Kothaligad Trek | Peth fort | One day trek | Pravas Gad killyancha | कोथळीगड | पेठ चा किल्ला
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.
Follow us on Instagram : ...
Like Comment And Please Subscribe Channel
Music Credit : Free Music UA-cam Gallery
Information About History : Google Page
Special Thanks : Dinesh Tripathi And भटके सह्याद्रीचे Group
कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथून साधारण ३-४ तासात गडावर पोहचता येते.
रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवले बस आहे.
चित्रिकरण - शुभम कोलंबेकर / विनायक जाधव / शुभम पुजारे / शेखर खडपे
चित्रिकरनाची साधने - MI Note 9 Pro Max Mobile
🚩🚩🚩🚩🚩श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान वाटले 🚩🚩🙏
Very useful video for all trekkers 😊👍
जय शिवराय दादा
खुपच छान माहीती....खुप छान❤️🚩🚩🚩
जय शिवराय दादा
मनाला भावणारे असे क्षण!!!!
Jay shivaray⛳🙏
Jay shivray 🧡🙇♂️🙏🚩
Kadak video banvli aahe bhau 🤗 superb 😊🚩jay shivray bhau 🚩
जय शिवराय भावा तुमची साथ अशीच राहूदे
@@PravasGadkillyancha nkkich aahe bhau 🚩 sath aahe कायम राहणार 🚩 शिवरायांचे मावळे आपण 🚩
👌👌
खूपच छान दादा❤️
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
जय शिवराय दादा
दादा खुपच छान 🚩
खुप छान!! 👌🏻
जय शिवराय 🚩
जय शिवराय दादा
जय शिवराय भाऊ 🚩🚩
जय शिवराय भावा
खुप सुंदर प्रयत्न छान आहेत
खुप शुभेच्छा दादा
धन्यवाद दादा
जय शिवराय
जय शिवराय दादा
Kdk 💥 ❤️😘
छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय......
✌💯😍