन. विखुर. लेले.आहेत.(८४). शाखा आहेत. आडनांव.आहेत.🎉.

    • @amburedevichand
      @amburedevichand День тому

      अनेक.परिवार... राजस्थान.. मध्यप्रदेश गुजरात.. येथूनच. आले.आहेत..७...८... पी डी. झालीत.. स्थलांतर करत होती.

  • @1008sudarshan
    @1008sudarshan 16 днів тому +1

    आवटी, खेमलापुरे, मोराबट्टे, किणीकर, खुरपे, भक्ते, बेळके, बेलंके, चुडाप्पा

  • @vidulatamohole7412
    @vidulatamohole7412 15 днів тому +1

    मोहोळे दानोळे सलगरकर कवठे दिगंबर जैन समाज सोलापूर

  • @prashantchatur4194
    @prashantchatur4194 16 днів тому +1

    यांमध्ये सैतवाल समाजातील बरीच आडनावे नाही. उदा. धुमाळ, माडीवाले इत्यादी.माहिती अपूर्ण वाटते.

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 9 днів тому +2

    Natepute yethil Chankeshwara , khivsara, , Metha , Dudhale , kane in Nagpur, Ghate in Nagpur,

  • @ashokunhone2166
    @ashokunhone2166 19 днів тому +2

    Unhone Amey Ashok BE civil. OBC 153 Central/State Govt. List. From Nagpur. Vidarbha working. BMC Mumbai

  • @arunchhajed9033
    @arunchhajed9033 19 днів тому +1

    एमपी,युपी तील दिगंबर जैनाची नावे सुध्दा तयार करावे. छानामाहिती

  • @pradipjain4021
    @pradipjain4021 18 днів тому +1

    Lungare- Saitwal Jain

  • @DHANANJAYKARAKE-i5c
    @DHANANJAYKARAKE-i5c 14 днів тому +3

    कुंतीनाथ देवेंद्र करके

  • @surekhamadake3374
    @surekhamadake3374 2 дні тому +1

    Madake

  • @ravindramuddalkar3863
    @ravindramuddalkar3863 17 днів тому +1

    मुद्दलकर (सैतवाळ)_ तालुका _ शेगाव, जिल्हा बुलढाणा

  • @adinath-l8l
    @adinath-l8l 9 днів тому

    Dahikar surname is of jain family pl include in ur list

  • @shantinathlimbikai6465
    @shantinathlimbikai6465 18 днів тому +2

    सांगलीत अनेक वर्षांपासून 13 शे
    सालापासून लिंबीकाई आडनाव आहे

  • @prashantjain243
    @prashantjain243 15 днів тому +1

    Khadke (district: Betul, MP)
    Kshirsagar (Yavatmal, MH)

  • @vinoddorle1321
    @vinoddorle1321 18 днів тому +2

    डोरले नाही... डोर्ले अस आहे..
    मूळ गाव खारेपाटण (कोकण) पण व्यवसाय निमित्त कोल्हापूर मध्ये ५०० वर्षाहून अधिक वास्तव्यास आहेत.

  • @annasahebathane8248
    @annasahebathane8248 15 днів тому

    Athane from kolhapur

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 18 днів тому

    🕉🙏👍🏻

  • @peasantgandhi8735
    @peasantgandhi8735 18 днів тому +2

    गुमते, जैन
    हुंमड नांवे दोभाडा,दावडा, चंकेश्वरा,डुडू, शहा इ.

  • @AnilMagdum-zr5xf
    @AnilMagdum-zr5xf 18 днів тому +2

    Magdum

  • @chandradhekharkininge897
    @chandradhekharkininge897 18 днів тому +1

    खेमलापुरे व बागी देखील आहेत

  • @vivekjain8808
    @vivekjain8808 19 днів тому +2

    कान्हेड भूरे सांवले रोकड़ें गोरे मांगुलकर बोरालकर राउल राउत

  • @shrenikchougule8723
    @shrenikchougule8723 19 днів тому +2

    चौगुले?

