प्रभू मी अनुभविला संसार | Prabhu Mi Anubhavila Sansar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @swargamsangeet01
    @swargamsangeet01  8 місяців тому

    राम कृष्ण हरी तुम्ही सर्वांनी मला खूप भरभरून आशीर्वाद देत आहे याबद्दल मी खूप खूप आभारी आहे असेच तुमच्या आशीर्वाद मिळत राहावा हेच तुम्हा सर्वांचे चरणी प्रार्थना हा तुमचे आशीर्वाद पांडुरंग पर्यंत पोहोचवा हा माझा मनकामना राम कृष्ण हरी 🙏

  • @RekhaChallawar
    @RekhaChallawar 7 місяців тому

    राम कृष्ण हरी खूप खूप छान 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🥰🥰

  • @girishapte6227
    @girishapte6227 8 місяців тому +1

    भक्तीमय वातावरण निर्माण करणारे तुमचे गायन आहे तसेच तुमचे हार्मोनियम वादन देखील सुरेल आहे. उत्तम सादरीकरण!

    • @swargamsangeet01
      @swargamsangeet01  8 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🙏

  • @rohidaslanghi
    @rohidaslanghi 8 місяців тому

    राम कृष्ण हरी.खूपच सुंदर

    • @swargamsangeet01
      @swargamsangeet01  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🙏

  • @Svtupkari
    @Svtupkari 8 місяців тому

    बोधगीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन,असेच बोधगीत सादर करावे ही नम्र विनंती

    • @swargamsangeet01
      @swargamsangeet01  8 місяців тому

      असेच तुमचे कृपा आशीर्वाद असू द्या माऊली राम कृष्ण हरी🙏

  • @sulbhakamble2887
    @sulbhakamble2887 8 місяців тому

    Khup sunder

  • @tukaramjagtap2627
    @tukaramjagtap2627 8 місяців тому

    एक नंबर गायन माऊली जय हारी जय हारी जय माऊली

    • @swargamsangeet01
      @swargamsangeet01  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🙏

    • @madhukark6776
      @madhukark6776 8 місяців тому

      Kup chan

  • @mallikarjun9310
    @mallikarjun9310 7 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉❤😊

  • @sanjivsuryawanshi6787
    @sanjivsuryawanshi6787 6 місяців тому

    Chhan