निर्भीड व्यक्तिमत्व, अभियोग्यताधारकांच्या मनातले विचार मांडतात. तुमच्या कार्याला सलाम सर... सर तुम्हीच आतापर्यन्त खूप सहकार केले.. येथून पुढे पण तुम्हीच पुढाकार घ्या.. बाकीचे शासन व प्रशासन ला पाठीशी घालतात..तुमचा व्हिडीओ आला की उद्या लगेच बाकीचे मुलांचे mind wash करतात..
आंदोलन कधी करायचे सांगा sir. कधी जायचे पुण्याला....लिस्ट लागल्याशिवाय वापस यायचेच नाही आता..... यांना माहीत आहे 2दिवसानंतर हे लोक वापस येतात... म्हणूनच ते त्रास देत आहे लिस्ट लावायला.....
Sir...mala 135 marks (st category.).asun majha no. Lagala nhi ...aani mala with interview sir jaych nhi aahe ...tr aapn interview la aapn gelo nhi tr chale ka...10 % madhe majhe number lagela ka
संस्थेला काही अधिकार देऊन 10 तीन जागा देऊन भरती प्रक्रिया सुरू करावी त्याशिवाय मार्ग होणार नाही कारण संस्थेने अगोदर शिक्षक भरलेले आहेत त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा
या सरकारला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी नाही. त्यांना शिक्षक भरती करायचीच नाही. हे सरकार वेळ काढूपणा करते. टेट परीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी परीक्षा फी आकारली त्यात त्यांची झोळी भरली आहे. आता शिक्षकांची गरज नाही.
Ek mev vyakti raut sir government virudh spasht bolatat reality vr salam sir tumchya karyala
निर्भीड व्यक्तिमत्व, अभियोग्यताधारकांच्या मनातले विचार मांडतात. तुमच्या कार्याला सलाम सर... सर तुम्हीच आतापर्यन्त खूप सहकार केले.. येथून पुढे पण तुम्हीच पुढाकार घ्या.. बाकीचे शासन व प्रशासन ला पाठीशी घालतात..तुमचा व्हिडीओ आला की उद्या लगेच बाकीचे मुलांचे mind wash करतात..
आणि याबरबरच अपात्र, गैरहजर ही पण या यादी सोबतच लावा
फक्त राऊत सर खरं सांगतात काय आहॆ तर बाकीचे सगळॆ मिली भगत आहॆ
Sir we need your support and we all with you sir
Khup chan sagta sir
शिक्षक भरतीसाठी प्रामाणिकपणे झटणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राऊत सर... सर आम्ही तुमच्या सोबत आहोत
खूपच सुंदर माहिती दिली सर.....
Hoy sir agadi barobar
Sir ya peksha अमच्या karanataka la Fast process ahe...
Ata parvach GR kadale 2020 parent shikshak bharti kara म्हणुन
Agdi barobar bole sir tumhi,he eka malyache mani ahet. Yani jiv deun dyayla hava
SOP म्हणजे काय 100% पारदर्शकता नव्हे शासन वेळ काढु पणा करत आहे अभियोग धारकांच्या कोपराला गुळ लावुन बघत बसा असा रीतसर कार्यक्रम चालू आहे
💯 khar boltat sir
बरोबर आहे sir,,👍👍
Sir ha velkadhupana aamchya jivashi khelat aahe... 2017 chi punarravrti hot aahe sir....
आंदोलन कधी करायचे सांगा sir. कधी जायचे पुण्याला....लिस्ट लागल्याशिवाय वापस यायचेच नाही आता..... यांना माहीत आहे 2दिवसानंतर हे लोक वापस येतात... म्हणूनच ते त्रास देत आहे लिस्ट लावायला.....
सरकार निर्दयी आहे
Sir welewar shiksha sashan det nasel tr mg tyanchi magani rast aahe eka santhet 10jaga rikt aht 2year zle shikshak nhi tr shala kashi chalel
Sir tumhi nehmi positive bolta he aamchyasathi tonic che kaam karte.... Tumhi sangal te aamhi Karu...we are always ready to fight for justice...
Barobar ahe
Agadi barobar ahe sir
May o sir love you
अगदी borobar सर
सगळ्या संस्था हे राष्ट्रवादी आणि शिवसेना च्या आहॆ माणून मुलाखत यादी लागणार नाही केसरकर हाच गेम करत आहॆ
Sir...mala 135 marks (st category.).asun majha no. Lagala nhi ...aani mala with interview sir jaych nhi aahe ...tr aapn interview la aapn gelo nhi tr chale ka...10 % madhe majhe number lagela ka
he mantri lok bhrasht aahet 2017 bharti ajun nhi keli tr 2024 chi kay kartil .... Narkat jatil he bhrasht lok.
आंदोलन करा सर 👍
त्यांना या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या गोष्टी त्यांनी मनानी कऱ्यल्या हव्यात
सर अगदी बरोबर बोलत आहात पण कोणतरी लकाभेदी आहे व सरकारला चुकीचे मार्गदर्शन करत आहे भरती आचारसंहितेत अडकवायची आहे
हो सर नक्कीच
💯
2017 conversion round 9 to12th lagayala pahije ho sir , nahi tar kharach suicide vel yeyil 7 years not a joke
संस्थेला काही अधिकार देऊन 10 तीन जागा देऊन भरती प्रक्रिया सुरू करावी त्याशिवाय मार्ग होणार नाही कारण संस्थेने अगोदर शिक्षक भरलेले आहेत त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा
यांना भरती करायची च नाही आहे.हे फक्त तारीख पे तारीख देऊन वेळ काढून घेत आहे फक्त चॉकलेट देण्याचे काम सुरू आहे..
Fakt time pass kartay nivadnuki pryant
Hii sir good day
मुलाखत यादी तसेच second phase साठी पण प्रयत्न करणे गरजेचे आहे सर 😢
SOP karita prashasan zopla nwhata tar zopnyacha songg karat hota
सर संस्थाचालकांना अधिकार मिळायला हवे म्हणजे लवकर भरती होईल
Sop radda zli. Zli tr yadi udyach lagate sir yadi tr tyar ah
Barober sir...
Right sir
या सरकारला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी नाही. त्यांना शिक्षक भरती करायचीच नाही. हे सरकार वेळ काढूपणा करते. टेट परीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी परीक्षा फी आकारली त्यात त्यांची झोळी भरली आहे. आता शिक्षकांची गरज नाही.
यांचे सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर काही खरे नाही?
Hii sir
Sir mala tumacha no. Hava
Brobr ahe sir
Yana timepass karaycha ahe fakt niwadnukiparyant
Yenarya election madhe hya lokanna yanchi aukat dakhwawi lagel.
Hi
Hello
मांढरे साहेब आता नाही कधी बोलत आता गप
Right sir