Solapur Loksabha मध्ये Praniti Shinde vs Ram Satpute या लढाईत, काँग्रेस की भाजप कोण जड चाललंय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • #BolBhidu #SolapurLoksabha #Loksabha2024
    सोलापूर लोकसभेत यंदा भाजपची हॅटट्रीक करण्यासाठी फडणवीसांचे खास असणारे राम सातपुते मैदानात उतरलेत तर वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि कॉंग्रेसचा गढ पुन्हा ताब्यात घ्यायला प्रणिती शिंदे प्रयत्नशील आहेत. प्रणिती शिंदेंनी गेल्या १-२ महिन्यांपासूनचं प्रचाराला सुरूवात करत आघाडी घेतली होती तर राम सातपुतेंना अचानकपणे लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय. राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभांनी सोलापूर लोकसभेचं वातावरण ढवळून निघालाय. ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलेल्या सभेने प्रणिती शिंदेंना बळ देण्याच काम केलंय.
    दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंविरोधात सुरू केलेला प्रचार कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवताना दिसतोय.एकंदर भाजपसाठी अवघड वाटणारा सोलापूर लोकसभा गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने कट टू कट आणलाय अशा चर्चा आहेत. एकंदर सोलापूरात कसं कसं ? वातावरण कोणाच्या बाजूने आहे? ग्राऊंवरचे रिपोर्टस काय सांगतात पाहूया या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 917

  • @pushkar4545
    @pushkar4545 Місяць тому +46

    जो स्वतः भारताचा गृहमंत्री असून सोलापूर चा काही विकास करू शकला नाही.. आता काय करणार..!

    • @user-ok9si7pw9r
      @user-ok9si7pw9r Місяць тому

      अफजल गुरूला संसदेत शहीद घोषित करून देशभक्त झाले... पाकिस्तान बनवण्यासाठी यांची गरज आहे

  • @Ganaamh1100
    @Ganaamh1100 Місяць тому +25

    कडवट हिंदु असेल तरच BJP ला मतदान करतील. या 10 वर्षांमध्ये अतिरेकी हल्ले किती कमी झालेत तुम्हीच पाहा.आणि 10 वर्षा अगोदर किती झालेत हे पण 😂बगा. आता जर 400 पार झाले तरच हिंदुराष्ट्र होईल. जय श्री राम 🚩

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 Місяць тому +31

    2लाख मतांनी विजयी होणार राम सातपुते ❤🚩🚩

  • @Hemant-mi4js
    @Hemant-mi4js Місяць тому +21

    राम सातपुते येणार राम सातपुते येणार

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Місяць тому +376

    सोलापुर लोकसभा क्षेत्रातील महिलांचे मंगलसूत्र प्रज्वल रेवन्ना वचावनार आहे ~ नरेंद्र मोदी 😂😂😂😂

    • @shahanawajinamdar
      @shahanawajinamdar Місяць тому +4

      Barobar

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 Місяць тому +6

      Shooting krtil ka vdo

    • @hamidshaikh8703
      @hamidshaikh8703 Місяць тому +3

      😂😂😂
      😢😢😢

    • @sk07official
      @sk07official Місяць тому +11

      उठत नाही मोदी च😂

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha Місяць тому +1

      तु नको शिकू आम्हाला मंगळसूत्र कसं वाचवाव औंरग्या खान

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Місяць тому +17

    पहिल्यांदा आई.
    नंतर बाबा.
    आणि आता त्यांची अती शहाणी लेक.
    असे घरातील सर्व जण पराभूत हे नवे रेकॉर्ड होणार.

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 Місяць тому +16

    Proud to be lingayat religion♥️🚩

  • @bellaswan5727
    @bellaswan5727 Місяць тому +9

    फक्त आणि फक्त राम सातपुते

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jr Місяць тому +92

    किती च पॉकेट भेटल बोल भिडू ला चांगल च भेटल काय की ... ❤❤

    • @prathmeshdhalgade1345
      @prathmeshdhalgade1345 Місяць тому +2

      Roz bhetta tyana kahi navin nahiye

    • @vpatil1502
      @vpatil1502 Місяць тому +7

      Bjp वरचढ दाखवायची फक्त bjp चा भिडू..

    • @mememagnet8807
      @mememagnet8807 Місяць тому +3

      Kaal pawar cha interview ghetla tevha nahi keli ka comment kiti paise ghetale pawar kadun??

    • @vpatil1502
      @vpatil1502 Місяць тому

      @@mememagnet8807 तिकडून पण भेट ते सत्ता आल्यावर..

