विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
शरीर साक्षात परमेश्वर महत्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी मांडला, आजपर्यंत कुणीच नाही सांगितलं, हेच सद्गुरुंच आगळे वेगळे पण आणि मोठेपण, व्यवस्था म्हणजेच आनंद, जय सद्गुरू, जय जीवन विद्या
आपण देवाचे स्मरण करतो काहीतरी मागण्यासाठी देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून त्याचं स्मरण करायचं असतं देवाने जे दिलं ते सर्व अदभुत आहे म्हणून जीवन विद्या सांगते शरीर साक्षात परमेश्वर
Good morning all universal prayer 🙏🙏 oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion Thank you sataguru
*परम पूज्य सद्गुरुना अनंत कोटी प्रणाम* *नामी, मी आणि मीपण* *प्रपंच आंणि परमार्थ एक्मेकाना पुरक आहेत *. *आनंद वाटा आनंद लुटा.* हे खरे ज्ञान जीवन विद्या मिशन मध्ये आल्यावर मिळाले. *सद्गुरुंची जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी कमी आहे.* तसेच *पै कुटुंबाची कृतज्ञता.*🌹🙏🙏🙏
झोपला तो उठला नाही तर ! म्हणून देवाचे स्मरण पाहिजे देवाचे आपल्या वर अनंत उपकार आहे त्यांनी आपल्याला भरपूर दिले आहे म्हणून शरीर साक्षात परमेश्वर हा जीवन विद्याने ने सिद्धांत मांडला आहे. निसर्गाचा नियमाने बद्ध
🙏विठ्ठल, विठ्ठल सद्गुरुराया🙏 शरीर साक्षात परमेश्वर! जे जे निर्माण झाले सर्व काही आनंदासाठीच! सत्, चित्, आनंद सचितानंद आपल्यातच आहे! दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान, दिव्य शक्ती, दिव्यआनंद! हे शरीर म्हणजे आनंदाचा सागर, आनंदाचा डोह आहे! आधी देवाशी ओळखावे मग तयाचे भजन करावे! सर्वांनमुळे मी सर्वांमध्ये मीच! ईश्वर नामस्मरणाने सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो! प्रत्येक शरीराच्या अवयवातून आनंद स्फुरत असतो! पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच आपले शरीर! परमार्थ- प्रपंच एकमेकाला पूरक व पोषक आहे! धन्यवाद सद्गुरुराया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जीवनविद्या टीम! जय सद्गुरू, जय जीवनविद्या...
परमेश्वर म्हणजे आपण फक्त मूर्तीला नमस्कार करतो खरं म्हणजे आपल्याला जे जे दिसते डोळ्याला त्याला नमस्कार केला पाहिजे कारण सर्वांमध्ये मी आहे व मीच सर्व रुपाने आहे "सर्वत्र नमस्कारी मज एका ते -ज्ञानेश्वर माऊली
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य आणि अचूक सहज मार्गदर्शन करणारे सदगुरु
शरीर साक्षात परमेश्वर
Vitthal Vitthal...! Jay Sadgurudev...!
जय सदगुरू
देवा सर्वाचं भल कर
विठ्ठल विठ्ठल
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Sharir sakshat parmeshwar
देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर! विठ्ठल विठ्ठल!
खूप छान माऊली
जय सदगुरू माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सर्वना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
Vitthal Vitthal Mauli thanks JVM team
🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सर्वाना विठ्ठल विठ्ठल
Vitthal Vitthal Satguru
धन्यवाद माऊली.धन्यवाद जीवनविद्या मिशनटिम.
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Jeevanavidy
Jay sadguru
विठ्ठल विठ्ठल
Vithal Vothhal
Thank you SATGURU... 🙏🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
Vitthl Vitthl Mauli 🙏🙏🙏🙏
Deva sarvancha bhal kar
Thanks All
देवाचे आपणावर अनंत उपकार आहेत म्हणून त्याच स्मरण करा.....great satguru...
