मोत्यांचे झेंडूचे फुल || moti Flower || Diwali Festival Special || 💥💥💥 HAPPY DIWALI 💥💥💥 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 60

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Рік тому +5

    ५० वर्षापुर्वी सगळ करून झालयंं पण आता सगळ नव्यानी करायला आवडतं. तोरणं पण खूप करून करून विकली. छान रिस्पाॅन्स पण ज्या मानानी मेहनत आहे त्याची कदर नसते लोकांना. आता हे फुल २००/२२५ mani+वेळ २५ ₹ कीमत म्हणालात की १५ ₹mhanatat. 😊asa अनूभव येतो. असो.

  • @Saras_creationss
    @Saras_creationss 7 місяців тому +1

    Khup Chan

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 Рік тому +1

    खुपच सुंदर ताई

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 роки тому +1

    खुप सुंदर झेंडूचे फुल बनवले,मला खुप आवडले,मी नक्की बनवते, धन्यवाद ताई

    • @RenukaMotiCreations
      @RenukaMotiCreations  2 роки тому +1

      धन्यवाद ताई 🙏 नक्की करून बघा 👍

  • @smitamone7522
    @smitamone7522 2 роки тому +1

    👍👍 सुंदर आहे

  • @padmaawasarkar4867
    @padmaawasarkar4867 2 роки тому +1

    खूप सुंदर दिसत आहे

  • @ajitkulkarni3713
    @ajitkulkarni3713 2 роки тому +1

    ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी अनिता... फूल केले.छान झाले आहे.आणि तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे 👌🙏🌹 धन्यवाद ताई.

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Рік тому +1

    खूपच छान.

  • @anujavaishampayan4428
    @anujavaishampayan4428 2 роки тому +1

    खूप छान. मी केले होते. पण हे जास्त छान आहे

  • @vyelikar8794
    @vyelikar8794 2 роки тому +1

    खुपच सुंदर 👏👏

  • @prachiupasani276
    @prachiupasani276 2 роки тому +1

    Mast Tai

  • @sulbhalimaye7763
    @sulbhalimaye7763 2 роки тому +1

    खूप सुंदर

  • @ushasoman75
    @ushasoman75 Рік тому +1

    छानच.

  • @milindkarve254
    @milindkarve254 2 роки тому +1

    Very Beautiful👏

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 5 місяців тому +1

    झेंडूच फुल आपण शिकविल्या प्रमाणे केल पण एक सुचवते आपण हिख्या मोत्यावर जे शेवटी काम केल ते इतर पाकळ्या बनविण्या अगोदर केल असत तर उत्तम असत . तुला आर्शिवाद अशाच नवनवीन कलाकृती घडव.

  • @surekhatambat7989
    @surekhatambat7989 Рік тому +2

    Dhanyawad.Mi khoop diwsanpasin shodhat hote.

  • @diptikulkarni2174
    @diptikulkarni2174 2 роки тому +1

    छान👍👌

  • @archanakshirsagar9733
    @archanakshirsagar9733 2 роки тому +1

    Mstttach👌👌

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Рік тому +1

    मी खूप करते बघून बघुन.

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 5 місяців тому +1

    1

    • @RenukaMotiCreations
      @RenukaMotiCreations  5 місяців тому +1

      🙏 धन्यवाद ताई.. छान सुचवले 👍✨

  • @smitasoman3799
    @smitasoman3799 2 роки тому +1

    सुंदर

  • @sangeetajoil3389
    @sangeetajoil3389 2 роки тому +1

    सुंदर, मि पण प्रयत्न करेन.

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Рік тому +1

    अतिशय सुंदर शिकवता. मला खूप आवडलय मी केल. पण मी सहा नंबर मध्ये केल त्यामूळे मोठ दिसतय पण मस्त. आंब्याच पान असल तर प्लिज टाका. नूसती पानं खूप आहेत

  • @prachiupasani276
    @prachiupasani276 2 роки тому +1

    Mast

  • @manasipai5107
    @manasipai5107 Рік тому

    ताई आपण मोत्यांचा क्रम आतल्या बाजूने कमी आणि बाहेरच्या पाकळ्या चढत्या क्रमाने घेतल्यास चालू शकेल का

  • @vaishalidhere7176
    @vaishalidhere7176 Рік тому

    छानच केलंय
    पारिजातकाचे फुल शिकवाल का?

  • @himalipathak8073
    @himalipathak8073 2 роки тому +1

    👌👌👌👌👌😀🌹🍫🍫

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Рік тому +1

    शाब्बास!!मी ७३ + आहे.मी ❤आशिर्वाद देते.

  • @suruchigowardhan6233
    @suruchigowardhan6233 11 місяців тому +1

    मॅडम, मी पण झे'डुचे फुल केले.तिसर्या लेव्हलच्या पाकळ्या वेगवेगळ्या आहेत न.एकमेका'शी जोडली नाही.न.माझ्या कन्फर्मेशनकरिता स्ष्ट कळवावे.तुमच शिकवण आवडल फुल ही खुप सुदर दिसत

    • @RenukaMotiCreations
      @RenukaMotiCreations  11 місяців тому +1

      Thank you mam ☺️
      वेगवेगळ्या आहेत...
      9373804359

    • @suruchigowardhan6233
      @suruchigowardhan6233 11 місяців тому

      ​@@RenukaMotiCreationsधन्यवाद

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 2 роки тому +1

    छान 👌

  • @jayavaze988
    @jayavaze988 2 роки тому +1

    सुंदर