अति झालं स्वतःला नवऱ्याच सुख मिळालं नाही म्हणून मुलाला सुनेला मिळवू द्यायचं नाही किती दुष्टपणा आणि साथीला दुर्गि आहेच शी शी लाज वाटली पाहिजे बाईच्या जातीला काळिमा
He tar varshanu वर्षे chalat aaleli parampara aahe .Mula che lagna hot nahi mhanun radayche ,lagn zale ki mulavar hakka gajvane ,simpathy game khelne. Bhandane lavne, sunekadun सर्व kaam karun ghene....... Rokel takun jalun marne .😢😢😢😢kiti शिक्षा milte lagn kelayne . Shaap आहेत nishappap lokanche .mhanun tar aata lagn hot नाहीत. Lek chalali sasarla .ajunhi toch chhal सुरू aahe .
कविता तुला जरा आक्कल नाही तु कय वागते आणि काय करते हेच तुला समजत नाही तु नको त्या वेळी त्या दोघांच्या रुम मध्ये जान हे योग्य नाही हे आस तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या खरोखरच घडल पाहीजे कविता तु ह्या मालिकेत आजीबात चांगल काम करत नाही
अति झालं स्वतःला नवऱ्याच सुख मिळालं नाही म्हणून मुलाला सुनेला मिळवू द्यायचं नाही किती दुष्टपणा आणि साथीला दुर्गि आहेच शी शी लाज वाटली पाहिजे बाईच्या जातीला काळिमा
He tar varshanu वर्षे chalat aaleli parampara aahe .Mula che lagna hot nahi mhanun radayche ,lagn zale ki mulavar hakka gajvane ,simpathy game khelne. Bhandane lavne, sunekadun सर्व kaam karun ghene.......
Rokel takun jalun marne .😢😢😢😢kiti शिक्षा milte lagn kelayne .
Shaap आहेत nishappap lokanche .mhanun tar aata lagn hot नाहीत. Lek chalali sasarla .ajunhi toch chhal सुरू aahe .
खूप छान वाटत अधिपती व अक्षरा ❤ सोबत बगितल की
Ya tighina jodpun kadha
👌👌
Adhipati beil aahe
मी तर बघायची सोडून दिली आहे एवढे कारनामे कुठे बघितले नाही लाड बाईंचे काम चांगले नाही आवडले नाही
कविता तुला जरा आक्कल नाही तु कय वागते आणि काय करते हेच तुला समजत नाही तु नको त्या वेळी त्या दोघांच्या रुम मध्ये जान हे योग्य नाही
हे आस तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या खरोखरच घडल पाहीजे
कविता तु ह्या मालिकेत आजीबात चांगल काम करत नाही