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जिवनविद्या
Vitthal Vitthal
देव मी रूपाने सर्वात वास करतो
सर्वांना धन्यवाद.....
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल माऊली
जय सद्गुरू।।
Vitthal vitthal deva
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 👏👏
Thanks Sadguru
🙏🏻Vitthal Vitthal 🙏🏻
सुख हे देण्यात आहे
विठ्ठल विठ्ठल देवा आनंद वाटत आनंद लूटा
सुंदर योजना........ सर्वांना शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल.
जय सदगुरू जय जीवनविद्या.
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
Aapan sakali uthlo hi Devachi Krupa
निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, सवयंनियंत्रित,नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर......
Thank You Satguru ..! 🙏💐
Thank You Pralhad Dada ..! 🙏💐
Thanks To All Trusties & 💐💐
Technical Team ..! 🙏💐
हे विश्व सुखी होण्याचा जीवनविद्येचा संकल्प आता लवकरच पुर्ण होणार.... सद्गुरू माई दादा वहिनी पै कुटुंबियां चरणी कृतज्ञता पुर्वक वंदन वंदन वंदन....
Nidra ani Jagruti hi Divya Vyavastha aahe .....
Alibag Vitthal Vitthal God Bless All
Parmeshwar Nisargat thasun bharlela aahe , pahanychi Drushti havi aahe...sunder margadarshan... Thank you...
संस्कारामुळे मीपणा येतो. मीपणा मुळे माणसाची अधोगती होते.
देवा सर्वांच भल कर!
देवा सर्वांच कल्याण कर !
देवा सर्वांच रक्षण कर!
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर!
We hear pravachan on daily basis
आनंदाचे डोही आनंद तरंग योगेश कदम
सर्वांमध्ये मी आहे नामी आहे हे स्मरणात ठेऊन केलेले स्मरण म्हणजे नामस्मरण.विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
Thank you sadguru 🙏
God bless you...🙏
देव आपल्याच ठिकाणी आहे . कुठे तर जाणीवेत आहे .
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Dehi asoni DEV
सतत स्मरण असले पाहिजे मी सर्वात आहे हे खरे नामस्मरण . असे नामस्मरण झाले पाहिजे खरे महत्व स्मरणाला आहे .
Chan ahe
आपल्या कडे जो आनंद आहे तो आटत नाही, सारखा स्फुरत असतो. आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती देव.
आनंद आपल्यातच आपणच आनंदाचा सागर याचा विसर।
Vithal Vitthal
Jay satguru virtual vitthal !!🙏🙏🌹🌹
शरीर साक्षात परमेश्वर महत्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी मांडला, आजपर्यंत कुणीच नाही सांगितलं, हेच सद्गुरुंच आगळे वेगळे पण आणि मोठेपण, व्यवस्था म्हणजेच आनंद, जय सद्गुरू, जय जीवन विद्या
विठ्ठल विठ्ठल, देवा सगळ्यांना आनंदात, सुखात ठेव
Very nice
Sharir sakshat parmeshwar great thoughts gives sadguru
निद्रा आणि जागृती ही परमेश्वराची अदभूत व्यवस्था आहे.
नमस्कार सद्गुरू
Chat and Like also Deva
Thanku Sadguru raya ,Mai & All JVM Team.🙏🙏
Vittha vitthal
आनंद वाटा आनंद लुटा खुप सुंदर
The way satguru explains everything with examples is very nice
खूप सुंदर प्रबोधन. परमेश्वराच का स्मरण करावं हे सद्गुरूंनी सुंदर सांगितलं आहे प्रत्येकाने आवर्जून ऐकावं जय सद्गुरू🙏🙏
Vitthal vitthal 🙏🏻🙏🏻
देव पाहण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. देव माझ्याजवळ आहे. किंबहुना मीच देव आहे याच शास्त्रशुद्ध. Dnyani. दिलं. खूप छान.
