रेडिमेड मसाला वापरून हॉटेल सारखं तंदूरी चिकन बनवा घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • Vlog 282 : आषाढ स्पेशल तंदूर चिकन आणि ओवन साफ करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स | tandoori chicken | tandoori chicken in otg
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #tandoorichicken #laybharivlogs #vlogs

КОМЕНТАРІ • 14

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Місяць тому

    गॅसच्या फ्लेम वर भाजू नये असं मी एका व्हीडीओ मध्ये पाहिलं आहे पण समजावून सांगायची पद्धतछान आहे 👌👍

  • @pravingawade751
    @pravingawade751 Місяць тому +1

    मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhaynaik863
    @abhaynaik863 Місяць тому

    पाऊस पण जोरात पडतो अस घरी तंदुरी चिकन खायला भेटल तर हाँटेल मद्धे जायची जरुरत नाही लय भारी

  • @umalad6041
    @umalad6041 Місяць тому

    वहिनी रेसिपी लय लय भारी तुम्ही रेसिपी बरेच दिवसानंतर दाखवली साडी नेसून छान दिसतात वहिनी वैभव आहे कुठे दिसत नाही

  • @pallavihanbar9166
    @pallavihanbar9166 Місяць тому

    Mastch Mouth Watering 😋😋🎉🎉

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Місяць тому

    Waah bharrich kelas tandoor aani oven mast tai thank you Ashadi ekadashi chya khup subecha tumha sarvanna

  • @bhumiswar3528
    @bhumiswar3528 Місяць тому +1

    Oven nasel tr kasha banvaych?

  • @PunomerRannaghor
    @PunomerRannaghor Місяць тому

    Wow😮 chicken looks so juicy delicious and yummy 😊😊😊 I love ❤ chicken fry roasted to kook thanks for sharing

  • @pournimajagtap7339
    @pournimajagtap7339 Місяць тому

    मावशीच्या चॅनलचनाव काय माय लेकी होत का

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro1270 Місяць тому

    मायक्रोवेव्ह मध्ये फॉइल पेपर वापरला तर चालतो का?

  • @bhumiswar3528
    @bhumiswar3528 Місяць тому

    Oven nasel tr kasha banvaych?