Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sunder!!
Khup chaan
Khupch chan manta ajjichi Atha want ali
A unic receipe
खुप छान साधी सोपी पद्धत आहे, recipe 👌🏻
Ekdam sunder.
सुंदरच आहे
Farach uttam chavdar ani paushtik ahe hi recipy. Thank you Aji for your guidance and practical showing such recopies.
नविनच रेसीपी. छानच. करून बघेन
खूप छान रेसिपी
छानच आहे ही रेसिपी
ताई खुप सुंदर पदार्थ बनवला, धन्यवाद 👍🏻
वामस्त खूप छान रेसिपी सांगितलीताई
छान सोपा प्रकार दाखवलं.
मस्त
बिरड्यांची उसळ आवडतेच सर्वांना, पण ही वेगळी रेसिपी छान केली आहे. नक्की करून बघेन.
खूप छान!
Mast
खूप छान वेगळी रेसिपी 🙏
Mast😋
खूप छान
आजी रेसिपी खरंच छान आहे.आणि मुख्य म्हणजे गुजराथी टच नसून अस्सल मराठी कोकणस्थ कुटुंबात. असणाऱ्या . डाळिंब्या नपासून बनवली आहे. म्हणून खुप जास्त आवडली.अशाच आपल्या मराठी पाककृती. आपण जगासमोर आंतय तुबद्दल खुप धन्यवाद.
खानदेशातील भागात याला फुनके म्हणतात, त्यामध्ये मिक्स डाळी भिजवून, वाटून बनवतात
❤
मुठिया वळायच्या आधीच्या stage ला उपमा /सांजा म्हणून खायला पण चांगलं लागेलं का?
डाळिंब्या नेहमीच केल्या जातात, हा नवीन प्रकार करून बघायला आवडेल...सगळ्यांना आवडल तर उत्तमच आहे आजुन एक नाष्ट्याचा पदार्थ होईल...🙏
गूळाची पोळी कशी करावी लागवे सांगावे
माझी आई ह्याला मुटकुळी असे म्हणतात
Sunder!!
Khup chaan
Khupch chan manta ajjichi Atha want ali
A unic receipe
खुप छान साधी सोपी पद्धत आहे, recipe 👌🏻
Ekdam sunder.
सुंदरच आहे
Farach uttam chavdar ani paushtik ahe hi recipy. Thank you Aji for your guidance and practical showing such recopies.
नविनच रेसीपी. छानच. करून बघेन
खूप छान रेसिपी
छानच आहे ही रेसिपी
ताई खुप सुंदर पदार्थ बनवला, धन्यवाद 👍🏻
वामस्त खूप छान रेसिपी सांगितलीताई
छान सोपा प्रकार दाखवलं.
मस्त
बिरड्यांची उसळ आवडतेच सर्वांना, पण ही वेगळी रेसिपी छान केली आहे. नक्की करून बघेन.
खूप छान!
Mast
खूप छान वेगळी रेसिपी 🙏
Mast😋
खूप छान
आजी रेसिपी खरंच छान आहे.आणि मुख्य म्हणजे गुजराथी टच नसून अस्सल मराठी कोकणस्थ कुटुंबात. असणाऱ्या . डाळिंब्या नपासून बनवली
आहे. म्हणून खुप जास्त आवडली.अशाच आपल्या मराठी पाककृती. आपण जगासमोर आंतय तुबद्दल खुप धन्यवाद.
खानदेशातील भागात याला फुनके म्हणतात, त्यामध्ये मिक्स डाळी भिजवून, वाटून बनवतात
❤
मुठिया वळायच्या आधीच्या stage ला उपमा /सांजा म्हणून खायला पण चांगलं लागेलं का?
डाळिंब्या नेहमीच केल्या जातात, हा नवीन प्रकार करून बघायला आवडेल...
सगळ्यांना आवडल तर उत्तमच आहे आजुन एक नाष्ट्याचा पदार्थ होईल...🙏
गूळाची पोळी कशी करावी लागवे सांगावे
माझी आई ह्याला मुटकुळी असे म्हणतात
Khup chaan
Mast