ऊसाची कांडी लावणं योग्य , की रोप लावणं ???

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Sugarcane EVERYTHING IN AGRICULTURE
    URJA INDUSTRIES 9890669083
    Instagram I'd - ...
    ऊस ....आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असे पीक होऊन बसलेला आहे कारण भविष्याची सुद्धा साखर ही गरजच आहे सोबतच या पिकाला असणारा मोठा हमीभाव त्यामुळेच आणि कमी कष्टात कमी खर्चात फक्त योग्य आधुनिक तंत्रज्ञान आपण जर वापरले तर सहज या पिकामध्ये कितीही मोठे क्षेत्र असेल अगर कितीही लहान क्षेत्र असेल तर जनावरांच्या चाऱ्याचा पासून ते सेंद्रिय खत तयार करण्यापर्यंत आणि आंतरपीक कोणतेही घेऊन देखील सहज ऊस उत्पादनामध्ये उत्तुंग भरारी आपण घेऊ शकतो असे कोणतेही वातावरण कितीही बदलले तरी रफ पॅन्ट असणारे हे पीक आपणाला अतिशय कमी खर्चात अतिशय उच्चतम असे उत्पादन मात्र सहजतेने मिळवून देऊ शकते आणि यासाठीच आम्ही आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज तर्फे अतिशय उच्चतम तंत्रज्ञान आपल्या सेवेसी सादर करीत आहोत याचा आपण लाभ घेऊन आम्हाला आपल्या सेवेची संधी जरूर द्यावी जेणेकरून आम्ही शेती शास्त्रामध्ये उच्चतम आणि आमूलाग्र बदल घडवण्याची आशा करतो आमच्या प्रयत्नांना आपल्या मदतीची साथ हवी आहे आणि आम्ही देखील ऊर्जा इंडस्ट्रीज तर्फे उच्चतम तंत्रज्ञ असणारे आपल्या मदतीला म्हणजेच एकरी 120 ते 150 टन ऊस उत्पादनासाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद..
    या व्हिडिओमध्ये आपल्याला असं शिकायला मिळेल की तुमचा स्वतःचा जर नऊ ते दहा महिन्याचा ऊस असेल तरच आपण कांडी पद्धतीने लावण करा जर आपला स्वतःचा पाऊस नसेल तर आपण रोपे तयार करून अगर इतर नर्सरी मधुन उसाची रोपे विकत आणून देखील लावलीत तर 100 टक्के उगवण मिळाल्यामुळे तुमचा उत्पादन निश्चितपणे एकरी सरासरी 100 टन पुढे मिळते,,हेच प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे,,
    what's app::9890669083
    "together we can together we grow"

КОМЕНТАРІ • 140

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 роки тому +2

    आमच्या इथे एक नर्सरी वाला आहे जो खोडवा नेडवा उसापासून रोप तयार करतो त्यामुळे ऊस 12 महिन्यात तुऱ्यावर येतो.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 роки тому

      हे चुकीचे आहे,फक्त लावणीचा ऊस nusery घ्या..

    • @NarayanJagtap-i5z
      @NarayanJagtap-i5z 10 днів тому

      😢😢 ki​@@urjaindustries9419

  • @bankathande2802
    @bankathande2802 4 роки тому +5

    पर एकर किती ऊसाची रोपं लागतील?

  • @pratapraomane9540
    @pratapraomane9540 4 роки тому +1

    उस लगवाड़ी बद्दल एक पुस्तक लिहा

  • @SagarPatil-ys7op
    @SagarPatil-ys7op 3 роки тому +1

    Bahu. Beyane mala var sampurn videos day by day kara

  • @MiteshTake
    @MiteshTake 3 роки тому

    Vague info, lengthy video

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      Ok, सुधारणा केली जाते
      URJA INDUSTRIES search kra आमचे नियोजन प्लॉट आहेत 130 व्हिडिओ आहेत.
      आभारी आहोत

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 4 роки тому +1

    उसाचे वय कसे मोजतात ..जसे की ऊस चे रोप वाटिका मध्य (ट्रे मध्य) लावल्या पासून का ? शेतात रोप लावल्या पासून?

  • @sambhajiraojachak7909
    @sambhajiraojachak7909 3 роки тому

    छान

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      आभारी आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या you tube channel

  • @dadagavade2619
    @dadagavade2619 4 роки тому +4

    उसाचीकांडिच लावणे योग्य

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      Ok,पण कांडी खाली खत/बुडवून औषधात

  • @satyam_kulria7279
    @satyam_kulria7279 4 роки тому +1

    Sir pls provide fertilizer details start to end

  • @sampatkhelukar1374
    @sampatkhelukar1374 4 роки тому +1

    एकर ला किती रोप लागेल आणि किती फुट सरी पाडू रिप्लेस करा परत

  • @omkarsagaonkar1912
    @omkarsagaonkar1912 4 роки тому +1

    1 alvani kashyachi ghyavi

    • @firojsutar17
      @firojsutar17 4 роки тому

      केरन कंपनीचे मार्गदर्शन घ्या9766044608 whatsapp

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 3 роки тому

    🙏🙏🙏🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @shivajisatav5658
    @shivajisatav5658 4 роки тому

    Ropachi kimmat Kiti ahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому +1

      रोप नाही पुरवत फक्त मार्गदर्शन

    • @faridmujawar5538
      @faridmujawar5538 4 роки тому

      आमच्याकडे 86032,0265,8005 व 10001 जातीची ऊसाची रोपे मिळतील
      मो नं - 7875475643

    • @pdccpravinbargesir6296
      @pdccpravinbargesir6296 4 роки тому

      @@urjaindustries9419 आणि काहीही न कळ mता उत्कृष्ट करायचे मार्गदर्शनही करतात.

