‪@KokanHeartedGirl‬

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 28

  • @SarangShinde3195
    @SarangShinde3195 10 місяців тому +48

    मुलगा कमावणारा नसला तरी चालेल, हे फक्त कॅमेरा समोर बोलायला चांगले वाटते !

    • @Ajgaug20
      @Ajgaug20 9 місяців тому +3

      तिचे व्हीडिओ बघा तिच्या बरोबर ड्रायविंग, फोटोग्राफी करणारा परप्रांतीय कामावणारा नाहीं आहे. ती कुणा बद्दल बोलली हे कळेल

  • @anunagrale8988
    @anunagrale8988 10 місяців тому +1

    Loved the song....divine voice.. my 6 year old kid is also loving it alot

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 5 місяців тому +1

    अंकीता देवाक काळजी. Keep Growing 💗

  • @rishabhshivolkar3249
    @rishabhshivolkar3249 10 місяців тому +3

    ❤❤❤ nice your video mirchi Marathi 👍

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 10 місяців тому +1

    Khup chan clear and interesting interview

  • @gopalteli4323
    @gopalteli4323 9 місяців тому

    एक सुंदर मुलाखत

  • @eshwariwalke1919
    @eshwariwalke1919 10 місяців тому +1

    Khup chan hota interview ❤❤❤

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 9 місяців тому +1

    ❤ छान ❤

  • @deepalidahale1462
    @deepalidahale1462 10 місяців тому

    👍❤

  • @Sanapsaheb
    @Sanapsaheb 9 місяців тому +1

    असल्या स्वभावासी जुळवून घेणारा मुलगा पाहिजे

  • @Ajgaug20
    @Ajgaug20 9 місяців тому +2

    ह्या पोरीबरोबर नेहमी ड्रायविंग, फोटोग्राफी करणारा परप्रांतीय काही कमवत नाहीं सतत तिच्या बरोबर असतो. समजा काय ते कमवणारा नसला तरी चालेल म्हणजे हिला कोण महाराष्ट्रीयन मिळाला नाहीं. पस्तावणार पुढे

  • @pournimasalve6128
    @pournimasalve6128 10 місяців тому

    Majha hi asa ch nature hote..Ani same change jhale...

  • @RR_NN
    @RR_NN 7 місяців тому +1

    ह्या मुलाखतीत पहिला प्रश्न आहे "तुला स्टुडिओ मध्ये आल्यावर कसं वाटत आहे", ह्या प्रश्न विचरण्यामागे काय हेतू असू शकतो, म्हणजे कोणी म्हणेल का की "इथे आल्यावर फार उदास आणि कंटाळवाणे वाटतं आहे"

  • @sunitasstitchings8215
    @sunitasstitchings8215 9 місяців тому +1

    आंकिता tu बरोबर बोली मुल हेल्प 100%kartat मला अनुभव आहे

  • @maksudsaudagar7221
    @maksudsaudagar7221 10 місяців тому

    First

  • @SAR-001
    @SAR-001 9 місяців тому +4

    Hichi evdhi ka laaal kartayet😂😂😂

  • @psp145555
    @psp145555 9 місяців тому +3

    हे आधुनिक समाजसुधारक
    हे समाजाल आता शहाणपणा शिकवणार

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 7 місяців тому

    👍👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @amitakadam8033
    @amitakadam8033 9 місяців тому +3

    पक्ष कोणताही असुदे. ज्यानी देशाची प्रगती केली त्या व्यक्तीची तारीफ करणे हे तुझं छान बोलण आहे.

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 9 місяців тому +4

    Fake and faku she is always at her best. Total block for Mirchi bringing her.

  • @pournimasalve6128
    @pournimasalve6128 10 місяців тому

    Apan 3 ghe Chan friend hou shakato😊

  • @paragsakpal5698
    @paragsakpal5698 10 місяців тому +2

    कॉमेरावर वेगळं असतं

  • @Sanapsaheb
    @Sanapsaheb 9 місяців тому +1

    राजकीय व्यक्ती पासून दूर रहा. तुला पुढे जायचे असेल तर

  • @subhashkadam3515
    @subhashkadam3515 9 місяців тому

    Mi samjutdar mulga ahe.Majha vichar vhava.😂

  • @sagars4299
    @sagars4299 9 місяців тому +1

    Audience nowadays is smart. Don’t be so naive that people should not judge on double standards. You are an agent of bjp-rss. Don’t claim that you are neutral. Your positions are pro-bjp. Be it mumbai flooding or nanar. Stop being hypocrite and stop claiming neutrality.

  • @user-fi3ut9sm1m
    @user-fi3ut9sm1m 10 місяців тому +8

    निसर्गाने पैसे दिलेना मग त्याची जाणीव असुद्या मग refinery ला प्रोत्साहन देऊन निसर्गाची ठासू नका.
    सर्वात महत्वाचे राज ठाकरे यांनी सुद्धा विरोध केलाय आहे refinery चा हे सुद्धा लक्षात असुद्या तुम्हाला आवडतात ना त्यांचे विचार मग त्यांचे तरी ऐका आणि refinery ला support करन बंद करा.