Sushila pawar
स्फुरणारा आनंदाला जर थांबवले तर दुःख।
आपण देवाचे स्मरण करतो काहीतरी मागण्यासाठी देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून त्याचं स्मरण करायचं असतं देवाने जे दिलं ते सर्व अदभुत आहे म्हणून जीवन विद्या सांगते शरीर साक्षात परमेश्वर
कोटी प्रणाम सतगुरु देवा...धन्यवाद..
Khup chan
🌺तुजे स्मरण तुझेच चिंतन सत्कर्माच्या पुण्यराशी सद्गुरू तव मि कृपाविलासी🌺
सर्वंखल्विदं ब्रह्म कसं आहे ते सांगतात सद्गुरू.🙏
आपण जे काही करतो ते आनंद मिळवण्यासाठी.
Vitthal Vitthal thanks sadaguru Baramati branch
Good morning all universal prayer 🙏🙏 oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion Thank you sataguru
*परम पूज्य सद्गुरुना अनंत कोटी प्रणाम*
*नामी, मी आणि मीपण*
*प्रपंच आंणि परमार्थ एक्मेकाना पुरक आहेत *.
*आनंद वाटा आनंद लुटा.* हे खरे ज्ञान जीवन विद्या मिशन मध्ये आल्यावर मिळाले. *सद्गुरुंची जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी कमी आहे.*
तसेच *पै कुटुंबाची कृतज्ञता.*🌹🙏🙏🙏
Vrushali denkar jo
Jo aanundaahe toch pramanand 🙏🙏👍👍
झोपला तो उठला नाही तर !
म्हणून देवाचे स्मरण पाहिजे
देवाचे आपल्या वर अनंत उपकार आहे
त्यांनी आपल्याला भरपूर दिले आहे म्हणून
शरीर साक्षात परमेश्वर हा
जीवन विद्याने ने सिद्धांत मांडला आहे.
निसर्गाचा नियमाने बद्ध
Sukh Dhya ,Sukha ghya. Nisargacha Niyam haa....
खऱ्या परमार्थाचे रहस्य सद्गुरूंनी खूप सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे, thnks सद्गुरू
🙏विठ्ठल, विठ्ठल सद्गुरुराया🙏
शरीर साक्षात परमेश्वर! जे जे निर्माण झाले सर्व काही आनंदासाठीच! सत्, चित्, आनंद सचितानंद आपल्यातच आहे! दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान, दिव्य शक्ती, दिव्यआनंद! हे शरीर म्हणजे आनंदाचा सागर, आनंदाचा डोह आहे! आधी देवाशी ओळखावे मग तयाचे भजन करावे! सर्वांनमुळे मी सर्वांमध्ये मीच! ईश्वर नामस्मरणाने सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो! प्रत्येक शरीराच्या अवयवातून आनंद स्फुरत असतो! पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच आपले शरीर! परमार्थ- प्रपंच एकमेकाला पूरक व पोषक आहे! धन्यवाद सद्गुरुराया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जीवनविद्या टीम!
जय सद्गुरू, जय जीवनविद्या...
Waa Apratim Margadarshshan Satgururaya. Manaspoorvak Dhanyavaad . Deva, Sarvana Sukhant Thev 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
Thnx Sadguru & mai...all of jvm members
परमेश्वर म्हणजे आपण फक्त मूर्तीला नमस्कार करतो खरं म्हणजे आपल्याला जे जे दिसते डोळ्याला त्याला नमस्कार केला पाहिजे कारण सर्वांमध्ये मी आहे व मीच सर्व रुपाने आहे "सर्वत्र नमस्कारी मज एका ते -ज्ञानेश्वर माऊली
आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत म्हणजे आनंद आपल्याच कडे आहे . पण माहित नसल्यामुळे आपण तो आनंद बाहेर शोधत असतो .
Sarvatra mi aahe yache smaran mhanzech namasmaran. Great Sadguru and great jeevanvidya.
आपल्या कडे भरपूर आनंद आहे.
विहिरी सारखं आहे. ती आटत नाही.
तसा आपला आनंद आहे
तो सतत स्फुरत असतो