tv9 Marathi Special Report | ऐन निवडणुकीत Manoj Jarange Patil यांची उपोषणाची घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 471

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +70

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @Challenger12-p2m
      @Challenger12-p2m 2 місяці тому

      अरे त्या नासक्या च्या नादी लागून काहीच भेटणार नाही आपल्याला उगच दिशाभूल करत आहे बारामतीच्या काकांचा दलाल हाय तो

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 місяці тому +6

      याला माहीत आहे ना हे आरक्षण देणार नाहीत मग कशाला सारखं उपोषण च नाटक करतोय.
      बंद कर उपोषण आणि निवडणुकीत काय करणार आहेस त्याची तयारी कर

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 місяці тому +2

      @@क्षत्रियकुलावतंस1 आता कसं पाटिल म्हणतील तसंच

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 2 місяці тому +90

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी

    • @Hhhhhhj-j5k
      @Hhhhhhj-j5k 2 місяці тому +6

      तुतारी वीर मन्या😅😅

    • @kb11037
      @kb11037 2 місяці тому

      Bevda Manya pawar chi lal piun nusta uposhan karto

    • @NavanathBhakare-s3x
      @NavanathBhakare-s3x 2 місяці тому

      थोड्याच दिवसांत मण्या महाराष्ट्र च्या डोक्यावर बसणार या भाडखावाला कोणता ब्रॅड घेणार

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому

      ​@@Hhhhhhj-j5ktujya trr chup kelya

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 місяці тому +134

    करोडो मराठ्यांच काळिज मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩

    • @Hhhhhhj-j5k
      @Hhhhhhj-j5k 2 місяці тому +10

      तुतारी वीर मन्या😅😅

    • @Challenger12-p2m
      @Challenger12-p2m 2 місяці тому

      गावठी मिथुन# दलाल तुतारी 😅

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 місяці тому +5

      याला माहीत आहे ना हे आरक्षण देणार नाहीत मग कशाला सारखं उपोषण च नाटक करतोय.
      बंद कर उपोषण आणि निवडणुकीत काय करणार आहेस त्याची तयारी कर

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 2 місяці тому +1

      Arr yedzavya ya bhakhau mul maratha ews mdhun baher pdlay n 10% aarakshan indirectly muslim la dhil yane

    • @Challenger12-p2m
      @Challenger12-p2m 2 місяці тому

      @@madhavshinde2903 संजय राऊत साहेबांच्या भाषेत येडझवा हाय तो मन्या

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 місяці тому +113

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @Hhhhhhj-j5k
      @Hhhhhhj-j5k 2 місяці тому +5

      Bas zal AAta yed banavan😅

    • @kb11037
      @kb11037 2 місяці тому

      Ghya kela aata Manya la kutra pan vicharat nahiye 😂😂

    • @purenagari1040
      @purenagari1040 2 місяці тому +1

      Bokandi ghya,Tham naka rahu

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o 2 місяці тому +1

      आम्ही नाही

    • @amolgaikwad8424
      @amolgaikwad8424 2 місяці тому

      😂😂😂

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 2 місяці тому +51

    आता जरांगे पाटील यांनी उपोषण करूच नये किती वेळा झालेउपोषण करायचे

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому +2

      आरे बाबा काय लावलय ऊपोसन ऊपोसन खेळ मांडला
      लढायचे सोडून ऊपोशन ऊपोशन खेळत नका बसु
      तुमची गरज आहे च ना आम्हाला,

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 місяці тому +4

      आता याला कोणीही विचारत नाही नुसती अरेरावी भरली आहे।

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 місяці тому +2

      याला माहीत आहे ना हे आरक्षण देणार नाहीत मग कशाला सारखं उपोषण च नाटक करतोय.
      बंद कर उपोषण आणि निवडणुकीत काय करणार आहेस त्याची तयारी कर

    • @MBAaag
      @MBAaag 2 місяці тому

      अरे गचपण्या/रताळ्या, तुला जर तस वाटतंय तर तू तुझा बहुमूल्य वेळ कशाला व्यर्थ घालवतो मग त्यांचा व्हिडिओ पाहण्यात, ​@@anilkhiraskar4259

