तांब्या-पितळीची सर्वात स्टायलिश भांडी | Copper-Brass Utensils | Wholesale Price | Dadar Shopping SA2
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- तांब्या-पितळीची सर्वात स्टायलिश भांडी | Copper-Brass Utensils | Wholesale Price | Dadar Shopping
#lokmatsakhi #shopping #utensils #shoppingvlog #dadar
पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या-पितळेची भांडी वापरली जातात. सध्या त्याची जागा स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. तरीही तांब्या बिळेचे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म आणि इतर कारणांनी पुन्हा तांब्या - पितळेची भांडी आणि इतर वस्तूंना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे भांडी, पाणी साठवण्याचे पिंप यासाठी आवर्जून तांब्या - पितळेच्या वस्तूंची मागणी होत असते. म्हणून आज चा व्हिडीओ मध्ये आपण भेट दिली आहे दादर मधील क्रॅाकरीवाला & Co शॉप ला जीथे सर्व प्रकारची यूनिक आणि आकर्षक भांडी उपलब्ध आहेत. होलसेल रेट मध्ये सिंगल पिस ईथे घेता येते. स्वताची मैन्युफैक्चरिंग आहे तर ३९ रूपयांपासुन भांडी सुरुवात होते आणि डिलीवरी पण होते. तर वीडियो संपूर्ण पहा आणि तुम्ही पण नक्की विजिट करा सोबत वीडियो आवडला तर शेयर करा. धन्यवाद.
Address - Shop 4, Mehta Sadan, 86/88, Bhavani Shankar Rd, Madhav Nagar Cooperative Housing Society, Dadar West, Mumbai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/eQ2FlZR
Mam tumche video baghte mala suruvatila vatlela aishwarya chan karte video pan tumhi ticha peksha chan karta video mi lokmat sakhi la tumcha mule follow karte
Ohhhh thank you❤️ khup positivity milali tumcha comments ne❤
Khupach Chaan👌surekh prastuti 👍😊
छान collection आहे...
We miss Aishwarya 😢
अग किती आक्रमक पणे दुकानात शिरलीस काय आणि तूच सर्व उचलून किंमत विचारतेस धन्य आहेस तु जराही शिष्टाचार नाहीत म्हणूनच ती पेवाल आवडते
हळदी कुंकू साठी गिफ्ट आयटम कोणते आहेत आणि रेंज काय,
Meenakari work che copper glass ahet ka
❤❤❤❤❤🎉
30=50==70=100=garym चे रेट काय मूर्ती ची रेट सांगा काय के जी आहे
उरली आहे का
किटलीत मॅगी 🤔 आणि सर्व्ह करताना चहासारखी नळीतून सर्व्ह करायची का 😄 😄😄 👍
Menufacchr आहे तर होलसेल पेक्षा जास्त रेट दाखवताय
Online sathi number kuthe dilay
priyanka Naik vlog’s तांबट aali बघा
Mhag ahe
वस्तू,कल्हई, भेटणार नाही हो, मिळणार बोला,
कृपया मराठीची वाट लाऊ नका.मराठी भाषेला नुकताच अभिजीत भाषेचा दर्जा मिळाला आहे.
Online milel ka
Ho
Very expensive
Khoop mahag ahe 😢
Mala pan asach vatatay