प्रत्येक मतदान केंद्रातील Control Unit मधील उमेदवार निहाय मते आणि VVPAT मधील उमेदवार निहाय मते TALLY करण्यास सुप्रीम कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा विरोध का?
मशीन stand alone आहे तरी software fraud करता येतोच..Open source Software ठेवा जे software मशीन मध्ये टाकले आहे तेच चेक करण्यासाठी द्या बाहेर आणि तेच software मशीन मध्ये टाकताय हे सर्वांना दाखवा..तरच हा software fraud open होईल...
आपण कीती लोक धार्जीनेपणा दाखवून किती शहाणपणा करता आणि किती नीचपणा स्वीकारता त्यावर थोडं मंथन करा मग तुम्हाला कळेल तुमच्यासारख्या पक्षाच्या लोकांबरोबर जी होत आहे ते योग्य आहे की अयोग्य
हे मतदाता , तू देतो A ला मत तुला स्लिप दिसते A ची. पण मेमरी मध्ये सेव होतं B च्या खात्यात. कौंटींगच्या दिवशी ते मत B च्या नावे दिसतं. म्हणून ईव्हीएम चे डिजिटल आकडे व VIVIPAT स्लिप जुळवून बघणे अत्यावश्यक आहे.
गेल्या दहा वर्षांपासून evm बद्दल ओरडत आहात. कोर्टात पण सिद्ध झालं. आता आठ दिवस झाले निकाल लागून कोर्टात का जात नाही . फक्त टीव्ही वर येऊन लोकांत संभ्रम निर्माण करायचा. हे जे तुम्ही सांगत आहात ते पुराव्यानिशी दाखवा.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त हे लोकशाहीचा गळा दाबत आहेत.
वेळ लागला तरी चालेल पण मतदान बेलेट पेपरनेच झाले पाहीजे EVM हाटाव देश बचाव.
लवकर मोजणी करायची व मुख्यमंत्री ठरवायला 10 दिवस लावायचे. वारे लोकशाही. चिठ्या मोजाल्या तरच खरी लोकशाही.
घरातून मतदान हीच खरी गोम आहे, निवडणूक आयोग सुद्धा पोस्टल वोट व घरातून मतदान हेच तफावतीचे कारण देणार
प्रत्येक मतदान केंद्रातील Control Unit मधील उमेदवार निहाय मते आणि VVPAT मधील उमेदवार निहाय मते TALLY करण्यास सुप्रीम कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा विरोध का?
Must be counted both ,,, evm and vvt also
मशीन stand alone आहे तरी software fraud करता येतोच..Open source Software ठेवा जे software मशीन मध्ये टाकले आहे तेच चेक करण्यासाठी द्या बाहेर आणि तेच software मशीन मध्ये टाकताय हे सर्वांना दाखवा..तरच हा software fraud open होईल...
🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
आपण कीती लोक धार्जीनेपणा दाखवून किती शहाणपणा करता आणि किती नीचपणा स्वीकारता त्यावर थोडं मंथन करा मग तुम्हाला कळेल तुमच्यासारख्या पक्षाच्या लोकांबरोबर जी होत आहे ते योग्य आहे की अयोग्य
Evm haytao desh bachao
जिथे प्रश्न विचारला पाहिजे तिथे विचारा
हे मतदाता , तू देतो A ला मत तुला स्लिप दिसते A ची. पण मेमरी मध्ये सेव होतं B च्या खात्यात. कौंटींगच्या दिवशी ते मत B च्या नावे दिसतं. म्हणून ईव्हीएम चे डिजिटल आकडे व VIVIPAT स्लिप जुळवून बघणे अत्यावश्यक आहे.
अगदीच बरोबर आहे
Yeda aahe. Postal ballot yala mahit naahi ase diste aahe.
EVM hatao desh bachao
EVM ZOL
पुन्हा निवडणुका घ्या
Evm gotàla hotoy
गेल्या दहा वर्षांपासून evm बद्दल ओरडत आहात. कोर्टात पण सिद्ध झालं. आता आठ दिवस झाले निकाल लागून कोर्टात का जात नाही . फक्त टीव्ही वर येऊन लोकांत संभ्रम निर्माण करायचा. हे जे तुम्ही सांगत आहात ते पुराव्यानिशी दाखवा.
हे पागल झालं
RSS WALA AHE TU