बाळासाहेब थोरात हा चांगला माणूस आहे परंतु त्यांचे कार्यकर्ते बरोबर नाहीत कार्यकर्त्यांमुळे हार पत्करावी लागली खुद्द कारखान्यावरील लोकांनी मत दिले नाही म्हणजे ते लोक सुद्धा वैतागले होते यातून बाळासाहेबांनी बोध घ्यावा ही विनंती
बाळासाहेब खूप चांगले माणूस आहेत, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वसामान्य माणसांना महत्व दिलं नाही त्याचाच परिणाम हा आहे, यापुढे बाळासाहेबांनी वेळोवेळी आपले कार्यकर्ते तपासायला हवेत
संगमनेर तालुक्याला पिण्याच्या पाण्याच्या दुर्लक्ष निळवंडे च्या पाण्यापासून दुष्काळी भाग वंचित भोजापूर पायापासून तळेगाव गट निमोन गट वंचित काँग्रेसचे ठराविकच कार्यकर्ते 40 वर्षांपासून
आदेश वाकळे आपण जी सांगितलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत यापेक्षा त्यांनी माझ्या सारखे प्रामाणिक कारकर्त्यावर त्यांनी घर विकावे लागले आहे लवकरच मी याबाबत जाहीर आमरण उपोषण किंवा आताम्हत्या करणार आहे त्यांनी मला जमीन खरेदी मध्ये फसविले आहे राघू जाधव वरुडीपठार
साहेब चांगले पण कार्यकर्ते चोर तेच एक कारण कार्यकर्त्यांमुळे सोनोशी,नान्नज,तळेगाव, निमोण, सोनेवाडी, ला पाणी नाही.रस्ते सुद्धा 40 वर्षापूर्वी होते तसेच आहे.सर्व कार्यकर्ते ह्यांचे च कॉन्ट्रॅक्टर आहे.साहेब fund देत होते पण हे पैसे खात होते. साहेबांना काहीच माहीत नाही हे मूळ कारण.
आता बाळासाहेब थोरात सोळा कारणांमुळे पडले किंवा कसे पडले हे महत्त्वाचे नाही तर ते पडले आहेत व हे पाच वर्षं ते आमदार नाहीत हे महत्त्वाचे आहे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा पुढे चालत रहावं हे महत्त्वाचे आहे.....जय महाराष्ट्र जय शिवराय
खूप खूप छान माहिती संकलित केली.
अगदी मनापासून धन्यवाद
साहेब चांगले पण कार्यकर्त खुप वाईट
स्वातालाच साहेब समजतात
थोरतांच्या कामगारांनी सुद्धा यांना मते दिली नाही ही सत्य स्थिती
प्रवरा हासपिटल मध्ये आजही महिला बाळंतीण नारमल टक्के वारी नव्वद टक्के आहे इतर ठिकाणी फक्त लूटमार चालू उदाहरण सिजरिन
थोरत साहेबाला लंके मुळे पराभव झाला
Roght
❤लक्षपूर्वक❤ काम नाही म्हणून राम राम केलां जनतेने❤ काम नाही तर राम नाही❤
बाळासाहेब थोरात हा चांगला माणूस आहे परंतु त्यांचे कार्यकर्ते बरोबर नाहीत कार्यकर्त्यांमुळे हार पत्करावी लागली खुद्द कारखान्यावरील लोकांनी मत दिले नाही म्हणजे ते लोक सुद्धा वैतागले होते यातून बाळासाहेबांनी बोध घ्यावा ही विनंती
Waghapurathi tech zale fakt khadad pallale
काय गरज होती त्या लंकेला मदत करायची
घरचा गड गमवावा लागला
हेच 50% नडल
खरं म्हणजे साहेबांनी लोकांना गृहीत धरलं आणि काही काम करायची गरज नाही असं वाटलं
तळेगांव..गट...साकुरी...गट....दोन...पाणी... नाही...हे...कारण
खरं.आहे
त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या जमिनी खाल्ल्या 30 कोटींची
बाळासाहेब थोरात पराभूत झाले हे एकंदरीत चांगले झाले बदल आवश्यक आहे
एका माणसाला 40 वर्ष बोकांडी घेणं जगातली सगळ्यात मोठी चुक
