parlicha Chand | परळीचा चाँद | सर्वात देखणा चाँद वाला बोकड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो
    2024 वर्षातला पहिला चाँद वाला बोकड.आत्ता बकरी ईद आली दीड महिन्या वरती,मार्केट मद्ये परत एकदा चर्चा सुरू होते ती चाँद वाल्या बोकड ची.
    तर हा बोकड आहे परळी तालुक्यातील तोकवाडी गावतला.परळी पासून 2 km अंतरावर असलेलं हे टोक वाडी गाव.
    तिथं जवळच विट भट्ट्या पाहायला मिळतील.त्या ठिकाणी भट्ट्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे विशाल बनसोडे आणि त्यांचे बंधू गणेश बनसोडे जे आपल्या सोबत आहेत त्यांचा हा चाँद वाला बोकड आहे.
    मित्रांनो तुमच्या आसपास ज्यांना चाँद बोकड ची गरज आहे त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा.
    त्यांचा पत्ता :- विशाल बनसोडे
    मुक्काम :- टोक वाडी
    तालुका :- परळी
    जिल्हा :- बीड
    #goat #ईद #बकरी
    #viral #bakri
    #eid
    असेच नवनवीन व्हिडिओ साठी आमच्या चॅनल ल सबस्क्राईब करा.

КОМЕНТАРІ • 27