जेवढी पण मोठी मैदान झाली त्या सगळ्या मध्ये भारत पब्लिक वर होता 😢👉 पुसेगाव हिंदकेसरी, भाळवणी, फलटण, भारतकेसरी वडकी, सरदार भापकर हिंदकेसरी , महान भारतकेसरी, कोरेगाव हिंदकेसरी 😢
हरण्या सुंदर ह्या गाडीने माळशिरस जुना बैल पोळा हिंदकेसरी मैदानातील फायनलची आठवण करुन दिली प्बलिकला सुलतान गाडीवर मोठा सोन्या एक नंबर केला होता योगायोग बघा त्या पण गाडीवर सचिन मामा होते
फायनल विजेत्या प्रत्येक गाडा मालक चालक सर्वांना हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर मैदान पार पडला आज सुंदर नी लाख मोलाचा गिफ्ट दिला आम्हाला मी एक सोन्या प्रेमी कट्टर समर्थक 5050 आणि 6300🎉🎉🎉 सलाम सुंदर आणि हारण्या ❤❤❤
सुंदर जिंकला ...🎉 मला वाटत नाही की कोणी त्याला नाव ठेवेल किंवा विरोध करेल...कारण तो बैलच तसा आहे...सुंदर हा शर्यतीतील अनभिषिक्त सम्राट आहे.....एक बकासुर प्रेमी...
मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू... सुंदर....पण दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर पाहिजे होता...सुट्ट्या निकाल घेतला असता वाघानं.... सुंदर प्रेमी संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर.
आज खऱ्या अर्थानं डोळ्याचे पारणे फिटले विषय शेवटी काळजाचा तुकडयाचा सुंदरप्रेमी सगळ्याचा लाडका सुंदर अभिनंदन तात्या सुंदर 🎉🎉🎉🎉
तात्या माझीत पुर्ण इच्छा होती की एक नंबर करणार म्हणून सुंदर हरण्या❤आणि ती इच्छा पुर्ण केली,(सुंदर सोन्या प्रेमी)
जेवढी पण मोठी मैदान झाली त्या सगळ्या मध्ये भारत पब्लिक वर होता 😢👉 पुसेगाव हिंदकेसरी, भाळवणी, फलटण, भारतकेसरी वडकी, सरदार भापकर हिंदकेसरी , महान भारतकेसरी, कोरेगाव हिंदकेसरी 😢
हरण्या सुंदर ह्या गाडीने माळशिरस जुना बैल पोळा हिंदकेसरी मैदानातील फायनलची आठवण करुन दिली प्बलिकला सुलतान गाडीवर मोठा सोन्या एक नंबर केला होता योगायोग बघा त्या पण गाडीवर सचिन मामा होते
❤
अरे एवढं येडं होऊ नका बकासुर ने दोन थार नेले त्या
@@dhondiramyadav4010jalke bakasur premi
@@dhondiramyadav4010 कडेने पळून् न्यायला सांग
❤❤
फायनल विजेत्या प्रत्येक गाडा मालक चालक सर्वांना हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर मैदान पार पडला आज सुंदर नी लाख मोलाचा गिफ्ट दिला आम्हाला मी एक सोन्या प्रेमी कट्टर समर्थक 5050 आणि 6300🎉🎉🎉 सलाम सुंदर आणि हारण्या ❤❤❤
लाखो दिलेकी धडकन सुंदर मन जिंकले सुंदर ने हारण्या ❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर जिंकला ...🎉 मला वाटत नाही की कोणी त्याला नाव ठेवेल किंवा विरोध करेल...कारण तो बैलच तसा आहे...सुंदर हा शर्यतीतील अनभिषिक्त सम्राट आहे.....एक बकासुर प्रेमी...
किंग सुंदर आणि हर्ण्या १ नंबर जोडी आहे
मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू... सुंदर....पण दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर पाहिजे होता...सुट्ट्या निकाल घेतला असता वाघानं.... सुंदर प्रेमी संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर.
एक हरला आणि एक जिंकला😢 पण दोन्हीं पण झाले भारतकेसरी सुंदर भारत❤❤❤
सुंदर😍💓 विषय काळजाचा किंग
अभिनंदन सुंदर आणि हरण्या. एक बकासुर प्रेमी
शांतता संयम आणि कार्यक्रम...सुंदर
निसर्ग गार्डन कात्रज पुणे ,
हिंदकेसरी सुंदर ❤️🔥 👑
सुंदर+हारण्या+सचिन मामा पिम्पोडे=थार❤
सुंदर विषय काळजाचा ❤❤
अभिनंदन
सुंदर ❤❤❤❤❤
Maharashtra King Sundar 👑❤️💪🥳✨✨✨
हिंदकेसरी सुंदर ❤️🔥 👑
लाखो दिलो की दाखल सुंदर सुंदर सुंदर सुंदर
Bakasurrrr❤❤
सुंदर ♥️
King of the Mahabharata Sundar 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
❤❤❤❤❤❤❤❤❤king 👑 sunder
Sundar lai bhari palala aani Babya pn changla palala barr
Amachi Shan katrajch sundar Hach man ❤
अभिनंदन तात्या
Thanks Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन...💐
Tatya tikd apla sunder jinkla pn hikd amala amcha ghrcha bail jinklya sarkh vatl ami tr world cup sodun final bgt hoto
❤💯
मलापण वाटत होते कि सुदर नि फायनल करावा आणि ते सुदर क
dada mp bha gadi cha kay jhala dada
Aj lay anand zhala
Harnya 622🚀
Sunder 👑💯💗🥹
TigerAbhiJindhaHay❤❤❤❤❤
2number walyachi mulakha gya
Bavarya cha pay aadhi touch hota,
Drone shot dakhavat nahiyyy
तात्या खुप दिवस झाले वाघ शांत होतो
Tatya aaj maja bail palun yek nabr aala as vatt king of hmarastr sundar
Congratulations 🎉🎉🎉🎉
अभिनंदन
❤❤❤❤❤
👑♥️💫
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
निकाल चुकीचा दिला सामना निकाल दिला पाहिजे होता
जो कडेने पाळतो na त्यालाच खरा हिरो म्हणतात सुंदर आणि हरण्या एक नंबर 👌🏻👌🏻 मोठा सोन्या ❤️प्रेमी
सरळ बब्या ने एक नंबर केला आहे..निर्णय चुकीचा आहे पूर्ण
Are dada tithe distay sagla koni kelay te ugach kahi pn comments nakoyet dada hya mule vad hotat
Drone camera ne check kelay no 1 Sundar ❤
हारण्या ने पहिले पाय ठेवले आहेत निकाल रेषा वर म्हणून एक नंबर दिला आहे
Sundar ni kela aahe
Gap na baba tu kaypn boltay ...
Bakasur hagla😂😂😂
Are limbu walya harude ki bakasur vaghachi ek shikar hukali tri vagh baghch asto...pn aamhala sundar jikalyacha khup aanand ahe...karan garvach ghar khali asto aaj malkamule mathur 8 no la aalay😂😂😂😂
जे बोलत होते ना बकासुर सर्ज्या जिंकणार त्यांना धप्पा दिला सुंदर न😂😂😂
जे बोलत होते ना बकासुर सर्ज्या जिंकणार त्यांना धप्पा दिला सुंदर न😂😂😂
तात्या नी सांगितलं आहे.. दुसऱ्या बैलाला नावं ठेवू नका ❤
Tu khato ka mg 😅
हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या आणि सुंदर
मलापण वाटत होते कि सुदर नि फायनल करावा आणि ते सुदर क
सुंदर ❤❤