    • @mememagnet8807
      @mememagnet8807 Місяць тому +1

      @@vpatil1502 sagle detat mahituye pan bol bhidu bghun ajjibat vatat nahi paid channel aahe

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 Місяць тому +73

    प्रज्वल रेवांना वर भिडू काय बोलणार...?

    • @rj6169
      @rj6169 Місяць тому +4

      Do u know ND Tiwari ?

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Місяць тому +2

      ​@@rj6169Do you know brijbhushan?

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl Місяць тому +5

      ​@@baldwiniv2858Do you Rahul Gandi rape case?

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl Місяць тому +2

      ​@@rj6169अरे तुमची सरकार आहे घाला की आत रडत काय बसलाय... कोणी अडवले?

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl Місяць тому

      ​@@baldwiniv2858राहुल गांधी रेप केस माहित आहे का तुला?

  • @shrikantchatmutge6734
    @shrikantchatmutge6734 Місяць тому +11

    जय श्री राम, अबकी बार 400 पार 🚩🚩🪷

  • @svitthal39
    @svitthal39 Місяць тому +9

    रामभाऊ सातपुते 💪💪

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Місяць тому +10

    Rambhau fiks khasadar✌️🚩

  • @KrishnaJadhav-yb4tb
    @KrishnaJadhav-yb4tb Місяць тому +7

    Only rambhau सातपुते 🪷✌️🚩

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Місяць тому +283

    भावी खासदार फक्त प्रनिती ताईच होणार

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Місяць тому +9

      Lovadha ghya

    • @shubhampansare9343
      @shubhampansare9343 Місяць тому

      ​@@mcubeats2201bala khar navane bol ka ayushybhar bjp cha tondat gheun basto chokhya

    • @rajeshvalsangkar2922
      @rajeshvalsangkar2922 Місяць тому +10

      घंटा

    • @rnfr5360
      @rnfr5360 Місяць тому

      Only congress

    • @harshadkalokhe6335
      @harshadkalokhe6335 Місяць тому +5

      @@mcubeats2201 ते तुझ्या घरच्यांना दे 😂😂

  • @Rahul-cc1zh
    @Rahul-cc1zh Місяць тому +11

    अबकी बार 400 पार 🇮🇳🇮🇳💯💯

  • @shivajijamdar6673
    @shivajijamdar6673 Місяць тому +183

    Only praniti tai

    • @user-ok9si7pw9r
      @user-ok9si7pw9r Місяць тому

      अजून कुमारी. बघ जमतंय का

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs Місяць тому +1

      ​@@user-ok9si7pw9rtizi marji lagn badhal ase barech mahila avivahit rahilet lata mangeshkar aso tu karm bgh bakich vyaktigat nako bolu kahi kam gheun ja office la nahi jhale tr bgh pudhe

  • @papamore3316
    @papamore3316 Місяць тому +4

    अक्कलकोट हून आडीच लाख लीड येणार राम भाऊ 🚩🚩

  • @akshayjadhav152
    @akshayjadhav152 Місяць тому +276

    प्रणिती शिंदेच येणार🎉

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Місяць тому +5

      Congress IT cell 😂😂

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Місяць тому +1

      2 रुपए घे तू बीजेपी आईटी सेल चा बेरोजगार 😂😂😂😂​@@kattar_hindu537

    • @harshadkalokhe6335
      @harshadkalokhe6335 Місяць тому

      ​​@@kattar_hindu537गुजरात ला डांग दिली वाटत तू 😂

    • @akshayjadhav152
      @akshayjadhav152 Місяць тому +10

      ​@@kattar_hindu537माझं नाव आहे, तुझं नाव टाक शेमण्या😂

    • @nuroddinpatel2438
      @nuroddinpatel2438 Місяць тому +4

      ​@@kattar_hindu537 anbhakt 😅

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Місяць тому +293

    प्रणिती शिंदे आघाडीवर आहे..🎉🙏

    • @jugad6924
      @jugad6924 Місяць тому +8

      मतदान भाजपालाच कारण तुतारीवाला पंतप्रधान होनार नाही आणि.
      .
      .
      अयोधेला गेल्यावर श्रीराम दर्शन घेताना पश्चाताप नको
      #जयश्रीराम

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Місяць тому +5

      @@jugad6924 प्रभू रामांचा आणि निवडणूकीचा काय अर्थ कळतो का उगच अंधभक्त म्हणून काही पण.?