    • @MBAaag
      @MBAaag 2 місяці тому

      ​@@क्षत्रियकुलावतंस1बरं😂

  • @kishorshinde571
    @kishorshinde571 2 місяці тому +50

    दादा उपोषण करू नका सर्व राजकीय पुढाऱ्यांचा कार्यक्रम करा सर्व मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे एक मराठा लाख मराठा

  • @geniusscience
    @geniusscience 2 місяці тому +31

    आता मेला तरी उठू नको

    • @vinodwagh5926
      @vinodwagh5926 2 місяці тому +1

      Maryala tu khayala kay

    • @techhub7819
      @techhub7819 2 місяці тому

      जसं काय मराठे तुझ्या आई बहिणीला झवून गेलेत असाच बोलतोय तू 😂😂😂

    • @satywanbhosale6866
      @satywanbhosale6866 2 місяці тому

      झोपेत बरळतो काय हो भाऊ

  • @morganfox3555
    @morganfox3555 2 місяці тому +8

    वा क्या अक्टिंग कर रहा है😂

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 місяці тому +15

    *मराठा समाज जरांगे बरोबर आहे आणि जरांगे शरद पवार बरोबर*

    • @Duchii23
      @Duchii23 2 місяці тому +1

      ऐक मराठा लाख मराठा😂😂😂 ऐक शरद पवार लाख जरंगे😂😂😂

  • @bapusahebshinde2461
    @bapusahebshinde2461 2 місяці тому +14

    वाजव तुतारी

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 2 місяці тому +67

    सगळा मराठा समाज जारंगे पाटलासोबत चं आहे कोणी काही म्हणो 🚩🚩🚩❤

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 місяці тому +15

    आमरण उपोषण कितव्यांदा 😂😂

    • @Duchii23
      @Duchii23 2 місяці тому

      आमरण उपोषण असते पण हे. येवढ्या वेळा उपोषण करून जिवंत आहे म्हणजे हे आमरण उपोषण नाही फक्त stunt करते 😂😂😂

    • @queensonali5734
      @queensonali5734 2 місяці тому

      Tu kr na mg anaji pantache chamche

  • @NitinPatil-eo7bt
    @NitinPatil-eo7bt 2 місяці тому +29

    काकांनी हे आधीच सांगून ठेवलं होत
    माहोल गरम
    जरांगे पी 90 आणि बस उपोषणाला

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 місяці тому +9

    आंदोलनजीवी!

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 місяці тому +30

    बावळट लोकावर विश्वास ठेऊ नका,आडाणीपणा दिसतोय

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 місяці тому +9

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @ulhasjadhav3156
    @ulhasjadhav3156 2 місяці тому +1

    शरद पोवार साहेबांनी सांगितलं असेल म्हणून आता आणि आंदोलन

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 2 місяці тому +8

    तुतारी वाजव

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 2 місяці тому +58

    जरांगे पाटील शरद पवारला पंतप्रधान करणार वाटत 😂😂

    • @vklightingindustries6552
      @vklightingindustries6552 2 місяці тому +1

      जो मराठा आहे ना त्याला कळते तुझ्यासारखी काही निच असतात

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 2 місяці тому +5

      ​@@vklightingindustries6552शरद पवार चा पोपट😅

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc 2 місяці тому

      Konich nahi फक्त कट्टर हिंदू modich pantpradhaan होणार.

