बुवा श्री संदिप लोके हास्या बतावणी 😂✌️× बुवा श्री संतोष जोईल. दिवा 🔥🔥🔥 Buva Shree sandeep loke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 4

  • @gargigurav9855
    @gargigurav9855 2 дні тому +1

    श्री जाधव साहेब, आपण दिलेल्या अभिप्रायशी मी १००% सहमत आहे. डबलबारी खूपच वेळ काढू पणा झाला. गतवर्षी याच ठिकाणी डबलबारी झाली होती सुंदर रंगली होती दोन्ही बुवांच्या गजरा पर्यंत प्रेक्षक उपस्थितीत होते.
    या वर्षी असे का झाले याचा विचार आयोजकांनी केला पाहिजे. बुवांना बक्षीस देण्याबाबत आपण विरोधात नाही. पण बक्षीस देताना काही लोकं स्वतःच्या नावासाठी भजनाची लिंक तोडतात. काही अतिउत्सही (बाम लावून) आलेल्या ना आयोजकांनी सक्त ताकद दिली पाहिजे.
    आमने सामने भजनामध्ये जर टायमिंग चे बंधन पाळले नाही तर लवकरच या प्रकाराला भजन रसिक ( जे भजन समजतात) हा प्रेक्षक वर्ग हळू हळू या प्रकारापासून दूर होईल.
    आपला नम्र
    गोविंद गुरव

  • @OmkarGawade-h7l
    @OmkarGawade-h7l 2 дні тому

    Loke buva he वाघ असत बाकी .....

  • @shreejadhav1452
    @shreejadhav1452 4 дні тому

    Bari sampavayla khup time lagla.. khup boring jhala sarva. Ardha time satkar karnya made and bhashish bolnya made gela. 10 la bari start jhali first 2 vajta 2 buvancha rupalvli samplya..Paise bhetat gele ki buvanna time chi kahich value naste..🙏