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Місяць тому +2

      ​@@PrakashDaradeVlog1993 गुलामां तुला विकास नाय दिसणार

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Місяць тому +1

      @@Rahul-cc1zh गुलामी तू करत असशील म्हणून तर मी केलेल्या कॉमेंटवर भुकायला आलाय होय.? विकासाच्या नुसत्या बाता मारायच्या 2014 आणि 2019 ला मी पण मतदान केलंय मला नकोस शिकवू.?🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому

      ​@@jugad6924मंदिरात पूजारी आहेस का बे

  • @pacricket647
    @pacricket647 Місяць тому +359

    राम सातपुतेला धर्मा मानेच पाडणार 😂😂

  • @akshaydeshpande6583
    @akshaydeshpande6583 Місяць тому +16

    Are वाह hach काय to फरक आहे मुस्लिम फक्त आणि फक्त काँग्रेस ला vote krtoy आणि आपण हिंदू konala vote krtoy ज्यांनी हिंदू आतंगवाद हा शब्द सुशील शिंदे च्या मुलीला वारे हिंदू जनता

  • @shivajijamdar6673
    @shivajijamdar6673 Місяць тому +178

    सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या सोबत आहे

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Місяць тому +22

      काही नाही, सर्व सामान्य माणूस BJP sobat ahe

    • @harshadkalokhe6335
      @harshadkalokhe6335 Місяць тому

      ​@@kattar_hindu537तुझी आई मोदी सोबत पाठव 😂

    • @datta6159
      @datta6159 Місяць тому +3

      काय संबंध

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому +1

      @@kattar_hindu537 उपटायला, मराठी अस्मिता जागी ठेवा . बाकडं वाजवणार घरगडी नको , प्रश्न माडणर अनुभवी खासदार हवा

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Місяць тому +8

      @@raviraut8313 हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांना आम्ही निवडून देणार नाही, हिंदू संस्कृती जागी ठेवा नाही तर सुन्नत करून घ्या. जय श्री राम. प्रश्न मांडणारा सुशिक्षित खासदार म्हणजे रामभाऊ. आयटी पार्क आणणार सोलापूरला💪✅

  • @Amar12368
    @Amar12368 Місяць тому +40

    जनता ताई च्या पाठीमागे आहे
    विषय संपला❤❤

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 Місяць тому +311

    राम्या ने ऊसतोड करून fortuner ghetli 😂

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy Місяць тому +18

      लका अस म्हणु नको त्याच्या आई बापान काम केलय या जिल्हात गरीबाच पोरगा आहे तो

    • @Om-qy8br
      @Om-qy8br Місяць тому +16

      85crore cha bangla aahe yacha राम satpute cha

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Місяць тому +8

      राम सातपुते यांची पत्नी श्रीमंत आहे सर.

    • @hrishikeshjoshi1601
      @hrishikeshjoshi1601 Місяць тому

      ही कसली मानसिकता आहे , गरिबांनी स्व हिमती वर पुढे येऊ नये का? की प्रस्थापितांच्या गुलामगिरीत आयुष्य घालवणार?

    • @harshadkalokhe6335
      @harshadkalokhe6335 Місяць тому +6

      @@uttamraodeshmukh7454 मग मी काय करू माझ्या देशाचा विकास हवा आहे मला तिकड तो मग भिक मागून का आमदार होईना

  • @rahultekale8473
    @rahultekale8473 Місяць тому +50

    Tai ❤

  • @pareshsatpute8417
    @pareshsatpute8417 Місяць тому +153

    Praniti Shinde ❤️❤️

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 Місяць тому +17

    पद्मशाली समाज आणी कट्टर हिंदू फक्त बीजेपी सोबत आहे 🚩🚩

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 Місяць тому +80

    2 लाख मतांनी प्रणिती जिंकणार ❤

  • @rajufauji
    @rajufauji Місяць тому

    Nice video request to cover the Flyover issue of solapur

  • @swapnilsathe4239
    @swapnilsathe4239 Місяць тому +146

    एक दोन लाख लीड ने ताई जिंकतिल 💯

  • @krushnatbachate7441
    @krushnatbachate7441 Місяць тому +7

    Jai shree Ram

  • @V2V2009
    @V2V2009 Місяць тому +7

    🙏 राष्ट्र प्रथम 🙏

  • @mallunimbargi9212
    @mallunimbargi9212 Місяць тому +6

    jay shri RAM

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Місяць тому +71

    मित्रो मैने गरीबी पास से देखी है. तुम्हे भी दीखा दूंगा बस एक मोका(2024) और दे दो... मोदी जी!!😂😂😂