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks 2 місяці тому +5

      हास्यसम्राट मनू माऊ 😂

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix 2 місяці тому

      तुझी माय ​@@IndianTopPicks

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 місяці тому +49

    सुफडा साफ म्हणजे साफ

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 2 місяці тому +3

    अरे तूच बसला अन् तेव्हाच तूच उठला 😊😊😊
    निवडणूक लागल्यावर तू मेला तरी त्यांना काहीही घेणं नाही रे😊😊😊
    कधी काही कधी काही तुझ तूच तुझ्या शब्दावर ठाम रहिणा
    काय माणूस आहे😊😊😊

  • @vishwasshelar3322
    @vishwasshelar3322 2 місяці тому +6

    जरागे म्हणजे अण्णा हजारे च निवडणूक झाली कि परत जनतेच्या समोर येत नाही एकदा निवडणूक होऊ द्या

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 місяці тому +13

    दादा आता उपोषण नका...... गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 місяці тому +29

    अण्णा पाणी टाकून घेत चला, तूम्ही बरळता आणि हसून हसून पोट दुखतंय 😂😂

    • @Duchii23
      @Duchii23 2 місяці тому

      😂😂😂

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 2 місяці тому +14

    आता 'उपोषण' या नावावरून एक चित्रपट काढावा

  • @sujitchavan7313
    @sujitchavan7313 2 місяці тому +57

    अरे बाबा तुझं उपोषण काय संपत नाही जोपर्यंत काकाला सत्तेत बसवत नाही 😂😂

    • @gopaldudhbhate5927
      @gopaldudhbhate5927 2 місяці тому +5

      उठताना बसताना हा......ना फक्त फडणवीस ची आठाव...म्हणजे पगार भेटेल नाहीतर के.....भेटतील

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix 2 місяці тому

      🍉🍉🍉🍉only टरबुज्या

    • @satyawanpatil4500
      @satyawanpatil4500 2 місяці тому

      Ekada kay kaka sattevar basla mag kay yala vucharnar nahi😂ha dusra anna hajare bannar mag kute tari antarvali chya mazidit padun rahanar

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +2

    जय शिवराय मनोज पाटील ❤सदैव मनोज पाटील यांच्या सोबत

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 місяці тому +31

    विधानसभा येईपर्यंत असं चालू राहू द्या उपोषण पाटील काही फरक पडणार नाही जनता ओळखून चूक केली आहे

  • @SureshSaruk-qf8xq
    @SureshSaruk-qf8xq 2 місяці тому +14

    याच हा याचा धंधा झालाय 😂😂😂😂

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 2 місяці тому +18

    सिल्व्हर ओक वरुण हुकुम आला, पाकिल आले, कट आला...जरंग्या कामाला लागला...

  • @sourabh1504
    @sourabh1504 2 місяці тому +12

    पवारांची विधानसभेसाठी नवी खेळी 😂😂

  • @HanumanGhule-q4j
    @HanumanGhule-q4j 2 місяці тому +3

    288 उभे करांगे आणि तूच घे आरक्षण मुख्यमंत्री हो

  • @Shreyabadarkhe
    @Shreyabadarkhe 2 місяці тому +4

    जोपर्यंत पवार साहेब सांगतील तोपर्यंत ते उपोषण करतीलच

  • @AshokGhule-zw7ux
    @AshokGhule-zw7ux 2 місяці тому +7

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @Hin832w
    @Hin832w 2 місяці тому +7

    काका चि नवीन strategies आली महायुती vale तयार रहा अजून खूप jatiwad होणार आहे

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 2 місяці тому +3

    किती संध्या देतो तुझ्यावर कोणी लक्ष पण द्यायला तूच संध्या देतो तूच माघारी घेतो काय राव मन्या😂😂😂😂😂

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 місяці тому +11

    उपोषण सोडा इलेक्शन लढवा आणि आरक्षण मिळवा.

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 2 місяці тому

      बरोबर पण दादा च गणित काय तेच कळेना.

    • @Aadada4417
      @Aadada4417 2 місяці тому

      Nko padyche mahayuti la

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 місяці тому +6

    यावेळी अर्धवट सोडू नका पाटील म्हणजे झाल

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 місяці тому +39

    अमरण उपोषण या शब्दावरून विश्वास उडाला.

    • @ramchandrajadhav3450
      @ramchandrajadhav3450 2 місяці тому +4

      एकदा उपोषण करून बघा 8 दिवस

    • @Umesh-u7c
      @Umesh-u7c 2 місяці тому +5

      ​@@ramchandrajadhav3450 nivdnuk ladhvat ka nahi... Jarange kaka cha manus ahe..

