ओम श्री कृष्णाय नमः, अतिशय सुंदर नृत्य, अतिशय पवित्र निर्मळ मनाला आनंद देणारे गोड आवाज, आमचे मन श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये रमून गेले. भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपणा सर्वांना सुख शांती समृद्धी प्रदान करो. सर्वांना सुखात आनंदात ठेवावे सर्वांचे जीवन पवित्र व्हावे हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी वंदन!!. रामकृष्ण हरी. जयश्री कृष्ण.
Best spiritual and interesting song sung by the ladies group. It has sweet voice with heartouching music rhythm. I like it most. I congratulate the all the ladies who have taken part in it. My best wishes to all the ladies Thanks
👌👋 खूपच सुंदर जुन्या आठवणींना उजाळा दिला खरंच बालपणी शाळेत असताना बाईंनी शाळेत बसवला होता मन प्रसन्न झाले
सतिचच वाण छान चितपट माय चाईस लहानपणिचि आठवण ऐकले फार वेळा सलाम या गिताला जय ,,, श्री कृष्ण वंदन
खूप खूप छान दृश्य. विलोभनीय. आज सात वर्षा पूर्वीचा हा व्हिडिओ अचानक पाहण्यात आला. पाहून खूप आनंद झाला. अभिनंदन.धन्यवाद.शुभेछ्या.
हे गाणे ऐकतच जुन्या आठवणी जाग्या झाल्या आवाजही खुप गोड आहे आवडले गाणे शुभ रात्री
ओम श्री कृष्णाय नमः, अतिशय सुंदर नृत्य, अतिशय पवित्र निर्मळ मनाला आनंद देणारे गोड आवाज, आमचे मन श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये रमून गेले. भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपणा सर्वांना सुख शांती समृद्धी प्रदान करो. सर्वांना सुखात आनंदात ठेवावे सर्वांचे जीवन पवित्र व्हावे हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी वंदन!!. रामकृष्ण हरी. जयश्री कृष्ण.
Very nice
अती ऊत्तम अशी गाणी ऐकायची म्हणजे भाग्यच समजतो मी छान क्युट ऐकदम मस्त 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Khupch chan gane v dance chan kela sarve mahilani
फारच छान गीत,
सादरीकरण अप्रतिम,
धन्यवाद, राम राम,
खूप दिवसांनी इतकं छान बघत आहे धन्यवाद
👌👌👌खूपच छान आपलं आवडतं गाणं आणि सुंदर समूह नृत्य खुप आवडले 👌👌शुभेच्छा सर्वांना 👌👌
Sunder nach
Best spiritual and interesting song sung by the ladies group. It has sweet voice with heartouching music rhythm. I like it most. I congratulate the all the ladies who have taken part in it. My best wishes to all the ladies
Thanks
Khupach chaan dance Ani song pan chaan aahe...
Keep the culture going
Khup chhan khup sundar
👌👌👌👌👌 Jai maharashtra 🙏
खूप खूप छान ताई
खूप मला आवडले.
धन्यवाद.
अतिशय सुंदर, अप्रतिम,आपली परंपरा जपल्या बद्दल धन्यवाद
खूपच छान नाचत आहेत सगळ्या जणी , खूप आवडलं
कितीही वेळेस अशी गाणी ऐकली तरी मनाचे समाधान होत नाहीत
Old Is Gold Memories very nice 🙏❤😍🥰😘🤗🌹😇
अप्रतिम खूप छान आणि स्वर तर खूप छान
खूप छान बसवला आहे आणि सगळ्या आवडीने नाचल्यात. लय भारी ..शुभेच्छा
आती सुंदर गीत आहे.आणि सादर ही छान केले आहे.सिंधू कडून सर्वांना शुभेच्छा!
सर्वे ताई ना मा झा नमस्कार व जय महारास्ट्र
खुपच सुंदर अप्रतिम सादरीकरण
खुप खुप सुंदर,, अगदी मनापासून आम्हाला आवडला, नवीन नवीन व्हिडीओ पाठवा,,
वारे, व्वा खूप छान👏✊👍
सादरीकरण छान उत्तम खरच आनंदात आहे मी पण कारण
👌 खूप छान केलं आहे सगळ्या ना शुभेच्छा 🙏
कीतीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही
खुप खुप छान छान मस्त मस्त दिसत आहेत सर्व जणी 👌👌👌
खूपच सुदर आवाज ऐकून मन प्रसन्न झाले🙏🙏🙏🙏👍👍👍
महिला मंडळ अतिशय सुंदर आणि खूपच दुर्मिळ कार्यक्रम पहायला मिळाला मोहिते परिवार शिरगांवकर यांच्या कडुन खुप खुप शुभेच्छा
Pandurang Mohite v
A class and interesting song .for atleast 500 times I ve heard from my childhood days
मस्तच!
