कुणीही असो निःपक्ष पणे चौकशी करुन कारवाई केली पाहिजे मग तो मंत्री का असेना त्याला शिक्षा झालीच पाहिजे तरच सरकारवर जनतेचा विश्वास बसेल मुख्यमंत्री साहेब
नुसतं बोलून काहीच होत नाही करुन दाखवा मग माणू आम्ही तुम्हाला उगीच खोटे आसवासन देऊ नका कारण आम्हाला पण माहिती आहे बीड जिल्ह्यात तुमचे सुध्दा त्या नीच बहिण भावा शीवाय पान हालत नाही 😏
मुख्यमंत्री साहेब गोल गोल फिरू नका वाल्मीक कराडला लगेच अटक करा काही चौकशी करू नका तुमच्या चौकशीत काहीच निघणार नाही तुम्ही धनंजय मुंडे ला वाचवणार. मुख्यमंत्री साहेब कोणीजरी पाहत नसलं ना तरी तो परमेश्वर पाहतो तो एकेकाचा कार्यक्रम करणार
वाल्मीक कराडला अटक करायला हत्तीचं काळीज लागतं फडणवीस साहेबांच ते काम नाही😅😅😅😅 त्यांनी फक्त घोषणा करायच्या😅😅 वाल्मीक कराडला अटक पुढच्या पंचवार्षिक ला होईल तोपर्यंत सरकार व्यवस्थित सर्वांचे व्यवस्थित कार्यक्रम करेल😅😅
धन्या/ पंकजा आता तुमचे दिवस भरले वरच्या कडे न्याय आहे देर आहे अंधार नाही तुमही निवडून आला म्हणजे मोदीच्या कृपेने तुमच्या स्वःताच्या नाही
भाऊ याच्यात धनुभाऊ चा काय विषय नाही ये तू उगाच नको धन्या म्हणून bhau
एक ना एक दिवस पापाचा घडा 100%भरतोच भाऊ........भगवान के पास देर है अंधेर........नही.
Jarange che bharle ahet
झटया नीट बोल
Tula lake mahit she ka.
ग्रेट देवेद्र जी
बोलात तसेच करून दाखवा
मुख्यमंत्री साहेब लोकशाही सुदृढ राहील अश्या पद्धतीची आपली कारवाही कराल अशी अपेक्षा
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब सत्या ची बाजू खरोखरच मांडा हि विनंती
पंकी आणि धन्या म्हणजे आताचे रावण आणि सुर्फनखा आहेत हे जणतेने लक्षात घेतले पाहिजे
तुझ्या बहीणिला कोणी आस बोलले तर चालेल काय
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
कुणीही असो निःपक्ष पणे चौकशी करुन कारवाई केली पाहिजे मग तो मंत्री का असेना त्याला शिक्षा झालीच पाहिजे तरच सरकारवर जनतेचा विश्वास बसेल मुख्यमंत्री साहेब
पंकजाताई मनातुन खुपच खुश आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂
औ याच्यामध्ये धनंजय मुंडे चा मोठा हात आहे
जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे
गेलं र्रर्रर्रर्रर्र मंत्रीपद गेलं 😅😅
न्याय दिल्यावरच मंत्रिपद द्या.
आर्र राजकारणी एक होउन जातात यांच्यावर विश्वास ठेवू नका हे संध्याकाळी एकत्र बसतात
फडणवीस हा फक्त आणि फक्त आश्वासन देत असतो परंतु काहीही करत नाही.,... घोड्याच्या लांथांवर आणि
फडतूच्या बातांवर कधीच भरोसा ठेवू नये.
तुच सांगितले ना दोषी असलोतर फासी द्या सरकारनं तुझा जबाब टेप करायलाच पाहिजे
कोणी ही मास्टरमाईंड असो सोडणार नाही अस म्हणतात पण काहीही होणार नाही सगळ शांत होणार सेटिंग होणार..
फडवणीस बोलले,पण ड्राइव्ह होणार पराक्रम ,,प्रकरण तिसरा उभा कर नार,,ही भपकी डरकाळी ,,जनतेला मोहात पाडते
मुख्यमंत्री साहेब तुमच्या मंत्री मंडळात हे मंत्री चालतात कसे मंग छगन भुजबळ आणि अब्दुल सत्तार का चालत नाही यांची आमदार की पण रद्द करा
बोलाची कडी बोलाचा भात. कित्येक कोटींचा घोटाळा करणारे पक्ष बदलून साधू बनत आहेत.
C m devendrs phadnvis saheb,it’s challenging job for you.🙏please take always strong action .
नुसतं बोलून काहीच होत नाही करुन दाखवा मग माणू आम्ही तुम्हाला
उगीच खोटे आसवासन देऊ नका कारण आम्हाला पण माहिती आहे बीड जिल्ह्यात तुमचे सुध्दा त्या नीच बहिण भावा शीवाय पान हालत नाही 😏
अजित दादा बरं वाटलं का
आकांना आत टाकु फडणवीस.😊😊😊लबाडाच आवतानं😊😊😊
मुंडे चे राजकारण सुडा चे आणि दादागिरी चेच आहे.
एकनाथ शिंदे पाहिजे होते.
आत्तापर्यंत कराड चा बाजार उठला असता
फडणवीस च काम नाही ते.
मुख्यमंत्री साहेब गोल गोल फिरू नका वाल्मीक कराडला लगेच अटक करा काही चौकशी करू नका तुमच्या चौकशीत काहीच निघणार नाही तुम्ही धनंजय मुंडे ला वाचवणार. मुख्यमंत्री साहेब कोणीजरी पाहत नसलं ना तरी तो परमेश्वर पाहतो तो एकेकाचा कार्यक्रम करणार
धन्या तू गरीब लोक मरतो का तू गरिब लोकं मूळ वरती आला
मुख्यमंत्री साहेब तुम्ही काहीच करू शकत नाही
तुम्हाला लवकर जाग आली, यापूर्वीच जर कारवाई केली असती,तर एक जीव वाचला असता.
Dhanjay..rajinamaa dyaa..
वाल्मीक कराडला अटक करायला हत्तीचं काळीज लागतं फडणवीस साहेबांच ते काम नाही😅😅😅😅 त्यांनी फक्त घोषणा करायच्या😅😅 वाल्मीक कराडला अटक पुढच्या पंचवार्षिक ला होईल तोपर्यंत सरकार व्यवस्थित सर्वांचे व्यवस्थित कार्यक्रम करेल😅😅
भावा नंतर comment delete करू नकोस 😅😅😅
Aanna bolete hai usko ✌️
Haçh to 302 cha aaropi aahe
फडनविस गोल गोल बोलु नका .आधी धन्याचा राजिनामा घ्या.
Lovekar Ed CID Lava
Yogiji Bano
C m shinde la kara
Only dm boss
Sanjay bansode king minister banege
🔥🔥🔥
Fadanvis saheb yavage nikal day
Criminala support karanaracha var strict action gha rule is same for all peoples.
Danu la khrach ghari basva Ani jel mdhe jaudya
😊😮
फडणवीस असं करू नका की धनजय मुंडे गृह मंत्री होतील
चिक्की खर बोलली❤
Chandan taskar bajrangyala pan mokka lava
पालकमंत्र्यांचे वेध