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 2 місяці тому +7

      उठसुठ उपोषण, गिनीस बुक मध्ये नोंद होणार.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 2 місяці тому +5

      काकाने निवडणूक लढवीनेस परवानगी दिली नाही. त्यामुळे ही नौटंकी सुरु केली

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks 2 місяці тому +2

      ​@ramchandrajadhav3450 अरे पण का करेल तो उपोषण .. त्याचा हातात ताकद आहे कमवून खाईल ना तो😂

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 2 місяці тому +30

    बस झाले आहे लाड आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 2 місяці тому +3

    उपोषण करून काही मिळणार नाही सत्ता हाती घेऊनच समाजाचा महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो.

  • @Allshortsz-1b
    @Allshortsz-1b 2 місяці тому +7

    पाटील उपोषणाला बसून 288 उभा करा

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 2 місяці тому +3

    उपोषण करुन नये.
    कारण उपोषणाची भाषा सरकार समजली आहे.
    सरकार ला वाटत की, जरांगे यांना भाव द्यायचे नाही.
    सरकारला जरांगे मुळे नुकसान होण्याची भिती आहे का ? होय
    सरकार निवडणूकीत पडले,विरोधी पक्ष
    सत्तेवर आले तर आरक्षण मिळेल का ? आरक्षनाला सकारात्मक वाटचाल सुरू होईल.
    उपाय-
    १)जे पक्ष व नेते आरक्षणाची हमी देतील त्यांना जरांगे नी मदत करावी.
    २ )अन्यथा मराठा व मागासवर्गीयांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करावा हा एक पर्याय आहे.
    ३) आरक्षणनाचे देण्यासाठी राजकीय प्रमुख नेते नी जनतेसमोर येवुन हमी द्यावी असे जरांगे नी वदवून घ्यावे.
    ४) अन्यथा जरांगे नी स्वतः चार पक्ष काढावा. त्यापुर्वी तज्ञ लोकांना बोलावून तसा निर्णय घ्यावा.
    ५) स्वतः कधीही निवडणूक लढवू नये.
    किंग मेकर बनवून हेतू साध्य करावे.

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 2 місяці тому +1

      Nahi nahi Jarangenni 288 jagajinkun cm vhawe w fatkyat arkshanghyave,ha sadha saral sopa marg ahe

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 2 місяці тому +1

    जिंदाबाद, जिंदाबाद,जरांगे पाटील जिंदाबाद 🙏

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 2 місяці тому +5

    ❤❤❤❤❤❤good👍👍👍

  • @shashimunde6757
    @shashimunde6757 2 місяці тому +3

    आता उपोषण सोडुन नका 😅

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 2 місяці тому +4

    आता शेवटचे उपोषण ते पण लाकडावर

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 2 місяці тому +21

    कसाला ड्रामेबाज आणि अहंकारी मानुस अहे हा....समाजाचे पण ऐकत नाहीये....करण वाकडेश्वर यांच्य आदेश आला

  • @Nagnath217
    @Nagnath217 2 місяці тому +8

    मी मराठा आहे माझ मतदान फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनाच.....
    कारण जरागे पाटील शरद पवार चा माणूस आहे...

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 2 місяці тому +8

    उपोषणाची चौथी नापास डिग्री

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 місяці тому +8

    जरांगे नाटक करतोय

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 2 місяці тому +8

    उपोषण कर पण मटण खाऊन करू नको बघू किती दिवस जगतो तू. मटन खाऊन उपोषण करतोय हे सगळे महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @RustumGayagwad
    @RustumGayagwad 2 місяці тому +60

    बारामतीचे काका जसे सांगतील तसं कर तो.जरंगे

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v 2 місяці тому

    तारीख पे तारीख

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 місяці тому

    हे कितव आमरण उपोषण आहे 😂 आमरण म्हणजे मरेपर्यंत पण जरांगेनी या आमरण शब्दाची पार इज्जतच काढली 😢

  • @sudhakargarad7490
    @sudhakargarad7490 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जय महाराष्ट्र आम्ही खळीकर

  • @shukracharyagore5583
    @shukracharyagore5583 2 місяці тому +13

    जरांगे.. खराच वेडा झाला आहे..

