It's amazing खरंच इतका सुंदर आवाज आहे .मन मोहून टाकणारा आवाज आहे . इतका गोड आणि सुंदर आवाज देणं मनजे देवाची देणगी मानव लागलं . आणि त्या व्यक्तीचे देवा वरचे निस्वार्थ प्रेम आणि माया मनून हा आवाज आहे . महान महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि गायक गणपती बाप्पा मोरया 🙏
दुपारी शेतात राबून जेवणावेळी आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर हे गाणं खुप असायचं आणि मनाला एक स्पर्ष करायचं. आमचं कुटुंब सुखी राहावं म्हणून हे गीत सातत्याने मनात तेवत ठेवणारा रेडिओ आज ही आमच्या घरी जतन करून ठेवला आहे.
खूप छान बंधू रेडिओ म्हणजे ही फक्त इलेक्ट्रिक वस्तू नाही तर हीचा सबंध थेट आपल्या मनाशी,नात्यांशी,भावनांशी आहे.आपण हा अनमोल ठेवा जपून ठेवलात त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉
अनुराधा पौडवाल जी यांची वाणी म्हणजे अमृता समान आहे जनु अगदी सुरेल ताई अत्यंत सुमधुर आवाजात अप्रतिम मन अगदी प्रसन्न झाले 👌👌👌🚩 🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏, ♥️♥️♥️
श्री गणपती अथर्वशीर्ष बाप्पा कोटी कोटी मोरया मोरया श्री तुमच्या श्री चरनाला कोटी कोटी नमस्कार श्री तुमच्या श्री चरनाची श्री सद्गुरु समर्थ शिव पार्वती माता पिता कृपा दृष्टी असुदे सर्वावर श्री गणपती अथर्वशीर्ष बाप्पा कोटी कोटी मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया श्री
He ganapati bappa shrre tumacha charani koti koti koti pranam thanks bappa tumacha ashirvad mehami amacha var asu dya bappa mahadeva parvati mata jai shree ganesh har har Medvedev jay kali mata jay parvati mata jay aardinarinateshvar mata ashok sundari mata siddhi buddhi ke data sidhivinayak ashtvinayak raja bappa shree
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏 श्री गणपती अथ़वशिष बाप्पा कोटी कोटी कोटी मोरया श्री तुमचया श्री चरनाला कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी नमस्कार श्री तुमचया श्री चरनाची श्री सदगुरू समर्थ शिव पार्वती माता पिता कृपा दृष्टी असुदे सर्व वर श्री गणपती अथ़वशिष बाप्पा कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी मोरया श्री 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ओम गणगणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः श्री अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
अनुराधाजींचा आवाज म्हणजे साक्षात गणरायाने दिलेले वरदानच आहे . लय भारी 👏👏🌹🌹
दुपारी शेतात राबून जेवणावेळी आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर हे गाणं खुप असायचं आणि मनाला एक स्पर्ष करायचं. आमचं कुटुंब सुखी राहावं म्हणून हे गीत सातत्याने मनात तेवत ठेवणारा रेडिओ आज ही आमच्या घरी जतन करून ठेवला आहे.
खूप छान बंधू रेडिओ म्हणजे ही फक्त इलेक्ट्रिक वस्तू नाही तर हीचा सबंध थेट आपल्या मनाशी,नात्यांशी,भावनांशी आहे.आपण हा अनमोल ठेवा जपून ठेवलात त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉
Llllll@@EarthLifevlog
0:36 0:37 0:41 0:45 0:46 0:47 0:48 0:49 0:49 0:57 1:01 1:01 1:02 1:03 1:04 1:04 1:05 1:09 1:09 1:11 1:12 1:13 1:14 1:15 1:15 1:17 1:18 1:18 1:19 1:20 1:21 1:21 1:23 1:23 1:25 1:27 1:28 1:30 1:30 1:32 1:32 1:34 1:34 1:36 1:36 1:36 1:46 1:46 1:47 1:48 1:50 1:51 1:52 1:54 1:58 2:01 2:03 2:03 2:04 2:04 2:06 2:08 2:08 2:09 @@EarthLifevlog
@@EarthLifevlog2:14 2:15 2:16 2:16 2:19 2:19 2:20 2:20 2:21 2:22 2:22 2:26 2:27 2:27 2:28 2:32 2:32 2:33 2:39 2:45 2:45 2:46 2:47 2:47 2:49 2:51 2:55 2:55 2:56 2:58 2:58 2:58 2:59 3:00 3:01 3:03 3:05 3:05 3:06 3:13 3:16 3:19 3:20 3:22 3:23 3:24 3:26 3:28 3:30 3:34 3:35 3:39 3:42 3:45 3:46 3:47 3:51 3:52 3:54 3:57 4:00 4:01 4:01 4:04 4:05 4:05 4:06 4:06 4:07 4:08 4:11 4:16 4:17 4:23 4:26 4:31 4:46 4:47 4:51 4:53 4:59 4:59 5:09
हे गीत ज्यानी कुणी लिहले त्या व्यक्तिला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 आणि संगीत व्हा 😘😘 मन प्रसन्न होते खुप ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाह अनुराधा ताई तुमच्या मुखातून साक्षात देवी सरस्वती गात आहेत असं वाटत आहे. 👌👍🏻💐
या गीत बद्दल शब्दात वर्णन नाही करू शकत.....
