मुरघास तयार करताना हे वापरा नाही होणार खराब|| दुग्ध व्यवसाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #मुरघासबनवण्याचीप्रक्रिया #डेअरीफार्मिंग
    #दुग्ध व्यवसाय
    मुरघास तयार करताना हे वापरा नाही होणार खराब|| दुग्ध व्यवसाय
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मुरघास बनवण्याचे प्रक्रिया पाहिली आहे.मुरघास हा प्रमुख्याने मका या पिकापासून बनवला जातो.मुरघास हा चांगल्या प्रतीच्या मक्यापासून बनवला जातो, मकाच्या कणसेचा दाणा चांगला भरल्यानंतर मुरघास बनवला जातो यात मुरघास लाभूर्शी लागू नये,म्हणून कल्चर पावडरचा वापर केला जातो जेणेकरून मुरघास जास्त दिवस टिकला जाईल. तसेच तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्शियम पावडर सुद्धा ॲड करू शकता व गुळाचे पाणी बनवून त्यावरती शिपडू शकता.
    मुरघास बनवण्यासाठी सहाशे ते हजार किलोच्या बॅगे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा व आपला मुलगा चांगल्या प्रतीचा बनवावा.
    अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगामुरघास तयार करण्याची पद्धत

КОМЕНТАРІ • 10