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 4 роки тому +1

    Sir mala us rop vatikaa che mo.
    No.dya .
    Mala ropachi khup avsykata aahe

    • @SH-ov8vw
      @SH-ov8vw 4 роки тому

      कारखाना तुन मागवाua-cam.com/video/UheSnD8gcHA/v-deo.html

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      कोणता zilha,

    • @pdccpravinbargesir6296
      @pdccpravinbargesir6296 4 роки тому

      कांडी लावा..... रोपलागण पेक्षा चांगले....
      उगाच कोणाचे काही ऐकत बसू नका

    • @krushidhan7801
      @krushidhan7801 3 роки тому

      Uas rope miltil 8552070915

  • @mayurkorde927
    @mayurkorde927 4 роки тому

    तुमचे प्रॉडक्ट भेटतील का

  • @sandeshpole3418
    @sandeshpole3418 4 роки тому

    उसा ची नर्सरी कुठे मिळते ऐका रोपा ची किंमत किती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      2

    • @faridmujawar5538
      @faridmujawar5538 4 роки тому

      मो नं - 7875475643
      आमच्याकडे 86032,0265,8005 व 10001 जातीची ऊसाची रोपे मिळतील

    • @krushidhan7801
      @krushidhan7801 3 роки тому

      All varieties of sugar cane seedlings available 8552070915

  • @raufpatel8327
    @raufpatel8327 4 роки тому +1

    माहीती खूप कंटाळा आननार आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      कंटाळा न येणारे आणखीन 114 व्हिडिओ आहेत

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 4 роки тому

    6 फुट सरी चालेलका

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому +1

      Ok good

    • @pdccpravinbargesir6296
      @pdccpravinbargesir6296 4 роки тому

      60 फुटी टाकली तरी चालेल पण त्यांची उत्पादने वापरा....
      कोणाचे नाही निदान त्यांचे तरी भले होईल

  • @swarajexpo0776
    @swarajexpo0776 9 місяців тому

    Tumcha kopargaon cha plot No 1 aahe Aprox 130 M.T per Acre Janar sir
    Thanks

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 4 роки тому +1

    👆👆👆👌👌👌👌👌👌👌

  • @shankerlatake9526
    @shankerlatake9526 4 роки тому

    सर तुमचा मोबाइल नंबर पाठवा

  • @ashokbankar5544
    @ashokbankar5544 4 роки тому +2

    शास्त्राचा सविस्तर व सखोल अभ्यासाची तयारी करणे , म्हणजे न अडखळता पुर्ण विश्वासाने माहिती देऊ शकाल , मुळ मुद्द्यावरील लक्ष्य जास्त केंद्रित करावे !

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      Ok,sir,आभारी आहोत
      अजूनही 118व्हिडिओ आहेत,काही suggession असेल तर जरूर कळवा

    • @pavannavale6812
      @pavannavale6812 Рік тому

      Really Right

  • @brandsgamming9084
    @brandsgamming9084 3 роки тому +1

    Us bandhani nantar drip kuthe thevavi sarit ki bundhyala 4 futi sari ahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому +1

      जसा ऊस मोठा होतो,तसे मुळी लांब जाते,म्हणून सरीमध्ये drip ठेवा

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 4 роки тому +2

    0265/86032 ऊस रोपे मिळतील का/कोल्हापूर जिल्ह्यात/करवीर तालुका

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge 5 місяців тому

    Sir.95/Take.ugawan.zali..
    March.Lagan

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 місяці тому

      हो नक्कीच उष्ण तापमान असलेने

  • @sunildesai5531
    @sunildesai5531 4 роки тому +1

    Explanation is quite lengthy

  • @dadasogadade1302
    @dadasogadade1302 3 роки тому +1

    आडवली म्हणजे काय

  • @krishnakalbande6900
    @krishnakalbande6900 4 роки тому +2

    एकरी खर्च किती येतो

  • @shitalhingalaje8647
    @shitalhingalaje8647 4 роки тому +1

    February la roap lavan susses hote ka

  • @omkarpawar5668
    @omkarpawar5668 4 роки тому +1

    Sir rop lagan keli tr sarv rop jagtat ka?