फार सुंदर....
अप्रतिम...💐💐💐
शब्दच नाही आहे बोलायला इतका सुंदर आवाज आहे अनुराधा जी चा 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🕉️🕉️🕉️✨✨✨✨
खूप खूप छान आहे खूप शुभेच्छा 🌷 श्रीगणेशा 🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷
माझ्या मित्रा वरती हे जे कुणी गाणं लिहिलं त्याला कोटी कोटी सलाम आणि अनुराधा जी पौडवाल तुम्हाला मनापासून सॅल्यूट
खूप दिवसांनी ह्या गीताचे स्वर कानात साठवित आहे. कोकणातील गणपतीचे दिवस तरळू लागले .. अप्रतिम ... कोकीळे सम आवाज ...
Xhabd
A
Q
खरोखरच अनुराधा पौडवाल ताईं चा आवाज हा गणेशाच वरदान च आहे
अतिशय गोड गीत आणि आवाज पण खूप गोड आहे.सारखे ऐकतच राहावे असे वाटते.
अनुराधा पौडवाल यांच्या कंठात साक्षात सरस्वती विराजमान आहे जय श्री गणेशाय
माझ्या सकाळची अन दिवसाची सुरूवात ह्या गीताने होते. मन अगदी प्रसन्न होते गाण्याने. ❤❤
अनुराधा पौडवाल जी यांची वाणी म्हणजे अमृता समान आहे जनु अगदी सुरेल ताई अत्यंत सुमधुर आवाजात अप्रतिम मन अगदी प्रसन्न झाले 👌👌👌🚩 🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏, ♥️♥️♥️
कोई इतना अच्छा कैसे गा सकता हैं 😍पद्मश्री अनुराधा पौडवाल कित्ती छान सुरेल... शब्दात वर्णन अशक्य च!!.... 💕💕💕तु सुखकर्ता तु दुखहर्ता....Wow ✨🌟👑👑👑💫🎼🎹
अनुराधाजींचा आवाज खूपच गोड आहे, साक्षात सरस्वतीमातेचा वास त्यांच्यात आहे.त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी खूप खूप मनापासून प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ,🌺🌺🙏🙏
Tumche he song mala tr khup aavdal
Tumchyaa pudhil ganyasathi mazyakadun subhechaa
Beautiful song Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🙏🌺🌺♥️👍🙏♥️🌹🌹🌺🌺🙏🙏
खरच मन मोहुन टाकनारा आवाज आहे.
ताई तुमचा आवाज किती सुंदर आहे शब्द कमी वक्त करायला मलाही गीत खुप खुप आवडते
🌹👌👌निसर्गाने दिलेले अनमोल रत्न ..म्हणजे सर्व गायक वृंद आणि संगीतकार.. खरचं हे आवाज म्हणजे जणू अमृता चा पाऊस जणू..काय आवाज आहे...राव.👂👌🇮🇳🇮🇳🙏🙏👏👏🌹🌹👌👌🚩
Plppppplpllplpppppppppppppllpppppplpplpppllpppplppppplppppppppppqlplpplllpppplllppppplppppplplpppppppppplpppppppplllppplppplpllllllppppllpplpppppppppppppplppplppplpppllpplpplllppplplplppppplpllllllllplpllllplllplppplllllpppppplllppqplllllllplpllĺllpll
À
Qqaqq
Pa
A.p
खुप सुंदर आवाजात गाणं गायलं आहे 101 वर्ष आसो तुम्हाला🎉🎉
अति सुन्दर प्रस्तुति धन्यवाद जय श्री गणराया,,
मराठी गीत हे सर्वात सुंदर आहे, एक वेळा ऐकले तर, ऐकत राहावे वाटते खूप गोड आवाज आहे अनुराधा ताईचा.
