Sakaar-The success|Full movie (2006)|Satish Pulekar|Priti Joshi|Sanjay Belose|Prasad Oak|Sonal Bhave

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @shirishshinde366
    @shirishshinde366 9 днів тому +3

    मित्रा किशोर उर्फ चेतन आपली संकल्पना अतिशय सुंदर होती.सिनेमा 👌👍कै.नवलू चव्हाण आप्पांचे नाव वारंवार सिनेमांमध्ये पाहून अतिशय आनंद झाला.मित्रा किशोर पोलिस लाईन मध्ये राहून तू एक सिनेमा बनवलास ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.साई कृपा मंडळ देखील आनंदी आहे हा सिनेमा पाहून.तुझं मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा!❤🎉

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому +1

      @@shirishshinde366 धन्यवाद दादा 🙏🏻 आपली साथ अशीच येणाऱ्या सर्व नवनवीन संकल्पनांसाठी कायम राहील अशी साई चरणी प्रार्थना 😊 धन्यवाद🙏🏻

  • @KrupaChavan-c3m
    @KrupaChavan-c3m 9 днів тому +2

    Thank you pappa for giving me this wonderful opportunity and making me perform the small baby's role(Kiran)🙏💐#myfirstdebutmovie🎉Lastly thanking the cast and crew, makers of saakar and every person who somehow tried making saakar actually a success🥳May your best wishes,support and love always last with us as we continue try to entertain you every moment possible❤forever grateful😇

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому +1

      Thanks ❤

    • @preshachavan1040
      @preshachavan1040 9 днів тому +2

      Baby krupa ❤

    • @jyotishejwal4465
      @jyotishejwal4465 9 днів тому +2

      किती गोड दिसतेय. आणि डोळे किती छान आहेत.. डोळ्यात हुशारीची चमक दिसते. तुझी दृष्ट काढायला सांग तुझ्या आईला..

    • @jyotishejwal4465
      @jyotishejwal4465 9 днів тому +2

      बेबी कृपाची दृष्ट काढा.

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому +1

      @jyotishejwal4465 Thanks 🙂

  • @nandaborade5682
    @nandaborade5682 8 днів тому +1

    खूपच सुंदर चित्रपट ! 👌👌👍
    अतिशय वास्तववादी विषय ! आणि त्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न , मनाला भावला !!
    🙏☺️
    खूप खूप अभिनंदन !,🌹
    All the best for your future projects...👍
    God bless you...🙏😊

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  7 днів тому +1

      @@nandaborade5682 🙏🏻 आपली साथ अशीच येणाऱ्या सर्व नवनवीन संकल्पनांसाठी कायम राहील अशी साई चरणी प्रार्थना 😊 धन्यवाद 🙏🏻

  • @patharejagdish6309
    @patharejagdish6309 4 дні тому +1

    Very nice film.

  • @prafulkc5726
    @prafulkc5726 9 днів тому +1

    Excellent educational concept, Awesome, keep up the good work, wish you to come up with many more achievements 💐💐

  • @nileshbhogade6727
    @nileshbhogade6727 8 днів тому +1

    Congratulation kishor sir

  • @shailasawant6821
    @shailasawant6821 4 дні тому

    Wav superrrrrrrrrrrr khup chan

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  3 дні тому

      @@shailasawant6821 धन्यवाद 🙂

  • @ArchiJadhav-q7r
    @ArchiJadhav-q7r 9 днів тому +2

    Nice movie

  • @sudhakarshinde-l5r
    @sudhakarshinde-l5r 9 днів тому +1

    👍छान. मुलांना साकार बघून बरच काही शिकण्यासारखे आहे. अनुदानचा विषय सुद्धा मनाला भावला. पुढे सुद्धा असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण सिनेमा साकार कराल अशी मी साई चरणी प्रार्थना करतो. 💐🌹

  • @ashoksalve7239
    @ashoksalve7239 9 днів тому +1

    पाहिला *साकार.* खरोखर सुंदर चित्रपट साकारला आहेस. हा चित्रपट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचला पाहिजे.
    असेच चांगले चित्रपट बनव.
    वडिलांचा ( आप्पा) फोटो बघून खूप आनंद वाटला. त्यांचे नाव चित्रपटात वापरण्याची हुशारी तुझी वाखाणण्यासारखी आहे. Keep it up...👍👍👏👏
    अशोक साळवे

