श्री मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे | संगमेश्वर | Shree Mallikarjun Temple Shirambe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • संगमेश्वर तालुक्यामध्ये श्री महादेवांची अनेक मंदिरे बघायला मिळतात त्यातील हे एक वेगळं म्हणजे मंदिराच्या चारही बाजुनी पाणी असलेले श्री स्वयंभु मल्लिकार्जुन मंदिर. हे जागृत देवस्थान असून कोरीव सुबक लाकडी बांधकाम असलेले कौलरू प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरात एक विशिष्ट खांब आहे त्याचा उपयोग जर कोणाला सर्प दंश झाला तर त्या ठिकाणी आणून सर्प दंश दुर केला जातो असा इथल्या ग्रामस्थांचा विश्वास आहे. मंदिराच्या भोवती असणारे पाणी गाभाऱ्यात जात आणि बाहेर पडते ते पाणी अंगावर घेतलं तर ते शुभ मानलं जात आणि कोणाला त्वचा रोग असेल आणि त्या व्यक्तीने हे पाणी आपल्या अंगावर घेतले असता तो रोग निघून जातो.
    तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा माझं चॅनेल subscribe करा.
    Shrimallikarjuntempleshirambe#sangmeshwar#shreemahadevtemplekokan#shrimallikarjuntemple#shirambe#

КОМЕНТАРІ • 6