  • @shantinathjain8824
    @shantinathjain8824 18 днів тому +1

    ¶ व अक्षराने "वरखेडकर" मी स्वतः
    ¶ स अक्षराने "सावरकर" पुणे आकाशवाणीचे माजी अधिकारी

  • @suhastare1294
    @suhastare1294 19 днів тому +1

    परमाज हे आडनाव अॅड करा

  • @RajeshBubane
    @RajeshBubane 13 днів тому

    बुबणे 😊😊

  • @sushantmulay1662
    @sushantmulay1662 17 днів тому

    मजले

  • @rohitjain8266
    @rohitjain8266 19 днів тому

    21:36 'कहेकर' हे आडनाव समाविष्ट करायला हवे.

  • @vitthalkalyankar7737
    @vitthalkalyankar7737 18 днів тому

    Please add Kalyankar ,Burse, Mirikar, Kondekar, Durugkar, Fursule.Mahajan.Arpal,Ingalwar.

  • @vijaypawar5497
    @vijaypawar5497 14 днів тому

    सर छान माहिती दिली माझे एक मित्र सरनेम देसाई आहे सांगली जिल्ह्यातील रहिमतपूर या गावातील सदरहू व्यक्ती आहे ते जैन धर्माचे आहेत असे त्यांच्या रेकॉर्डवरून आहे देसाई हे सरनेम जैन धर्मात आहे असे मला वाटते

    • @harshkshirsagar7170
      @harshkshirsagar7170 13 днів тому

      पश्चिम महाराष्ट्रात जैन समाजात पाटील चौघुले देसाई अशी आडनावे फार कॉमन आहे

  • @ravindrainjankar596
    @ravindrainjankar596 19 днів тому +1

    Furusule Rajane

  • @PrabhaDantal
    @PrabhaDantal 17 днів тому

    Please add dantal

  • @BharatKakade-m2g
    @BharatKakade-m2g 14 днів тому +1

    देसाई.चौगुले.शेटे.गणे.नादंनीकर.बोरगावे.भनाजे.शिरोटे.

  • @SwarupaBand-ge2kf
    @SwarupaBand-ge2kf 16 днів тому +1

    विदर्भातील मराठी जैन समाजातील अनेक आडनावे या यादीत आलेली नाहीत, नेवि, लाड समाजातील बरीच आडनाव आहेत

    • @SwarupaBand-ge2kf
      @SwarupaBand-ge2kf 16 днів тому

      जी आपण केलेल्या यादीत नाही, तरीही आपला हा उपक्रम स्तुत्य आहे

  • @aratikulkarni8689
    @aratikulkarni8689 8 днів тому

    Kulkarni, Panchama from Karnataka

  • @rekheshjain4941
    @rekheshjain4941 11 днів тому

    आगरकर ,गेंगजे,श्रावणे, मुळकुटकर,विटाळकर,रोडे

  • @PS-ck9ru
    @PS-ck9ru 11 днів тому +1

    " Gonda "Gavunda", "Gowda" ( means - Leader or Victor) in old Kannada language. This status was given by Rashtrakutas Chalukyas, Shilahars, Devgiri Yadava, Hoysala,Vijaynagar Hampi Jain kingdoms.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 днів тому

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @abhaymagdum2082
    @abhaymagdum2082 19 днів тому +1

    चौगुले, दिगे, मुरके, हिंगणे

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 16 днів тому

    मराठी दिगम्बर जैन समाजातील आडनावे.

  • @kiranmeghal8729
    @kiranmeghal8729 19 днів тому +1

    मेघळ,डहाळे ,बनाईतशःदेशमुख,लाड,पापळकर,मिटकरीमखेआलसेठ,घाणीवाले,बोबडे ,साखरे,वडाळकर,!श्रवणेपान्डवकर,बीडकरउमाठे,जुननकर,चवडे,चवरे,सव्वालाखे,भोरे,रामेकर',भाग्यवन्त,बाळापुरे,कानझाडे,पाटील

  • @anitapatravale9418
    @anitapatravale9418 19 днів тому +1

    पत्रावळी,पत्रावळे

  • @raginiborkar5310
    @raginiborkar5310 18 днів тому +2

    Add surname Ranadive as Maharashtrain digamber jain

  • @sudarshanwanare4785
    @sudarshanwanare4785 19 днів тому +1

    वानरे(जैन कासार, परभणी), मांगुळकर(जैन कासार, आकोला)

  • @trishalachougule1734
    @trishalachougule1734 17 днів тому

    कोटे लातूर जिल्ह्यातील