Dasbodh dashak 1 samas 4 nirupan in marathi part 2| दासबोध दशक १ समास ४ निरूपण मराठी भाग २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2023
  • Dasbodh dashak 1 samas 4 nirupan in marathi part 2 | दासबोध दशक १ समास ४ निरूपण मराठी
    समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये स्तवनाची भूमिका सांगितलेली आहे .श्री गणेशाचे स्तवन केलं मग शारदेचं स्तवन केलं आणि आता या समासामध्ये समर्थ श्री सद्गुरूंचे स्तवन करीत आहेत. सद्गुरु अधिकार फार मोठा आहे .प्रत्येक जीवाला तरणो पाय हा सद्गुरू वाचून शक्यच नाही . या सगळ्या व्हिडिओमध्ये श्री सद्गुरू कृपेचं यथार्थ विवरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे .श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ .जय सद्गुरू. श्री सद्गुरू दत्तात्रयअर्पणमस्तु.

КОМЕНТАРІ •