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      @@ashoksalve7239 🙏🏻आपली साथ अशीच येणाऱ्या सर्व नवनवीन संकल्पनांसाठी कायम राहील अशी साई चरणी प्रार्थना 😊 धन्यवाद 🙏🏻

  • @suchitapansare2352
    @suchitapansare2352 9 днів тому +2

    ❤❤❤❤❤

    • @jyotishejwal4465
      @jyotishejwal4465 9 днів тому

      तुला यात पाहून तुझे शाळेतले दिवस आठवले.

  • @ArchanaChavan-f6n
    @ArchanaChavan-f6n 9 днів тому +4

    Nice story

  • @gaurikakade9874
    @gaurikakade9874 9 днів тому +3

    ❤❤❤

  • @preshachavan1040
    @preshachavan1040 9 днів тому +2

    अप्रतिम चित्रपट 🎉❤

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      @@preshachavan1040 धन्यवाद 😄

  • @VidhiChavan-j1v
    @VidhiChavan-j1v 9 днів тому +2

    Nice movie😍❤️

  • @shubhamkamble5964
    @shubhamkamble5964 9 днів тому +1

    खूप छान ❤🎉

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      @@shubhamkamble5964 धन्यवाद 😁

  • @gaurikakade9874
    @gaurikakade9874 9 днів тому +3

    Nice story...

  • @ashamane8064
    @ashamane8064 9 днів тому +1

    Nice movie👌👌👌👌👌👍☺️

  • @SureshPathare-be6pk
    @SureshPathare-be6pk 9 днів тому +3

    Chhan chitrapat aahe.

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      @@SureshPathare-be6pk धन्यवाद 😌

  • @surekhabhosale9058
    @surekhabhosale9058 9 днів тому +1

    अभिनंदन ❤ मस्त

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  8 днів тому

      @@surekhabhosale9058 धन्यवाद 🙂

  • @jyotishejwal4465
    @jyotishejwal4465 9 днів тому +2

    अतिशय वास्तववादी चित्रपट. चित्रपट पाहताना कुठेही अतिशयोक्ति वाटत नाही. किशोर चव्हाण यांनी वडिलांच्या नावाचा उल्लेख करून पितृऋण व्यक्त केले याचा खूप अभिमान वाटला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणासोबत मुलांच्या कलागुणांना विकसित करता येऊ शकते हे अतिशय चपखलपणे मांडले आहे . किशोर (चेतन ) यांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      🙏🏻आपली साथ अशीच येणाऱ्या सर्व नवनवीन संकल्पनांसाठी कायम राहील अशी साई चरणी प्रार्थना 😊 धन्यवाद 🙏🏻

    • @jyotishejwal4465
      @jyotishejwal4465 9 днів тому +1

      नक्कीच .

  • @ashoksalve7239
    @ashoksalve7239 9 днів тому +1

    अतिशय सुंदर

    • @KishorNChavan
      @KishorNChavan  9 днів тому

      @@ashoksalve7239 धन्यवाद 😄

  • @drexxop
    @drexxop 9 днів тому +1

    Worth watching ❤

  • @kadambaribagalc3819
    @kadambaribagalc3819 9 днів тому +1

    Superbbb

  • @shashichavan9639
    @shashichavan9639 9 днів тому +2

    आपल्या सर्वांचे मनापासून आभार🙏🏻आपली साथ अशीच येणाऱ्या सर्व नवनवीन संकल्पनांसाठी कायम राहील अशी साई चरणी प्रार्थना 😊 धन्यवाद 🙏🏻

  • @sarjeraomatkar9997
    @sarjeraomatkar9997 9 днів тому +1

    Mast 👌🏻👌🏻

  • @Ankushgupta1470-d9t
    @Ankushgupta1470-d9t 9 днів тому +1

    Kant I am ankush

  • @saritagawde5964
    @saritagawde5964 9 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @AshishKakade-x6f
    @AshishKakade-x6f 9 днів тому +1

    ❤❤❤