1:56:03 Thank you so much काजवा टीम पुन्हा एकदा मला माझा अनुभव सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल....ज्यांनी कोणी माझा अनुभव ऐकला नसेल तर please नक्की माझा अनुभव ऐका आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.... 👍
Swaranya,स्टोरी मध्ये तुझा आवाज खूपच छान वाटला, आवाजातले चढ उतार,मुली बोलताना मुलींचा आवाज,कोकणातले आजोबा म्हंटल्यावर कोकणी आजोबांचा आवाज,आजीचा आवाज,मुलांचा आवाज हे सर्व हुबेहूब होते,जणू काही आता प्रत्यक्षात तो किस्सा ऐकतोय,खरंच खूपच छान👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप भारी होते हे सेशन ! आणि विशाल दादा सांगत होते तो हा मूवी होता ! ua-cam.com/video/iRt37XKzzHc/v-deo.html ( PANCHARAAKSHARAM ) NONSTOP 4 तासाचा काजवा कट्टा आम्ही खूप एन्जॉय केला ! सगळ्यांचे अनुभव मस्त होते ! JB tai तुमच्या पुढील अनुभवाची आता उत्सुकता लागली आहे आम्हाला ! 😃 😃
ताकवाल्या मुलाचा अनुभव छान होता पण, सर तुम्ही किमान दर रोज जाऊन मनोमनी त्याची आठवण काडुन एक दहा रुपयांचं नाण ठेवायचं होतं तुम्चीअजूनही तो आठवण काढत आसेल
1:56:03 Thank you so much काजवा टीम पुन्हा एकदा मला माझा अनुभव सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल....ज्यांनी कोणी माझा अनुभव ऐकला नसेल तर please नक्की माझा अनुभव ऐका आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.... 👍
Khup chaan Anubhav sir. Keep bringing such nice stories will wait to listen.
@@shitala1486 ho nkki.... या वेळेस एक मस्त अनुभव घेऊन येत आहे.... 👍
K
खूप छान सांगायची style
@@manjugawali258 खूप आभारी आहे आपला
starting ch song khupach mast,lihil pan Ani gayal pan mast
Thanks Shweta😊🙏
Apratim Anubhav mast
Khup bhariii!!!! Session saglyani khup bharii sangital...mast ekdum ...as usual me purn aikal session....nikhil sawant sir khup chan sangital tumhi pn ...kharach!!!!
@sonal mengade thank you so much 🙏🏻
Thank you 😊
खूप छान अनुभव
Shree swami samarth ❤
हा काजवा कट्टा काही खास होता. सर्वांचे अनुभव, आवाजातील चढउतार एकदम जबरदस्त! 🤘👌👍
निखील दादा तुझा अनुभव फार भारी व भयंकर भिंती दायक होता
यशश्री नंतर जेम्स बॉन्ड चे अनुभव खूप खतरनाक 😢😢😥😰😰
anubhav..sarwaanche..khatarnak...hote..maazhyaa..kade..dahaa...anubhav...aahet..umesh..maaruti
Chavan..badlaapur..
Session khup mast zala..mast experience..Bhatka sannyasi story awesome and Nikhil Sawant storytelling skill is awesome also..🙏🏻👍🏻👌🏻
@Ganesh Kshatriya Thank you so much 🙏🏻
Khup mast anubhav😊
सर्वांचे अनुभव फार छान होते, त्यात jb ताई , काही रेकॉर्डेड अनुभव , निखिल , अप्रतिम अनुभव
@@swami6873 Sarvanche kuthe, Nimish ne ghaan keli
Chaan session zale anubhav aikaila maja yete me suddha lavkarach maza anubhav share karel
Nice job mam
Thanks Ananda😊
khup chan zala session. sarvanche aawaj aani anubhav ekapeksha ek👌 Must watch session.
Swaranya,स्टोरी मध्ये तुझा आवाज खूपच छान वाटला, आवाजातले चढ उतार,मुली बोलताना मुलींचा आवाज,कोकणातले आजोबा म्हंटल्यावर कोकणी आजोबांचा आवाज,आजीचा आवाज,मुलांचा आवाज हे सर्व हुबेहूब होते,जणू काही आता प्रत्यक्षात तो किस्सा ऐकतोय,खरंच खूपच छान👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सर्वांनी दादाच्या या सेशन ला like करा आणि त्याच मनोबल वाढवा
Listened last one hour session today. This was good session. 👍👍👍
भटका सन्यासी खुप chan कथा आहे
Ninad bhau pn mast Ani Anubhav pn mast😂😂
Sanket ...Cross sobat tu hollywood movie cha exorcist distos....
Nimish bhai full talli 🍺
Kolhapurvalyacha bhari hota 🤣🤣
Ninda cha anubhav mast hota
Naad krun takla ninadne
Daru chadli eiktana😂
Ma'am record karun pathava
खुप भारी होते हे सेशन ! आणि विशाल दादा सांगत होते तो हा मूवी होता !
ua-cam.com/video/iRt37XKzzHc/v-deo.html
( PANCHARAAKSHARAM )
NONSTOP 4 तासाचा काजवा कट्टा आम्ही खूप एन्जॉय केला ! सगळ्यांचे अनुभव मस्त होते ! JB tai तुमच्या पुढील अनुभवाची आता उत्सुकता लागली आहे आम्हाला ! 😃 😃
kajwyanee गाजवले
Sankey jeva mi outing either kokan or mahableswar aso mala na swpnat Don koli ladies destat believe me venetian Saranac vichar venetian Sara na vichar
ताकवाल्या मुलाचा अनुभव छान होता पण, सर तुम्ही किमान दर रोज जाऊन मनोमनी त्याची आठवण काडुन एक दहा रुपयांचं नाण ठेवायचं होतं तुम्चीअजूनही तो आठवण काढत आसेल
sanket..maazhyaa...manoj...kaa...kaala..bhoot...disle...hote...umesh...maaruti..chavan..badlaapur...
Network problem
Please show yesterday's session part 36
थोड्याच वेळात येईल
संध्याकाळ चे तीन कसे काय बोलतो आहे
स्पर्धेचे अनुभव कुठे ऐकायला मिळणार. कसे?
ही घ्या लिंक.. यामध्ये स्पर्धेचे सर्व अनुभव आहेत
ua-cam.com/play/PL5j3OxYxaoLej0gfTpGM2R_v8rfPym6Bg.html