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl Місяць тому +6

      हम गरिबी हटायेगे
      इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, पप्पू गांधी

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому +3

      @@Ravi-gy5vl उपटायला, मराठी अस्मिता जागी ठेवा . बाकडं वाजवणार घरगडी नको , प्रश्न माडणर अनुभवी खासदार हवा

  • @janavisharma2905
    @janavisharma2905 Місяць тому +27

    वडिलांनी 40 वर्ष काय केले म्हणून मुलगी करणार😂

  • @bellaswan5727
    @bellaswan5727 Місяць тому +15

    शिंदे मुख्यमंत्री होते राज्यपाल होते त्यांनी सोलापूर साठी काय केलं, ऊर्जा मंत्री होते तेव्हा तर किती लोड शेडिंग होत होतं, मोदींनी देशाचा विकास केला आहे, नक्कीच सातपुते सोलापूरचा विकास करतील यावर आमचा विश्वास आहे, काँग्रेसला आत्ताच काय कधीच संधी नाही

  • @akashshinde5337
    @akashshinde5337 Місяць тому +15

    एक विडिओ अब्दुल सत्तार वर बनवा कुठे आहेत ते दिसत नाहीत आता?

  • @jugad6924
    @jugad6924 Місяць тому +13

    रामभाउ सातपुते येनार जय भीम, जय श्रीराम , जय भारत ❤

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому

      मराठी अस्मिता जागी ठेवा . बाकडं वाजवणार घरगडी नको , प्रश्न माडणर अनुभवी खासदार हवा

    • @rrt383
      @rrt383 Місяць тому

      बीडच पार्सल रिटर्न पाठवा 🙏

  • @Vaga05
    @Vaga05 Місяць тому +11

    हिंदू vote for BJP ❤

  • @AdityaRokade436
    @AdityaRokade436 Місяць тому +9

    प्रकाश आंबेडकर न मुळ प्रणिती शिंदे चे मत कमी होणार

  • @rohits0001
    @rohits0001 Місяць тому +5

    येणार तर राम सातपुतेच 👍✌️

  • @mayureshboregaon5098
    @mayureshboregaon5098 Місяць тому +16

    जय श्री राम 🚩🪷

  • @shrikantchatmutge6734
    @shrikantchatmutge6734 Місяць тому +27

    सोलापूर ला 70 वर्ष लुटणारे घराणेशाही आता चालणारं नाहीं

  • @Ganaamh1100
    @Ganaamh1100 Місяць тому +13

    केंद्रात मोदी येणार आणि सोलापुरात ताई आल्यावर 😅 सोलापूरच नाव दुष्काळग्रस्त जाहीर होईल. केंद्रातून निधी वाटप नाही झालं तर ही काय स्वतः चा पैस्यामधून कामे करील काय😅. मग काय अजून 2 नंबर धंदे जोमात चालतील आणि सामान्य नागरिक कोमात 😂😂

  • @raghavtavati3109
    @raghavtavati3109 Місяць тому +1

    *लक्षात ठेवा*
    *आज तिसरा चरण मतदान*
    *भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवेल*
    विचार करा मतदान करा कोण देश चालवू शकतो. Namo

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 Місяць тому +10

    Ram Satpute yenaar

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Місяць тому +78

    प्रणितीताई शिंदे ❤

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 Місяць тому +6

    Solapur ha Mahatma Basavanna chi bhoomi ahe🚩 Jay Basava♥️🚩

  • @devkateraja540
    @devkateraja540 Місяць тому +103

    प्रणिती शिंदेच विजयी होणार.....!

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Місяць тому +5

    मोहिते पाटील याचे मागे सोलापूर मतदारसंघ मध्ये एक पण गाव नाही

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 Місяць тому +46

    Praniti❤

  • @BabushaMhamane
    @BabushaMhamane Місяць тому +11

    राम भाऊ सातपुते खासदार ❤️🌷 अबकी बार 400 पार

  • @battleofthouths
    @battleofthouths Місяць тому +4

    Game changing factor: धर्मा माने😂😂
    धर्मा माने ज्याचा प्रचार करेल तो विजयी होणार.

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +62

    Only Congressssss ......... ❤❤❤

  • @user-ys3nm4nr6x
    @user-ys3nm4nr6x Місяць тому +5

    अब की बार 400 पार

  • @Salve.Siddhant
    @Salve.Siddhant Місяць тому +19

    1st Comment !! :) Ani yenaar Tar Praniti Tai ch !!!!