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому

      Bhau kahi मिळवण्या साठी धेय्य वेड च व्हावं लागत

    • @Duchii23
      @Duchii23 2 місяці тому

      ​@@vishalchavan6341😂😂😂😂 बर . आता तर मला वाटायला हे जरांगेचे मानस पण वेडे झाले जरांगेच्या नादी लागून. आरक्षणाच्या नावाखाली सर्व मराठा समाजाला येड करता आहे जरांगे .

  • @ArvindPanpatil
    @ArvindPanpatil 2 місяці тому +9

    मीडियाने महत्त्व देणे कमी केलं का लगेच उपासना बसतो म्हणजे महत्त्व कमी व्हायला नको

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 2 місяці тому +7

    लोकसभेला ज्यांना निवडून दिलं त्यांना काही विचारायचं नाही आणि विधानसभेला ज्याना निवडून देणार त्यांनाही काही विचारणार नाही. Jago maratha...

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 2 місяці тому

    आम्ही मराठे सर्व जन जरागे पाटला सोबत सदैव

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 місяці тому +5

    भोकने वाले काटते नही खाली भोगते है

  • @babasahebhatte3011
    @babasahebhatte3011 2 місяці тому

    सारखं सारखं उपोषण करू नये सत्ताधाऱ्यांना पाडायच्या तयारीला लागा

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 2 місяці тому

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @bhatubagul3171
    @bhatubagul3171 2 місяці тому +7

    शरद पवार बोवलता धनी। बांगलादेशात पण हिंदू आहेत।हे लक्षात ठेवा।मराठा बांधव

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zo 2 місяці тому +1

    मनोज दादा पाटील तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांना का बोलत नाही. पवार यांनी आरक्षणाची वाट लावली. ते कुठे म्हणतात की मराठयांना ओबीसी मधुन आरक्षण दया तुम्ही जर बोलसाल की भाजपचे उमेदवार पाडु आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, उदव शिवसेना मत देऊ. लोकसभेला निवडून आलेले देखील काय मराठा आरक्षण विषयी बोलत नाही. एक मराठा लाख मराठा

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 місяці тому

    आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा जात तेही जातीवंत मराठा समाज फक्त मनोज दादा जरंगे-पाटील सोबत मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kalidasnagmode5539
    @kalidasnagmode5539 2 місяці тому

    जरांगे पाटील एकच नंबर उपोषण नको उमेदवार उभे करा 🚩🚩🙏🙏

  • @darshanjagtap1126
    @darshanjagtap1126 2 місяці тому

    288 उभे व्हायच्या आधी पडले का तुतारी समर्थक 😂

  • @acash1995
    @acash1995 2 місяці тому +2

    कोणत्याही नेत्यांनी जरांगे वर कॉमेंट केली की हे सर्व समजला समोर उभा करून गोळ्या झडतात

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 2 місяці тому

    संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @sushantpatil7152
    @sushantpatil7152 2 місяці тому

    त्या शेख हसीना शरण दिले जर छत्रपती शिवाजी महाराज असतेल त्यांनी हि शरण दिललि असतति

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 2 місяці тому

    अण्णा आजाराचे गुणधर्म घ्यावे नंतर शिकावे पुढचे गुणधर्म

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 місяці тому +19

    घे सूपारी वाजव तूतारी, वाकड्याच्या ईशार्यावरून बामणाला शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम . गोधडी बाबा जनतेची लईच करमणूक करतायत

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 2 місяці тому +31

    बसा बसा उपोषणाला.,..पुन्हा उठूच नका.,

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 2 місяці тому +1

    288 आमदार निवडून. एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाना. आरक्षणाचा कोटा 80% करा

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 2 місяці тому

    दादा आता उपोषण नको विधानसभा पहा आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 місяці тому

    जिथे उमेदवार पाडायचे तिथे ताकतीने पाडायचे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 місяці тому +2