अनुराधा ताई तुमचा आवाजात हे गाणं ऐकलं कि, मन प्रसन्न होऊन जात.
Hey.ganraya.
Sansari.majhya
श्री गणपती अथर्वशीर्ष बाप्पा कोटी कोटी मोरया मोरया श्री तुमच्या श्री चरनाला कोटी कोटी नमस्कार श्री तुमच्या श्री चरनाची श्री सद्गुरु समर्थ शिव पार्वती माता पिता कृपा दृष्टी असुदे सर्वावर श्री गणपती अथर्वशीर्ष बाप्पा कोटी कोटी मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया मोरया श्री
ip
श्री गणेशाय नम❤❤
Kharch khup Chhan bhajan ahe
🚩🚩🚩🚩
अनुराधा जी पौडवाल यांचा आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेला प्रसाद
🚩🚩🙏ॐ श्री गणपती बाप्पा 🙏🚩🚩 मी हे गाणं रोज सकाळी ऐकतो खूप प्रसन्न वाटते व दिवस पण खुप चांगला जातो 🙏🚩🚩
मनशांती मिळते 🙏🏻🙂
ओम गं गणपतयेनमहा
🌹 राधे राधे जी 🌹🙏🙏🌹💞 वेरी वेरी नाइस जी 💞🌹🙏🙏🙏👌👌👍👍
अनूराधा पैडवाल जय हो तुमारी
O Shree Ganeshay namah
ताई की मधुर वॉइस अभी भी वैसी की वैसी ही है ❤❤❤❤❤
Anuradha tai tumcha Aavaj Manmohak Ashe Aani Madhur Aahe.My favourite song..
He ganapati bappa shrre tumacha charani koti koti koti pranam thanks bappa tumacha ashirvad mehami amacha var asu dya bappa mahadeva parvati mata jai shree ganesh har har Medvedev jay kali mata jay parvati mata jay aardinarinateshvar mata ashok sundari mata siddhi buddhi ke data sidhivinayak ashtvinayak raja bappa shree
Goosebumps ❤️
खरच किती सुंदर आहे आवाज ..!
ऐकतच राहावं 👍
Khup mast gayal very nice
खुप सुंदर आवाज मधूर
Ramhari..pachare
गणेश पर्व के शुभ अवसरपर सभी भक्तगण को शत् शत् शुभकामना ऐ गणपतीबाप्पा मौरया
मन खूप भरून येते खरंच ❤❤❤❤🙏🙏 ओम गण गणपतये नमः🙏🙏
साईनाथ महाराज की जय स्वामीं समर्थ महाराज की जय जय गजानन गुरू गजानन माऊली या भक्तांची माऊली या भक्तांची
किती छान गाणं आहे . आणि प्रत्येक शब्द व वाक्याची रचना . ❤❤❤❤
या गाण्याने आयुष्याच्या नवीन दिवसाला एक वेगळीच ऊर्जा मिळते .
खूपच मस्त आवाज आहे
आणि गाणं पण मस्त
Bappa moraya har har Mahadev jay kali mata jay parvati mata jai shree ganesha
I am Muslim but I love this song every morning I listen 👂 he ganaraya sansari majhyaaa😍😍😍😍
संगीताला जात पात नसते.🙏🙏
Chan
Kisne pucha tujhe
Good brother ❤️
@@djavinash2688 maine
खुप दिवस झाले या गिताची वाट बघत होतो.....🙏🙏
आती खुप सुंदर भक्ती गीत आवाज खूप छान हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गानकोकीळा अनुराधा ताई
कोकीळेच्या आवाज अनुराधा ताई
अगदी बरोबर
आगदी चुकीचे
लता मंगेशकर कोकिळा आहे
Sominath murkunde
खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न होते मंगल मूर्ती मोरया
खूपच गोड व्हेरी मच
खुप छान मन भरून आले 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐
खूप छान गीत
खूप गोड भक्तिमय गीत 👌👌🌹🌹🌹
Nice song and bappa lover ❤😊
Ganapati bappa mangalmurti moraya riddhi siddhi ke data shiv parvati ke ladle ashok sundari mata kartike bhagvan
🚩👏❤💐💐🌹👏👏 जय श्री गणेशाय नमः
Anuradha Paudwal Ji ko Mera Shat shat Pranaam bahut hi badhiya gaya hai aapne yeh ganesh ji ka geet.
