अमेरिकेवरून राम राम. गेल्या एक वर्षांपासून मी youtube वर हलगी चे विडिओ शोधतो आहे. पण कोणीच कशी चाल वाजवायची ते चांगला शिकवत नाही. हे विडिओ खरंच नवीन लोकांना हलगी शिकण्यासाठी खूप मदतगार आहेत. खूपच छान! कृपया असेच अजून विडिओ टाकत राहा! धन्यवाद.
सर्वांना पहिला माझा नमस्कार आणि मनोज दादा आपणास राम कृष्ण हरी.....मी सोलापूर वरून बोलतेय, दादा सद्ध्या मी मृदंग, तबला पेटी हे सगळे वाद्य वाजवते, आणि मी कीर्तन सुद्धा करते दादा मात्र हे करत असताना मला हलगी आणि संबळ याची खुप आवड आहे तुमचे व्हिडिओ पाहून मला हलगी शिकायची खूप इच्छा झाली आहे आणि ती मी शिकणार अत्यंत सोपी पद्धत आहे तुमची दादा ❤..... पांडुरंगाचे आणि आई साहेब रखुमाबाई चे तुम्हाला कोटी कोटी आशिर्वाद ❤❤
कोन बोलतेयग बिन लाजे आग आम्हाला पन खुप शिव्या येतात पन आम्ही मानस जोडतो तोडत नाही आणि तो स्वभाव पन नाही बोलताना जरा विचार करून बोलाव आपन काय बोलतोय आणि कोणाशी बोलतोय

मी पुणे मध्ये राहतो पण मला हलगी ची आवड आहे
मला आवड आहे
आप्रतिम गुरूजी खुपच सहज आणि सोप्या पद्धतीने समजेल या भाषेत शिकवाता धन्यवाद❤
अप्रतिम गुरू महाराज, लखाबाई तुम्हाला खूप सर्व काही देवो
जबरदस्त
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏 🚩🚩
मनोज दादा, हलगी शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. धन्यवाद
🙏
सुंदर
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्वांना पहिला माझा नमस्कार आणि मनोज दादा आपणास राम कृष्ण हरी.....मी सोलापूर वरून बोलतेय, दादा सद्ध्या मी मृदंग, तबला पेटी हे सगळे वाद्य वाजवते, आणि मी कीर्तन सुद्धा करते दादा मात्र हे करत असताना मला हलगी आणि संबळ याची खुप आवड आहे तुमचे व्हिडिओ पाहून मला हलगी शिकायची खूप इच्छा झाली आहे आणि ती मी शिकणार अत्यंत सोपी पद्धत आहे तुमची दादा ❤..... पांडुरंगाचे आणि आई साहेब रखुमाबाई चे तुम्हाला कोटी कोटी आशिर्वाद ❤❤
🙏🙏🙏🙏
@@manojkasabe Ram krishn Hari dada
कला हेच जिवन😊
खूप छान मनोज भाऊ 👌👌👌👌👌
Happy guru poornima friend 🙏🌹
Dada jara aavaj aadhi yeto tipru nanar padto jara vedo not kadana please mala hlgi shikaychye
👌👌👍👍
फास्ट मधे होत नाही खूप प्रयत्न करतो
Chan dada ❤
बापाचा बाप shivaba जनmala गाण्यावर halgi video taka
दादा कोंडके साहेब मला पण सिकायच
❤
हि कोणती चाल आहे कोटे वाजवतात
खंडोबाची चाल शिकवा हो गुरू
Dada tumhi ji vajavta ti tashi proper tuned halgi kuthe Ni kiti mdhe milel
मला पण शिकायची आहे
Tumhi khup chan kam karat ahat
🥁🥁🥁🥁👌👌👌👍👍
खूप छान
व्हिडिओ टाका
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Manoj sir 7 v tipru lakshat yet nahi o
👍👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏
❤❤❤
Jay lahuji
धन्यवाद
मला पहिला पॅटर्ण शिकवा
भाग एक पहिला दाखवा
सर तुमच्या सर्व बरोबर आहे आणि मला तुमची व्हिडिओ पायाला खूप आवडतात पण तुम्ही एक गलती करता की तुम्ही लेट लेट व्हिडिओ बनवतात
Br takin lavkr
मला तर हालगी खुप वाजवु वाटतीय पण वाजवायला येतच नाही भाऊ तुम्ही कुठे राहतात तुम्ही मला शिकवतान का हालगी
Ho
🥰🥰
कचरा कसा टाकायचा मध्ये
आराधी ताल शिकवा
Mala shikaychi aahe
आमची सासणकाठी आहे तरी आम्हाला जोतिबा डोंग रावर सासणकाठी घेऊन सोबत नाचत वाजवतात त सर्व स्टेप आम्हाला शिकवा
Nkki
नमस्कार
🙏
लक्ष्मी आई ची चाल शिकवा आम्हाला
वा गुरू मुलं शिकले तर रोजगार कमवतील
मास्त शिकवताय आसेच सिवकवा
दादा माझ्यापाशी छोटी हालगी आहे पण तिचा आवाज वेगळाच ऐकू येतो
त्याच्यावर काही उपाय तो सांगा दादा.
नट आवळायची
दादांना नट आवळली आहे तरी पण वेगळाच आवाज ऐकू येतो
Dhanyawad ❤🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
😂🎉
Da ti na nahi jamat guruji 1 2 3 okk 😊
sar malasikwa
hii
ताशा पन वाजवयाला शिकवाना मास्तर
Ho
Tumi halgi kutun gatli
Gu kha gu
Kay boltay tai
Tu roj khati ka
Kiti naski bai ahe tu
Kuthun boltis tu
कोन बोलतेयग बिन लाजे आग आम्हाला पन खुप शिव्या येतात पन आम्ही मानस जोडतो तोडत नाही आणि तो स्वभाव पन नाही बोलताना जरा विचार करून बोलाव आपन काय बोलतोय आणि कोणाशी बोलतोय
धन्यवाद