लोणार सरोवराच्या भोवतालची मंदिरे | Temples around Lonar Crater |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +1

    लोणारच्या खाऱ्या पाण्याचे हे भव्य दिव्य असे जगप्रसिद्ध सरोवर व परीसर तथा मंदीराचा हा व्ही .डी.ओ . फार छान तयार केला असून आपण दिलेली माहीती उपयुक्त आहे . धन्यवाद सर

  • @dhanrajkannar7299
    @dhanrajkannar7299 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती दिली.

  • @dianakaalitheindies8233
    @dianakaalitheindies8233 3 роки тому +1

    फारच छान सर! सर्व व्हिडीओज आवर्जून बघत असतो आम्ही. अभ्यासपूर्ण माहितीमुळे उत्सुकता टिकून राहते आणि ही ठिकाणं आम्हांला कधी पाहायला मिळतील असे वाटते. धन्यवाद!

  • @paravar-md9yp
    @paravar-md9yp 3 роки тому +1

    सर खूप चांगली माहिती सांगितली. मनःपुर्वक अभिनंदन.
    800 वर्षांपूर्वी लोणार येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य असतांना. कान्हरदेवराजा व त्यांचा मुलगा महादेव राजा समवेत सर्वज्ञांची कमळजैय येथे भेट झाली होती. अधिक माहितीसाठी. ईश्वरीय लीळाचरित्र लीळा.क्र. 96 मराठीत सविस्तर माहिती दिली आहे.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 3 роки тому +1

    छान माहिती

  • @anandpalve810
    @anandpalve810 3 роки тому +2

    Nice sir👍

  • @dhananjaysayare3829
    @dhananjaysayare3829 3 роки тому +1

    फार सुंदर असे चित्रीकरण आणि अभ्यासपूर्ण माहिती...
    शेवट हा संदेश पूर्ण करावा असे वाटते.. रिकामी तरुण पिढी असे परिसर मंदिर आपले नाव कोरून खराब करतात
    लोणार परिसरातील हा ठेवा टिकला पाहिजे..या साठी संरक्षणार्थ, संवर्धना करिता आवाहन करावे..

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому

      खरं आहे. तरुण पिढी ने आता संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. अनेक ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात केले सुद्धा जातात
      धन्यवाद 🙏

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 роки тому

    🙏🙏 ग्रेट जॉब सरजी !

  • @prajaktabathe446
    @prajaktabathe446 3 роки тому +1

    👌👌

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 3 роки тому +2

    अशीच नवीन माहिती पाहिजे पण त्या जागेचा इतिहास पाहिजे पूर्ण

  • @vishalkortalwar
    @vishalkortalwar Рік тому +1

    Good Information in brief.
    But please ensure you and your team are not wearing shoes in the temples. Even though they are in dilapidated conditions they are still temples and avoid wearing shoes in and around garbha griha atleast.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  Рік тому

      धन्यवाद 🙏
      ही मंदिरे आज पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन यामधे पुजा होत नाही. फक्त कमळजा देवी मंदिरात आजही पुजा होते.
      ज्या ठिकाणी पुजा होत असते अशा ठिकाणी कुणीच बुट घालुन जात नाही.

  • @vivekbhagat5207
    @vivekbhagat5207 3 роки тому +1

    स्थानिक स्वयंसेवी संस्था मंदिरांचे अवशेष
    उत्खनन करून किंवा झाड-पाला काढून साफसफाई एकत्र करून का ठेवत नाहीत.
    जिथल्या मंदिरांचे तिथेच ठेऊन दिले म्हणजे भव्यता व अभ्यासा वरुन काळ
    लक्षांत येईल.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 роки тому

      पुरातत्व विभागाने या ठिकाणी काम सुरू केले आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत काही मंदिराचे नविन रुप बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

    • @vivekbhagat5207
      @vivekbhagat5207 3 роки тому

      @@explorewithdr.jayantwadatkar धन्यवाद! डॉ.साहेब.त्या अवषेशांचे थोडं
      जवळून काढलेले फोटो ची क्लीप बनवता येईल.त्यातुन इतिहास, शैली,काळ, वैशिष्ट्य इत्यादींवर प्रकाश पडुन शकतो.
      आम्हाला घरबसल्या ह्या गोष्टी कळतील.
      पुन्हा एकदा धन्यवाद!