    मोहम्मद

  • @sourabh1504
    @sourabh1504 2 місяці тому +22

    ह्याला फडणवीस शिवाय दुसर कोन दिसत नाही 😂

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc 2 місяці тому

    पाटील म्हणतील तसंच होणार या महाराष्ट्रात❤❤

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @maratha11111
    @maratha11111 2 місяці тому

  • @manojmete277
    @manojmete277 2 місяці тому

    18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचाआमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SauravBahva-nl1pd
    @SauravBahva-nl1pd 2 місяці тому +18

    घरातील राशन संपत आले का😂😂😂😂

    • @techhub7819
      @techhub7819 2 місяці тому

      2 रुपये किलोने राशन खाणारी अवलाद तुझी केळ्या....
      फाटलेल्या कंडोम पैदास 🔥🔥😂

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 2 місяці тому +19

    देवेंद्र आता कस मनोज जरांगे.पाटील म्हणतील तस आता नक्की 100%फाटणार 😅😅😅

    • @deshbhakt577
      @deshbhakt577 2 місяці тому +4

      Kharach jarange na aarakshan nhi tr bjp nkoy

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 2 місяці тому

      Fakt kakasthi​@@deshbhakt577

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому

      ​@@deshbhakt577kelya arkshan dey mhana anajipant la mag amhi basto shanto

    • @deshbhakt577
      @deshbhakt577 2 місяці тому +1

      @@vishalchavan6341 kelay anaji pant chya hatha madhe aahe ka aarakshan , hya purvi je aarakshan dilta te mva ni ghalavla na

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому

      @@deshbhakt577 arey jhavnya mhanun tr obc madhun magtoy Ani ghalvnara tr anajipantch ahe to वेल्डिंग च चष्मा कोणाचं पिल्लू आहे अख्खा महाराष्ट्र जाणतो

  • @rmp1968
    @rmp1968 2 місяці тому +1

    जिल्हा परिषद &ग्रामपंचायत चालू ठेवा

  • @jeehamaihukhalnayak5718
    @jeehamaihukhalnayak5718 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha

  • @krishnashinde2848
    @krishnashinde2848 2 місяці тому

    बारामतीतून पाकीट आले आज
    तूतरीचा स्टार प्रचारक आहे तू
    जय भाजपा

  • @mukeshchakure6179
    @mukeshchakure6179 2 місяці тому

    Jarange saheb ❤❤❤

  • @nilupatilbjphadgaon6966
    @nilupatilbjphadgaon6966 2 місяці тому

    याच्या आधी पण असच म्हणले होते पाटील साहेब,, पण लगेच उठले आणि 29 ला तर उमेदवारची घोषणा करणार होते साहेब त्याच काय झालं,, पाटील साहेब एक सुद्धा उमेदवार उभा करणार नाहीत काळ्या दगडावरची रेष आहे फक्त करतो म्हणतात करत नाहीत,,,

  • @PrashantParange
    @PrashantParange 2 місяці тому

    आदरणीय मनोज दादा तुम्ही उपोषण बिलकुल नका करू 😢

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 2 місяці тому

    Jarange aappa cha विषय लय hard ahe....
    90 cha pack pan लय hard ahe😂😂😂😂

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 2 місяці тому

    अखंड गजव मराठा आपल्या सोबत दादा

  • @SachinKakde-w3o
    @SachinKakde-w3o 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 2 місяці тому

    याला कताही काही समजत नाही

  • @sachinrode6803
    @sachinrode6803 2 місяці тому

    आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आपण परळी मतदार संघातुन निवडणुकीत उतरावे

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 2 місяці тому

    लोकांन उगाच भावनिक करतो, मिडिया समोर उगाच वायफळ बडबड करतो,

  • @bapusahebshinde2461
    @bapusahebshinde2461 2 місяці тому +2

    288 च काय होणार

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 2 місяці тому +1

    गरज होती शाब्बास 😂

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 місяці тому

    मनोज रंगे यांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांना सुद्धा पाडण्याची घोषणा करावी