नर्मदा परिक्रमा भाग ८: मलेशिया से आकर अकेले पैदल परिक्रमा की।वैद्यनाथ,तिलकवाडा,भालोद,नचिकेत तप:स्थली
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- #नर्मदापरिक्रमा
#narmdaparikrama
#rewa
#नर्मदा
Please Note that reference or name of two places in this episode are erroneously referred as Ramnagar (actually it is Rampur) where Uttarvahini Narmada maiyya river flows and, Hanuman Gadhi (actually it is Hanuman Tekdi). Apologies. Thanks.
Narmade Har...
Pramada Maiyya starts from Goran Colony, Shoolpaneshwar for Vimaleshwar. In this episode, she reach Near Vimaleshwar at Rokadiya Hanuman where she falls seek. A priest at this place takes care of her and gives a JADI-BOOTI dose as a cure towards Temperature. And she is cured overnight. The Priest tells that she would later never fell seek with temperature which, till now i.e. 5 months later stands true.
Before she meets a family of Three with a 5 year old daughter kid doing Parikrama.
And later, visits Nachiket's mediatation place where he had built a Shiva temple in probably Tretayug. She does a Niranjan parikrama most of the time.
Bahut hi achchhi jankari aur bahut hi meethi aawaz ke sath maiya ne parikrama ke anubhav sher kiya bahut achchha laga narmde har🙏
नर्मदे हर🙏
नमामि देवी नर्मदे..नर्मदे हर..सर्व तीर्थांचे मोजक्या शब्दांत अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. मया ची लीला अगाध आहे..
नर्मदे हर🙏 😊🙏
नर्मदे हर
नर्मदे हर🙏
नर्मदे हर. भालोदचे एक मूखी दत्त मंदिर खूप सुंदर आहे.
मैया खूप छान वर्णन केलय.
नर्मदे हर 🙏
😊 हो, श्री गुरू दत्तांविषयी आपला संदर्भ बरोबर आहे. 🙏
जय श्री सीताराम नर्मदे हर
नर्मदे हर🙏
Very good ma narmade har
नर्मदे हर🙏
Next part❤
नर्मदे हर! माताराम प्रणाम! आपण जितक्या भाव युक्त मनाने परिक्रमा केली आहे, तितकेच भाव युक्त कथन देखील आहे.अति सुंदर. मैयाच्या कृपेने माझ्या दोन पायी परिक्रमा पूर्ण झाल्या आहेत. दोन वाहन द्वारे सुध्दा पूर्ण झाल्या आहेत.आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरने १० जण होतो. पायी परिक्रमा वासी भेटले की आम्हाला खूप आनंद होत होता.आमच्यामुळे त्यांना किंवा आश्रमातील कुणालाही त्रास होणार नाही ही काळजी आम्ही घेत होतो. परंतु आपण सांगितले ते खरे आहे.बसेसने परिक्रमा करणाऱ्यांचे पीक आले आहे.सर्व ट्रॅव्हल कंपन्यांचा हा सध्या मोठा व्यवसाय सुरू आहे.३० हजारांपासून ७५ हजारांपर्यंत पैसे घेतात.आश्रमांमध्ये देणग्या देतात व दादागिरी करतात. पायी परिक्रमा वासी जणू भिकारी आहेत असे वागतात.सगळेच असे असतात असे नाही.पण बरेच असतात.असो मैयाची इच्छा. आपण रामनगर म्हणालात ते रामपुरा आहे व हनुमान गढी म्हणालात ते हनुमान टेकडी आहे.
@@rajendramulay7676 हो, रामपूरा आणि हनुमान टेकडी हेच बरोबर आहे. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चुकीचे बोलले गेले. क्षमा असावी. आपण भाग्यवान आहात परत परत मैय्या तुम्हाला बोलावते आहे. 🙏🏼नर्मदे हर !
नर्मदे हर
Bahut Saras Hindi Bolti Hai
Thank you. Benji
नर्मदे हर🙏 धन्यवाद
Har har narmade❤
नर्मदे हर🙏
मां नर्मदे हर
@@रेवारामसारन नर्मदे हर🙏
Only pedestrians are performing Paarikrama others are enjoying tours with full enjoyment.
@@shambhooduttsingh7371 नर्मदे हर🙏
Narmade har
@@yashavantrathor6518 नर्मदे हर🙏
Narmadey har 🙏🌷
नर्मदे हर🙏
Narmade har 🙏💐
नर्मदे हर🙏
Narmade Har..... कधी संपू नये असे वाटते
नर्मदे हर🙏😊🙏
Narmade Har 🙏🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर.❤❤❤❤
@@ashashinde2481 नर्मदे हर🙏
Narmade har
नर्मदे हर🙏
सुंदर 🙏🏼 काफी धन्यवाद
नर्मदे हर🙏
Narmade harhar
नर्मदे हर🙏
❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर!
नर्मदे हर🙏
नर्मदे हर!
नर्मदे हर🙏
Narmde har har har mahadev.
नर्मदे हर🙏
Is there next part available
Pls confirm
I would love to watch it
@@heenaoza7379 नर्मदे हर🙏
This is a series of episodes. Episodes are upcoming one by one. Shall be released soon. Thanks for your patronage. 🙏🌷
Didi aap keshe mep ke rashate dekhte ho.
Narmade har 🙏 Map se dekhne ki jarurat nahin hain. Ashram aur villages mein pooch kar rasta chalna hain.
Vahan se parikrama kyu karani? Sharir ko bina kashta dekar punya kamana chahate hai
नर्मदे हर🙏
🌹🙏 𝓝𝓪𝓻𝓶𝓪𝓭𝓮 𝓗𝓪𝓻🙏🌹
🌹🙏𝓜𝓪𝓲𝔂𝓪 𝓴𝓸 𝓟𝓻𝓪𝓷𝓪𝓶.
नर्मदे हर🙏
नर्मदे हर
नर्मदे हर🙏