पसंत आहे मुलगी या चित्रपटांमधे आहे हे गित.....👌👌👌
🕉️श्री गणेशाय नमः 🌸🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय साईनाथ महाराज की जय गजानन गुरू गजानन माऊली या भक्तांची
Khrokharch maza sansar ganpati bappa mulech ahe
जय गणेश देवा जय गणेश देवा जय गणेश देवा
अनुराधा चे तुमचा आवाज पहिल्यापासून आहे तसाच आहे आम्ही लहानपणापासून तुमची गाणी ऐकतोय आता आमचं वय 45 झालं आहे
Khupch apratim voice ahe tumcha really heart touching. Mind blowing.1ch no
Sakshat sarswati matecha voice ahe
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏 श्री गणपती अथ़वशिष बाप्पा कोटी कोटी कोटी मोरया श्री तुमचया श्री चरनाला कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी नमस्कार श्री तुमचया श्री चरनाची श्री सदगुरू समर्थ शिव पार्वती माता पिता कृपा दृष्टी असुदे सर्व वर श्री गणपती अथ़वशिष बाप्पा कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी मोरया श्री 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Anuradha Paudwal G sat sat naman koti koti pranam
अनुराधा पोडवाल माझी फेवरेट गायिका
खूप छान गणपति बपा मोरय
श्री शिवाय नमस्तुभ्यम माऊली या भक्तांची
ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🌹🌹
प्रत्येकाच्या मनाला तृप्त करणारे आणि आनंद देणारे गीत....
गणपती बाप्पा मोरया🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏 अनुराधा जीकिती गोड आवाज आहे तुमचा 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❣️❣️❣️
गणपती बाप्पा मोरया 👏👏👏👏👏
🙏🙏🙏❤🥰 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🥰
आवाजाला तोड नाही मन प्रसन्न झाले
Excellent maam😊
So swaat song. I love every day twice.
He koni gane gayala ahe tyala kothi kothi pranam 👌👌👌👍👍👍👍🌺💐🎵🎶♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
माणूस कितीही टेंशन मध्ये असो अनुराधा पौडवाल च्या गाण्यांनी लगेच फ्रेश होऊन जातो जादू आहे आवाजात.
बबन दादा ने दिलेली अनमोल देणगी आहे देवाने दिलेली अनमोल देणगी म्हणजे अनुराधा पौडवाल
Anuradha Paudwal ji ki awaaz bole to kya baat hai vah vah ekadam Jabardast Jhak Ashu Madhur Suna Madhur Vani sakshat Saraswati
अनुराधा ताईचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती होय🙏🏻🙏🏻🚩
हर हर महादेव जय माँ पार्वती जय श्री गणेश
Kuphach.mast.majhe.avdhi.majhe.eachha.aahe.saghlyana.var.tujhie.bappa.kupha.aashudhy
मन प्रसन्न करणारे गीत काय आवाज आहे
गणेशजी चे गाणे व अनुराधा यांचा आवाज खरच heart toching.🙏🙏❤️❤️
🎉vobp.jmmjh
श्री.गणेशा.छान
तुमचा आवाज काळजाला भीडतो
0:51
मला लय भारी वाटते हे गान आईकल्या नंतर
Ganpati bappa morya Jai shree Ram jai hanuman ji ki jai ho jai siya ram jai laxman ji ki jai ho jai siya ram jai laxmi narayan sai ram ji ki jai ho
ओम नमो शिवाय
अती सुंदर गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏
अतिसुंदर अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गाणे एकदम सुंदर
फार सुंदर गाणं आहे
❤
अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील अविस्मरणीय गीत 👌👌👌🌹🌹🌹
अतिशय सुंदर भक्ती गीत अनुराधा पौडवाल गायला आहे
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
🚩🚩🙏🙏धन्यवाद 🚩🙏🙏