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Місяць тому +93

    Only Praniti Shinde😊

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 Місяць тому +4

    Mahatma Basweshwar Maharaj ki jay ♥️🚩

  • @manojchikane8278
    @manojchikane8278 Місяць тому +103

    भाजपा हटवा सोलापूर वाचवा

  • @kedabhadane8133
    @kedabhadane8133 Місяць тому +7

    प्रणिती मॅडम

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +55

    तुम देखना आंखोसे प्रणिती आएगी लाखोंसे🔥🔥🔥🇮🇳

    • @raufshaikh5580
      @raufshaikh5580 Місяць тому

      Congress ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Місяць тому +1

      Mast joke 😂

  • @SatishPatil-tk6wr
    @SatishPatil-tk6wr Місяць тому +7

    Ram satpute hattrick karnar

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Місяць тому +7

    Fakt ani fakt Ram satpute 🎉🎉🎉

  • @mallikarju4899
    @mallikarju4899 Місяць тому +5

    फक्त राम सातपुते 🌷#अबकी बार 400 पार

    • @kudrepravin698
      @kudrepravin698 Місяць тому

      फक्त राम सातपुते 🎉अबकी बार 400 पार . जय श्रीराम...😊

  • @govinda412
    @govinda412 Місяць тому +3

    Telugu bhasik voteshate mule Ram satpute aramshir nivdun yetil ❤

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 Місяць тому

    1 राम + राम सातपुते विजयी होणारच ++💯🚩🇮🇳🚩🙏🌹जय श्री राम🚩,

  • @Pd15069
    @Pd15069 Місяць тому +18

    प्रणिती शिंदे च राजकारण जास्त Muslim धार्जिणे आहे. प्रणिती जिंकली तर शहर मध्य मध्ये मुस्लिम आमदार होऊ शकतो.. सोलापूर मध्ये आधीच जतीच राजकारण असताना, हिंदु समाज एक नाही. हिंदु समाज जाती जाती मध्ये विभागला गेला आहे. शहर मध्य मध्ये मुस्लिम आमदार आला तर शहरातील परिस्थिती अवघड होऊन बसेल.
    व्यक्तिगत मला पण सोलापूर मध्ये BJP नको वाटतेय. कारण मागचे १० वर्षे काहीच काम केलं नाहीये.
    पण, राम सातपुते यांचं माळशिरस मध्ये काम बघता ते सोलापूरचा विकास करतील अस वाटतं आणि ते फडणवीस च्या जवळचे पण आहेत. निधी मिळायला पण सोप जाऊ शकेल.
    प्रणिती निवडून आली तर, उलट ती मुस्लिम लोकांना सूट देईल. सुशीलकुमार शिंदे ४०+ वर्षे राजकारणात होते, त्यांनी काय केलं सोलापूर साठी, ही त्यांची मुलगी काय करणार म्हणून आपण अपेक्षा ठेवू शकतो ???

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому

      मराठी अस्मिता जागी ठेवा . बाकडं वाजवणार घरगडी नको , प्रश्न माडणर अनुभवी खासदार हवा

    • @tsdindore
      @tsdindore Місяць тому

      काय काम बघितला सातपुते च 😂

    • @janavisharma2905
      @janavisharma2905 Місяць тому +2

      वडिलांनी 40 वर्ष काय केल😂

    • @SD-ro6lq
      @SD-ro6lq Місяць тому

      Tuze pan nav prajjwal ahe ka

    • @Pd15069
      @Pd15069 Місяць тому

      @@SD-ro6lq tujh pn ahe ka 😂

  • @jaiganesh8533
    @jaiganesh8533 Місяць тому +5

    प्रणिती लेडी पप्पू😂😂😂😂😂😂😂😂

  • @janavisharma2905
    @janavisharma2905 Місяць тому +8

    Modi fix🎉

  • @mallinathhabbu3995
    @mallinathhabbu3995 Місяць тому

    Jay.ho🎉

  • @ayajchandanwale5235
    @ayajchandanwale5235 Місяць тому

    Tai

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 Місяць тому +5

    नमो नमो च

  • @fayazsagri
    @fayazsagri Місяць тому +12

    Priniti tai only🎉🎉🎉

  • @user-bi7bx9xl8j
    @user-bi7bx9xl8j Місяць тому

    Tai.saheb

  • @arth2417
    @arth2417 Місяць тому

    कॅप्टनला सोडलं मैदानात तर बाकीचे टीम ची भूमिका निभावतात का?