बाळासाहेब खूप चांगले माणूस आहेत, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वसामान्य माणसांना महत्व दिलं नाही त्याचाच परिणाम हा आहे, यापुढे बाळासाहेबांनी वेळोवेळी आपले कार्यकर्ते तपासायला हवेत
सगळे स्टार प्रचारक म्हणायचे साहेब मुख्यमंत्री होणार आता शपथविथी कधी
लंकेने ला मदत केली हेच मतदाराला मतदाराला पटलं नाही
एकदम बरोबर आदेश
Agadi barobar
जोर्वे नाक्यावरील अतिक्रमण हटवलेची सुरेश चव्हाणके यांची सभा सुजय विखेंच्या सभा यामुळे तरुण वर्गाची नाराजी व लाडकी बहीण हे कारणे म्हणता येईल
संगमनेर तालुक्याला पिण्याच्या पाण्याच्या दुर्लक्ष निळवंडे च्या पाण्यापासून दुष्काळी भाग वंचित भोजापूर पायापासून तळेगाव गट निमोन गट वंचित काँग्रेसचे ठराविकच कार्यकर्ते 40 वर्षांपासून
आदेश वाकळे आपण जी सांगितलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत यापेक्षा त्यांनी माझ्या सारखे प्रामाणिक कारकर्त्यावर त्यांनी घर विकावे लागले आहे लवकरच मी याबाबत जाहीर आमरण उपोषण किंवा आताम्हत्या करणार आहे त्यांनी मला जमीन खरेदी मध्ये फसविले आहे राघू जाधव वरुडीपठार
Ho hech khar aahe 100%
No1
साहेब चांगले पण कार्यकर्ते चोर तेच एक कारण कार्यकर्त्यांमुळे सोनोशी,नान्नज,तळेगाव, निमोण, सोनेवाडी, ला पाणी नाही.रस्ते सुद्धा 40 वर्षापूर्वी होते तसेच आहे.सर्व कार्यकर्ते ह्यांचे च कॉन्ट्रॅक्टर आहे.साहेब fund देत होते पण हे पैसे खात होते. साहेबांना काहीच माहीत नाही हे मूळ कारण.
थोरांतांना खेड्यामध्ये कोण किती खातो याचा पत्ताच नाही
@@Mahesh-e9f..
आता बाळासाहेब थोरात सोळा कारणांमुळे पडले किंवा कसे पडले हे महत्त्वाचे नाही तर ते पडले आहेत व हे पाच वर्षं ते आमदार नाहीत हे महत्त्वाचे आहे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा पुढे चालत रहावं हे महत्त्वाचे आहे.....जय महाराष्ट्र जय शिवराय
Dharun Aptavalaa yanda amhi Balu la 😂
दादागिरी चालणार नाही
Balasaheb Thorat sangamner कत्तलखाना केला
आपलं दीलं सोडुन दुसर्याच बसले घुण घुत
काळानुसार बदलले पाहिजे होते thoratani
अहंकार नडला.
माझ्या नावाने बुत लागले पैसे कार्यकर्ते नी खिशात घातले
विखे यांची नाही का घराणे शाही. महाराष्ट्र मद्ये कित्येक ठिकाणी घराणेशाही आहे. हे सर्व मुद्दे चुकीचे आहे.
EVM
Sharad Pawar gut , v congres che karykartyani tyancha perabhabhaw kela
Ghogre bai la madat karaychi Kay garaj hoti
Bala chya dokyat hawa Hoti
आरे काम काय केला सांग
कार्यकर्ते भांगार आहे पैसा खाऊ आहे
नगर पालिका ला मालसागा साहेब मग बघा चव्हाणंपुरा
😅😅😅😅😅😅
सरकारला तेवढेच काम आहे परत निवडणुका घ्या अरे काय बोलताय बालिश सारखे
एका घरात १५ जणांना नोकऱ्या दिल्या.
Sahab ni Tula bolyche kite paise dhile
Sahab cha ground patali vare kame nahi bhava
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
EVM ची कमाल ये सगळी 😂😂
Saheb kupach changalach pan nako tyancha VAR bharosa kela pa khemnar kunacha fon pan ghet navata
चांगले झाले