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 3 роки тому

    कराड, मुंढे, आडसाली लागण, व भुईमूग करणार आहे, 20 गुंठे कमी खर्च, जादा उत्पन्न मिळेल, तुमची एकरी फी किती घेता, कुठं आहे इंडस्ट्रिज

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      हो नक्कीच देऊ,
      कराड येथे खूप प्लॉट आहेत आमचे नियोजन
      फ्री मार्गद्शनाखालीच करू आपण..

  • @pavannavale6812
    @pavannavale6812 Рік тому

    Sir n Adklta video kra mhnje Correct smjel

  • @anitajarad2303
    @anitajarad2303 Рік тому

    सर नंबर सेंड करा

  • @vyankateshbhosale5446
    @vyankateshbhosale5446 3 роки тому

    Sir WhatsApp group ahe ky

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      Facebook शेतीचे प्रशिक्षण लाईक करा

  • @jacklord666
    @jacklord666 3 роки тому

    सर
    आता ऊस 5 कांडीवर आहे,
    कोणते खत टाकू

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      Photo WHATSAPP sugarcane

    • @jacklord666
      @jacklord666 3 роки тому

      @@urjaindustries9419
      9 वेळा पाठवला, पण reply मिळत नाही

  • @manikraomore4553
    @manikraomore4553 Рік тому

    जोड ओळ लागणे योग्य आहे का

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 3 роки тому

    ऊस रोपे लागवड करताना पट्टा पद्धतीने जोड ओळ लावली आणि हा पट्टा नऊ फुटाचा ठेवून एक फुट अंतरावर रोप लावले तर साधारण एकरी 4800 रोपे लागवड होतात.
    दोन सरीमध्ये नऊ फूट अंतर राहिले असता उत्पन्नात वाढ होईल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      ऊस फोटो पाठवता येतील का
      ऊस जात कोणती आहे

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 3 роки тому

    मला आता सुरु ऊस लागण करायची आहे शेती मशागत काय व खत वावस्था मार्गदर्शन मिळेल काय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 роки тому

      हो नक्कीच देऊ शकतो आम्ही, किती रान कुठे
      What's app messaging

  • @vishwanathangadi8984
    @vishwanathangadi8984 4 роки тому

    Please tell me which Variety of sugar cane will grow 80 or 100 ton

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 4 роки тому

    माझी जमीन मध्यम स्वरूपाची आहे 4 ×1 या अंतर वर लागवड करायची आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून हे अंतर योग्य आहे का..या अंतर वर ट्रॅक्टरने माशागत करता येते का

  • @संतोषजाधव-ड3श

    Purv hagami v suru hangami rope lavavi ka kandi lavavi

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 3 роки тому

    दोन रोपात किती अंतर ठेवावे

  • @ashokchawale6884
    @ashokchawale6884 3 роки тому

    रोप काय भाव मिळेल

  • @kiranzol3500
    @kiranzol3500 4 роки тому

    Kiran zol washimbe tel kamala dist solapur 9834586468 mala 2.5 akar 434 ya vana sathi margdarshan karave Feb. Madhe lagan karaychi ahe saddya 265 nidva ahe tyche modni karun lagan karaychi ahe yogya margdarshan karave

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      फोटो whatsapp 9890669083

    • @rajendrapathare3257
      @rajendrapathare3257 4 роки тому +1

      सर नमस्कार ....
      सरवाती पासुन ते ऊस निघे पर्यंत एक एकर साठी तुमचे प्रॉडक्ट चा खर्च, रोपांचा खर्च, रासायनिक खतांचा एकुन किती खर्च येतो....

    • @kiranzol3500
      @kiranzol3500 4 роки тому

      @@rajendrapathare3257 kadla nhi kadi pan evadhe average milat nhi 50 la pan kami bhte

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 3 роки тому

    Kandi lavan changli

  • @vishalgavde1888
    @vishalgavde1888 4 роки тому

    Nice video kapse sir

  • @papubhosle6187
    @papubhosle6187 4 роки тому

    ऊस रोपे कोठे मिळेल

  • @amitdoiphode1451
    @amitdoiphode1451 4 роки тому

    सर
    चोपण जमीन आहे कॅनॉल खाली तिथे रोपांची लागण केली तर चालेल का त्या जमिनी मधला ओलावा लवकर हटत नाही
    उसाची कांडी लागण केली तर ती 30 ते 40 टक्के सुद्धा उगवून येत नाही
    रोपांची लागण या जमिनीसाठी योग्य आहे का आणि असले तर ती कोणत्या महिन्यात करावी याबद्दल माहिती द्या ही विनंती.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 роки тому

      रोप लावावे,पाणी कमी झालेच तर

    • @amitdoiphode1451
      @amitdoiphode1451 4 роки тому

      @@urjaindustries9419
      Thanks

    • @vinodgole9119
      @vinodgole9119 3 роки тому

      रोपांची लागण करा बिंदासत. कॅनॉल च पाणी गेल आणि वाफसा आला की लागण करून घ्या.

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому

    छान

  • @dadasogadade1302
    @dadasogadade1302 3 роки тому

    आळवणी म्हणजे काय.