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 Місяць тому +13

    प्रणीती ताई शिंदे ✌️✌️

  • @shankarwaghmode8441
    @shankarwaghmode8441 Місяць тому +4

    One & only Ram satpute

  • @chandanmaindargi1568
    @chandanmaindargi1568 Місяць тому

    ताई.🎉🎉

  • @bellaswan5727
    @bellaswan5727 Місяць тому +1

    घराणेशाहीला महत्त्व देणे बंद करा काम करणाऱ्या माणसाला मत द्या रम सातपुते ने काम काय केलं माळशिरस मध्ये जाऊन विचारा

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 Місяць тому +10

    ताई फिक्स खाजदार

  • @surajkamble8824
    @surajkamble8824 Місяць тому +42

    Praniti shinde

  • @sachinbansode4265
    @sachinbansode4265 Місяць тому

    Congruence

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 Місяць тому +27

    Only congress ❤

  • @user-mf5jl6hu8i
    @user-mf5jl6hu8i Місяць тому +24

    तुम्ही कितिही बोला येनार तर ताई💯👍

  • @balumallyal
    @balumallyal Місяць тому +52

    येणार तर प्रणिती शिंदे ✋️

  • @NikhilGaikwad99
    @NikhilGaikwad99 Місяць тому +1

    येणार ताई, जाणार रामभाऊ🎉

  • @HIND251
    @HIND251 Місяць тому +8

    प्रणिती शिंदे आली की हिंदू दहशतवादी होणार का विचारा सुशीलकुमार ला. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व.देश आणि धर्मासाठी भाजपाला मतदान करणार.मोदीना तिसऱ्यादा पंतप्रधान पदी विराजमान करणार.

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Місяць тому

    ताई ❤

  • @gajanans5510
    @gajanans5510 Місяць тому +1

    फक्त वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळे प्रणिती शिंदे पडणार आहे ती घारोल्या डोळ्याची घराणेशाहीची उपज हरणार आहे 🎉🎉🎉🎉ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉🎉

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 Місяць тому +10

    Bjp yenar

  • @prashantbirajdar1071
    @prashantbirajdar1071 Місяць тому +11

    प्राणितीताई शिंदे ✌️✌️

  • @nin7782
    @nin7782 Місяць тому +1

    प्रणिती ताई येतील लिहून घ्या

  • @WeirNWacky
    @WeirNWacky Місяць тому +1

    Madam beed cha pan video banva 😊

  • @jugad6924
    @jugad6924 Місяць тому +7

    मतदान भाजपालाच कारण तुतारीवाला पंतप्रधान होनार नाही आणि.
    .
    .
    अयोधेला गेल्यावर श्रीराम दर्शन घेताना पश्चाताप नको
    #जयश्रीराम

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому

      मराठी अस्मिता जागी ठेवा . बाकडं वाजवणार घरगडी नको , प्रश्न माडणर अनुभवी खासदार हवा

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +86

    सातपुते पडणार🎉

    • @Bhajap
      @Bhajap Місяць тому

      @@ujwaljagtap8681 कळेल थांबा 4 जून पर्यंत

    • @matoshritransport4189
      @matoshritransport4189 Місяць тому +4

      मोहिते पाटील येणार 100%

    • @jugad6924
      @jugad6924 Місяць тому +1

      येनार

    • @CHUSLAAM.jindabaad2496
      @CHUSLAAM.jindabaad2496 Місяць тому

      ​@@ujwaljagtap8681madhyatun 50k lead aahe mp ..la😊

  • @SureshPawar-ev1cc
    @SureshPawar-ev1cc Місяць тому +2

    आंबेडकर सरळ सरळ भाजप ला मदत करत आहे 😢

  • @RajPatil-zs7bx
    @RajPatil-zs7bx Місяць тому +15

    Tai saheb only.. Jai Shri Ram 😍😍😍🔥🔥🔥

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 Місяць тому +46

    प्रणिती शिंदे यांना मतदान करा

  • @prashantbharatiy9824
    @prashantbharatiy9824 Місяць тому +45

    पूर्ण व्हिडिओ राम सातपुते ह्यांच्या विरोधात आहे.. इतकी चाटूगिरी व्हा 😂

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 Місяць тому +6

      खर तेच सांगतेय मि सोलापूर कर

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs Місяць тому

      Candidate local nahi mitra 2 khasdar baherche dilet bjp la magcha 10 varshat