कोंकणातील पाटाच्या पाण्यावर केली जाणारी हिवाळी शेती |मालवणी गजाली | कोंकणी माणूस Malvani | KokanVlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 місяців тому

    अतिशय सुंदर लाट
    पण कोळंबयावर पायठेवून उडीमारूनपाणीकाढणे ही मजा
    वेगळीच असते।

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 місяців тому

    Khup mehnat dada hattsoff to my kokankars

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 7 місяців тому +3

    बाबू, तुझे व्हिडिओ खूप छान आणि मनाला शांतता देणारे असतात.
    तु जसा स्वभावाने साधा , सरळ आणि शांत आहेस तसेच तूझे व्हिडिओज् पण असतात. खुपच छान वाटत व्हिडिओ बघितल्यावर.
    तुमच्या गावी येऊन रहावेसे वाटते.😊

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 7 місяців тому

    भरपूर मेहनत आहे तुमची काहीना काही काम चालू आहेत.सलाम तुम्हा लोकांना

  • @Saritamore440
    @Saritamore440 7 місяців тому

    तुमचे व्हिडिओ मला खूप आवडीने बघते ...मी तुमच्या व्हिडिओ ची वाटच पाहत असते कधी येतात आणि मी बघते .. आणि बघितलेले च भाग मी पुन्हा पुन्हा बघते मला खूप आनंद होतो प्रसन्न पण वाटत

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 7 місяців тому +1

    Wow nice arengment have done 🎉 thanks for sharing video

  • @user-rl4qj4wn1v
    @user-rl4qj4wn1v 7 місяців тому

    Punam Ani pushpa activ ahet

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 7 місяців тому

    Big fan mi waat pahat asto blog chi man shaanti milte khup

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 7 місяців тому +1

    Nice video dada ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 7 місяців тому

    छान विडियो

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 7 місяців тому

    Nice video

  • @sachinparab7492
    @sachinparab7492 7 місяців тому

    Babu ❤

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 7 місяців тому

    Nice volg🎉

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 7 місяців тому

    👌🎉🎉

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 7 місяців тому

    बाबू विनू 🎉🎉

  • @sandipmestry8070
    @sandipmestry8070 7 місяців тому +1

    Kase Pani kadnar te pan dakhva

  • @gamer_boy363
    @gamer_boy363 7 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajaktapanchal3401
    @prajaktapanchal3401 7 місяців тому +1

    विहिरीत मध्ये बार टाकलाय त्याच्या बदली पलीकडे टाका पडायची भिती नसते आमच्याकडे फलीच असते

  • @deepakparab2362
    @deepakparab2362 7 місяців тому

    बावडेकवासो अजून एक बरोबर होयो २ वाशे होये नायतर लाट काढताना बावडेत पडाक जाता मी लाट वापरली होती

  • @anitakadam6491
    @anitakadam6491 7 місяців тому

    Vinu alyavar tho Pani kadal latecha

  • @bittusawant9097
    @bittusawant9097 7 місяців тому

    Hi....विनय
    आमच्या पण हिरीवर लाट बांधूची आसा...
    बाबू....सगळ्यांका घेऊन ये
    लाट बांधुकं...

  • @priyankashinde-pc2ev
    @priyankashinde-pc2ev 7 місяців тому

    Hi vihir mhanje( aad )konachi ahe

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 7 місяців тому +1

    चवळी पाल्याची भाजी पाठव झाली की

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 7 місяців тому +7

    लाट जुनी झाली आता सोलर पंप बसवा. मी लहान असताना लाटी खूप होत्या. १० वर्षांपूर्वी रांगण्या जवळ चिकेवाडीत शेवटली लाट पाहिलेली. अडिवऱ्याच्या महालक्ष्मी मंदिरात हाताने काढायची लाट आहे. ती हलकी असते.

    • @nirajpatil9791
      @nirajpatil9791 7 місяців тому +9

      जुनी पद्धत जपून ठेवायचे म्हणून लाट घातली आहे

    • @kk846
      @kk846 7 місяців тому

      महाकाली मंदिर

  • @anitaanant92
    @anitaanant92 7 місяців тому

    सोलर पंप बसवायला हवा होता सबसिडीतून मिळतो सोलर पंप

  • @Ashp2845
    @Ashp2845 7 місяців тому

    अरे भावा किती लेत व्हिडिओ