गालिब लिखता है ए गालिब!शिटी बजानेका बहोत दिल होता है!मगर क्या करु ऊम्र युही गुजर गई.कूकरकि सिटीया सुनते सुनते!
Khup chan maze Aavdte gane khup mast
Aap le khoop khoop Dhanyawad
Very good .Good customs .
अप्रतिम छानच समुह नृत्य अभिनंदन व सर्वाना श्रीकृष्ण कृपेने दिर्घायुष्य उदंड आयुष्य लाभो.
Khai dhca
सुंदर, सर्वांना खूप शुभेच्छा
कुठे झाला हा कार्यक्रम खूप खूप अभिनंदन
हा. आहे. खरा. मराठी. बाणा. मराठी. स्त्रिया. कर्तव्याला. कमी. नाही. म ल. स्वभिमन. आहे. मराठी. असल्याचा. जय. शिवराय. जय. महाराष्ट्र.
Apratim., khup chhan majja ali baghyla
जुन्या आठवणी ताज्या
झिम्मा 👌👌👌👌👌
खुप छान
Khupch chan gane
Anee daince❤❤❤❤
माझ्या आवडीच गानं आहे, धन्यवाद
Very nice o.k. all the best
गाणं जरी रात्री चे असलं तरी ऐकायला काय प्रोब्लेम आहे असे मला वाटते
Khupach sunder ahe nritya.
excellent rich cultural heritage. Feel proud of it.
भगीणींचे उत्तम न्रुत्य.
छान सवींना दार्दीक सुभेच्छा
एक नंबर आहे
अशो गाणी ऐकायला छान वाटतात
एकदम छान
खुप छान झाला खेळ म हिलामंडळ
Sunder tai Mastch
मोहिते परिवार असाच हसत-खेळत राहो हीच क्रिष्ण चरणी प्रार्थना
Khup chan dance nruty aprtim, abhinandan tumchya grupche.
असे कार्यक्रम व्हायला हवेत
खूप छान..💐💐💐💐"👏👏👏👏
जबरदस्त.11तारखेच्या आष्टमीच्या हार्दीक शुभेच्छा.
अतिशय सुंदर कृष्ण चे गाणे ठेके द्वारे nurty आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन
सतीच वाण चे गाणे खुफुच आनंदी झालो
Khupach chhan
Cameraman wrong
👌👌👌khup sundr
खूपच छान डान्स
khup chan mulat ganach itak god aahe ki tyachi godi avit
डी जे वर नाचणाऱ्या झिपर्यानी हे नृत्य पहावं,सुंदर नृत्य
Khup Chan number 1
खूप छान
खूप सुंदर गीत
Ati sunder khup mast
पारंपारिक संस्कृती जपली गेली पाहिजे......खुपच छान......👍
न
vevd nfbfxfgxjxikxchxbjx
खुप छान डान्स झाला.
खूप छान.
छान परंतु टिपर्या शिवाय मजा नाहि.
खूप छान 👌👍
Mastch dance zala.
कुठल्या गावचे आहे हा व्हिडिओ
SNDIPJADV
Khup Chan sadarikaran
Mast khup chan
Best combination
OLD IS GOLD. ... Taiyari Khupch sunder keli sarve maulini. 😍🙏🙏🙏💃💃
Nice
Mast dance
Kito sangu me sangu kunala chan mast sundar
खुप खुपछान गाने🎉🎉
This is spiritual
Khup Chhan
BH
My heart became anand anand jaala
Very melodious loksangeet
Love you all.khup mast.
खुपच छान
Chhan action
Khupach Sundar. Sagalyancha Abhinandan
Khup chan
खूप छान झाला फेल मस्त
सुंदर अप्रतिम
Amazing
chan
j_
Very nice supar
खुप खुपछान.
Farach sundar
Kharch khup chan aahe 👌👌👌
कृष्ण कुठे
कुप छान गान
Beautiful, sundar
खुप छान
Nice😄🙏